Jalna Arogya Sevak Question Paper 2015: जालना आरोग्यसेवक पेपर २०१५

Jalna Arogya Sevak Question Paper 2015

Jilha Nivad Samiti Jalna Arogya Sevak (Health Worker) Bharti exam question paper has been released. Jalna Arogya Sevak Bharti Exam Previous Years Question Papers Download. Arogya Sevak (Health Worker) Previous year set available now for eligible candidates. Arogya Sevak (Health Worker) question papers set of available with pdf format. Jalna Arogya Sevak (Health Worker) question paper 2015 has been update on this post. Check Jalna Arogya Sevak (Health Worker) question paper 2015 given below.

जालना आरोग्यसेवक पेपर २०१५

1) गोवर लस देण्याचा मार्ग (कसा घ्यावा)

1) तोंडावाटे

2) अतःस्नायुत

3) अंतःत्वचेत

4) त्वचेमध्ये

उत्तर: 3) अंतःत्वचेत

 

2)अतिउष्ण व अतिप्रकाश यांना खूप संवेदनशील असणारी लस.

1) बी.सी.जी व गोवर

2) डीटीपी व हिपॅटायटीस

3) डीपीटी व डीटी

4) दोन्ही बी व सी

उत्तर:1) बी.सी.जी व गोवर

 

3)14 कापडी खिसे असलेली ट्रैकिंग पिशवी 12 खिसे 12 महिने दर्शवितात तर 14 वा खिसा दर्शवितो.

1) सोडून गेलेले विद्यार्थी

2) मृत पावलेले लाभार्थी

3) लसीकरण अपूर्ण झालेले लाभार्थी

4) लसीकरण पूर्ण झालेले लाभार्थी

उत्तर: 4) लसीकरण पूर्ण झालेले लाभार्थी

 

4) AFP तीव्र अर्धांगवायू (पोलिओ) ची सुरुवात झाल्यावर किती दिवसात आरोग्य कार्यकर्त्याने 24 तासांच्या अंतराने विष्ठेचे (स्टूल्स) दोन नमुने गोळा करावेत.

1) 12 दिवस

2) 14 दिवस

3) 18 दिवस

4) 7 दिवस

उत्तर:2) 14 दिवस

 

5) शरीर पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो?

1) मधुमेह

2) नायटा

3) कुष्ठरोग

4) कर्करोग

उत्तर: 4) कर्करोग

 

6) दूरदृष्टीता असणाऱ्या व्यक्तीने कोणते भिंग वापरायला हवे?

1) बहिर्वक्र

2) सपाट

3) अंतवर्क

4) कोणतेही

उत्तर:1) बहिर्वक्र

 

7) मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध कोणत्या शास्त्रज्ञाने स्पष्ट केले?

1) डिओडोद श्वान

2) रोनॉल्ड रॉस

3) बेनडेर

4) लुई पाश्चर

उत्तर:2 ) रोनॉल्ड रॉस

 

8) डॉ. साल्क यांनी कोणत्या साली पोलिओ प्रतिबंधक लस शोधली ?

1) 1955

2) 1965

3) 1975

4) 1985

उत्तर:1) 1955

 

9) मानवी शरीरातील रक्ताचे वजन शरीराच्या……टक्के असते?

1) 12 टक्के

2) 9 टक्के

3) 1 टक्के

4) 7 टक्के

उत्तर:2) 9 टक्के

 

10) कोणत्या फळामध्ये क जिवनसत्व असते?

1) लिंबू

2) अंबा

3) पेरु

4) सर्व

उत्तर: 4) सर्व

 

11) कोणत्या किटकापासून हत्तीरोगाचा प्रसार होतो?

1) डास

2) गोचीड

3) वसई

4) यापैकी नाही

उत्तर:1) डास

 

12) राईल्स ट्युब म्हणजे काय?

1) किन्वाईन

2) थायमिन

3) रायबोफलावीन

4) अन्न भरविण्याची रबरी नळी

उत्तर:4) अन्न भरविण्याची रबरी नळी

 

13) मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणत्या अवयवाशी संबंधित आहे?

1) नाक

2) कान

3) डोळा

4) मांडी

उत्तर: 2) कान

 

14)कोणत्या शास्त्राज्ञाने पेशींचा शोध लावला ?

1) रॉबर्ट हूक

2) कार्ल स्टिनर

3) लगाक

4) डार्विन

उत्तर:1) रॉबर्ट हूक

 

15) एडस् रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या पेशींवर परिणाम करतात?

1) तांबड्या पेशी

2) स्नायू पेशी

3) टी पेशी

4) म्युकस पेशी

उत्तर:3) टी पेशी

 

16) रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडाघेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात?

1) बायोस्पी

2) सर्जरी

3) डेप्सोन

4) यापैकी नाही

उत्तर:1) बायोस्पी

 

17) एडस् च्या पहिल्या रुग्णाचे नाव?

1) रॉक हडसन

2) रॉक एडीसन

3) रॉक ऍडरिक

4) जॉन पेरी

उत्तर:1) रॉक हडसन

 

18) कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात?

1) निकेल

2) आयोडीन

3) कोबाल्ट

4) लोह

उत्तर:3) कोबाल्ट

 

19) कोणत्या जीवनसत्वा अभावी वांझपणा येतो?

1) अ

2) ब

३) क

4) इं

उत्तर:4) इं

 

20) भ्रूणकोषातील भुणातीलगुणसुत्रांची संख्या कशी असते?

1) अर्धगुणी

2) एकगुणी

3) द्विगुणी

4) बहुगुणी

उत्तर:3) द्विगुणी

 

21) कोणत्या क्रियेत ऑक्सिजन मुक्त होते?

1) श्वसन

2) बाष्पीभवन

3) प्रकाश संश्लेषण

4) यापैकी सर्व

उत्तर:3) प्रकाश संश्लेषण

 

22) डीएनए रेणूच्या रचनेची प्रतिकृती कोणी तयार केली?

1) वॉटसन व क्रूक

2) फॅरेंड

3) एडिसन

4) रॉबर्ट कुक

उत्तर:1) वॉटसन व क्रूक

 

23) रक्त गोठवण्याच्या क्रियेत फ्रायबीनोजेरचे रुपांतर…..होते.

1) फायब्रीन

2) फायब्रीनाजनीन

3) ग्लोब्युलीन

4) यापैकीनाही

उत्तर: 1) फायब्रीन

 

24) पेनिसीलीनचा शोध कोणी लावला?

1) नोबेल

2) रुदरफोर्ड

3) अलेक्झांडर फ्लेमिंग

4) लुई पाश्चर

उत्तर:3) अलेक्झांडर फ्लेमिंग

 

25)चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात?

1) चॅट

2) डेसीबल

3) डायॉप्टर

4) मीटर

उत्तर:3) डायॉप्टर

 

26) युनिसेफची स्थापना…..मध्ये झाली.

1) 1944

2) 1946

3) 1945

4) 1948

उत्तर: 2) 1946

 

27) प्रथमोपचाराची योजना प्रथम….. यांनी तयार केली.

1) इसमार्च

2 माँटेसरी

3) विल्सन

4) बुक

उत्तर:1) इसमार्च

 

28) क्यूलेक्स डासामुळे… रोगाचा प्रसार होतो.

1) मलेरीया

2) विषमज्वर

3) हत्तीपाय

4) डेंग्यू

उत्तर: 3) हत्तीपाय

 

29) (DOTS) चा राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमात कधीपासून समावेश झाला?

1) 1993

2) 1991

3) 1994

4) 1995

उत्तर: 1) 1993

 

30) एक ग्रॅम व्हिटामीन अ………. = मिलीग्रॅम कॅरोटीन

1) 3

2)5

3)4

4)2

उत्तर:3) 4

 

31) मातेच्या दुधात……. मिलीग्रॅम बायोटीन प्रति लिटर असते.

1) 2

2) 4

3) 15

4) 10

उत्तर: 2) 4

 

32) माला डी मध्ये इस्ट्रोजनचे प्रमाण असते.

1) 30 मिली ग्रॅम

2) 15 मिलीग्रॅम

3) 10 मिलीग्रॅम

4) 80 मिलीग्रॅम

उत्तर:1) 30 मिली ग्रॅम

 

33) श्वसनातील हवेत ऑक्सिजनचे प्रमाण असते.

1) 16 %

2) 79 %

3) 21%

4) 0.04%

उत्तर: 3) 21%

 

34) उच्छवासातील हवेत ऑक्सिजनचे प्रमाण असते.

1) 16 %

2) 79 %

3) 21 %

4) 0.04 %

उत्तर:1) 16%

 

35) फीलारिसीस या रोगात रक्ताचे नमुने वेळी घेतात.

1) रात्री

2) दुपारी

3) सकाळी

4) कोणत्याही वेळी

उत्तर: 1) रात्री

 

36) 104°F ताप म्हणजे…..सेल्सीअस.

1) 40°C

2) 42°C

3) 44°C

4) यापैकी नाही

उत्तर:1) 40°C

 

37) इनिमा देताना बेडपासून इनिमा कॅनची उंची…….असावी.

1) 35 सेमी

2) 45 सेमी

3) 55 सेमी

4) 65 वेमी

उत्तर:2) 45 सेमी

 

38) कुष्ठरोग ….या जीवाणूपासून होतो.

1) मायकोबॅक्टेरिअम लेप्री

2) मायक्रोबॅक्टेरिअम व ट्युबक्युलोसीस

3) इरीथ्रोमेंटस लेप्री

4) लेप्रोप्रोमेंटस लेप्री

उत्तर:1) मायकोबॅक्टेरिअम लेप्री

 

39) स्नायूमध्ये इंजेक्शन देताना टोचण्याचा कोन… ……..असावा.

1) 15

2)25

3)45

4)90

उत्तर: 4)90

 

40)एक ग्रॅम पिष्टमय पदार्थापासून…….. कॅलरी मिळतात.

1) 4

2) 5

3) 9

4) 11

उत्तर: 1) 4

 

41)Choose the most apporopriate word to complete the sentence.

The autocratic boss…eventhe few who genunely supported his policy.

1) Liked

2) Alienated

3) Differed

4) Joined

उत्तर: 2) Alienated

 

42)Choose the word nrarest in meaning to the givenword.

Hygienic

1) Clean

2) Germ free

3) Ofhigh society

4) Good looking

उत्तर:2) Germ free

 

43) choose the appropriate word having meaning opposite to given word.

Resist

1) Assist

2) Insist

3) Welcome

4) Fight

उत्तर:3)Welcome

 

44) Ashok has known by his hard work and conduct that he a special award.

1) Wants

2) Likes

3) Deserves

4) Needs

उत्तर:3) Deserves

 

45) Fools rush in where wise men…….

1) Walk slowly

2) Jump

3) Fear to tread

4) Think to walk

उत्तर:3) Fear to tread

 

46) Every one of us should endeavour to…….. The miseries of the poor.

1) Increase

2) Suppress

3) Mitigate

4) Look at

उत्तर:3) Mitigate

 

47) Choose the correct word having meaning oppositeto key word.

Illusion

1) Reality

2) Truth

3) Vision

4) Collusion

उत्तर: 1) Reality

 

48) Any activity wich is prejudicial……. Law and order is punishable.

1) For

2) To

3) From

4) On

उत्तर:2) To

 

49) One who is citizen of the world is.

1) Cannibal

2) Teetotaller

3) Cosmopolitan

4) Obsolete

उत्तर:3) cosmopolitan

 

50) He is tall….. Hisage.

1) at age.

2) of

3) for

4) on

उत्तर:2) of

 

51) Amit Complained to Principal…. His callfellow who had abused him.

1) of

2) against

3) for

4) about

उत्तर: 1) of

 

52) A speech made for the first time.

1) Simultaneous

2) Maiden

3) Extempore

4) Uxorious

उत्तर:2) Maiden

 

53) When youngsters do not have good role Model to emulate, they start searching for them among sportmen of film stars, REMISS

1) Cheerful

2) Active

3) Dutiful

4) Careful

उत्तर:3) Dutiful

 

54) The teacher felt that the student lacked discrimination in the study of his data.

1) imagination

2) Good taste

3) Objectivity

4) Good judgement.

उत्तर: 4) Good judgement.

 

55) When youngsters do not have good role Model to emulate, they start searching for them among sportsman of film stars. Pride

1) Utility

2) Disdain

3) Penury

4) Humulity

उत्तर: 4) Humulity

 

(56) महात्मा गांधींचे समाधीस्थळ कोणते आहे?

1) शांतिवन

2) राजघाट

3) आनंदवन

4) विजयघाट

उत्तर: 2) राजघाट

 

57) खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 1918 साली साराबंदीची चळवळ का सुरु केली?

1) सततच्या दुष्काळाचे निवारण करावे म्हणून

2) सरकारच्या सक्तीच्या शेतसारा वसुलींच्या विरोधात

3) पिकांना सरकार योग्य भाव देत नव्हते

4) नीळ पिकवण्याची सक्ती व सारावाढ केली

उत्तर:2) सरकारच्या सक्तीच्या शेतसारा वसुलींच्या विरोधात

 

58) दांडीच्या मिठागारावरील मूठभर मीठ उचलून गांधीजींनीमिठाचा सत्याग्रह केव्हा मोडला?

1) 12 मार्च 1930

2) 5 मे 1930

3) 5 जून 1930

4) 6 एप्रिल 1930

उत्तर: 4) 6 एप्रिल 1930

 

59)भारताची पहिली महिला मुख्यमंत्री कोण?

1) सुचेता कृपालिनी

2) अमृत कौर

3) विजयालक्ष्मी पंडीत

4) शिलादेवी दिक्षित

उत्तर:1) सुचेता कृपालिनी

 

60)मिहान म्हणजे काय?

1) महाराष्ट्र इंटरनॅशनल हब अँट नागपूर

2) मल्टी मोडल इंटरनॅशनल हब अॅट नागपूर

3) मल्टी मोडल ईन्फ्रास्ट्रक्चर हब अॅट नागपूर

4) महाराष्ट्र इंन्फ्रास्ट्रक्चर अॅट नागपूर

उत्तर: 3) मल्टी मोडल ईन्फ्रास्ट्रक्चर हब अॅट नागपूर

 

61) दुधाची शुद्धता मोजण्यासाठीचे उपकरण कोणते?

1) ग्लुकोमीटर

2) थर्मामीटर

3) लॅक्टोमीटर

4) ग्लॅकोमीट

उत्तर: 3) लॅक्टोमीटर

 

62) सुसर हा प्राणी कोणत्या प्रकारचा आहे?

1) उभयचर

2) एकपेशी

3) जलचर

4) भूचर

उत्तर:1) उभयचर

 

63) तापमापीमध्ये पाऱ्याच्या ऐवजी कोणता पदार्थ वापरतात?

1) शिसे

2) पाणी

3) अल्कोहोल

4) गंधक

उत्तर:3) अल्कोहोल

 

64) राष्ट्रीय कायदेविषयक साक्षरता दिवस कोणता आहे?

1) 16 ऑक्टोबर

2) 9 ऑक्टोबर

3) 1 मार्च

4) 4 जानेवारी

उत्तर:2) 9 ऑक्टोबर

 

65) ऑपरेशन ग्रीन हंट कोणत्या राज्याने सुरु केले?

1) झारखंड

2) छत्तीसगढ

3) मध्यप्रदेश

4) उत्तरांचल

उत्तर: 2) छत्तीसगढ

 

66) लोकसभेची सर्वात मोठी समिती कोणती आहे?

1) अर्ज समिती

2) सार्वजनिक उपक्रमसमिती

3) कामकाज समिती

4) अंदाज समिती

उत्तर:4) अंदाज समिती

 

(67) अविकसीत अर्थव्यवस्थेत मजुरांची उत्पादकता कशी असते?

1) कमी

2) जास्त

3) खूप जास्त

4) शून्य

उत्तर:4) शून्य

 

68) अर्थविधेयक प्रथम कोठे मांडले जाते?

1) विधान परिषदेत

2) राज्य समेत

3) लोकसभेत

4) संसदेत

उत्तर:3) लोकसभेत

 

69) महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत?

1) 34

2) 35

3) 30

4) 37.

उत्तर:1) 34

 

70) महाराष्ट्राचे सध्याचे आरोग्य मंत्री …… आहेत.

1) राजेश टोपे

2) डॉ. शिंगणे

3) डॉ. खानविलकर

4) डॉ. पद्मसिंह पाटील

उत्तर: 1) राजेश टोपे

 

71) राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग कोणता?

1) कर्तरी

2) कर्मणी

3) भावे

4) कर्मणी व भावे

उत्तर:2) कर्मणी

 

72) राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते, त्याचा पर्याय निवडा.

1) कुसुमाग्रज

2) बालकवी

3) केशवकुमार

4)गोविंदाग्रज

उत्तर: 4 ) गोविंदाग्रज

 

73) खालीलपैकी उधळ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

1) कृपाण

2) कृपण

3) वेंधळा

4) गोंधळ्या

उत्तर:2) कृपण

 

74) खालीलपैकी कोणत्या वाक्यातील पक्ष या शब्दाचा अर्थ पंधरवडा या अर्थाने आला आहे.

अ) शनिवार वाड्यावर सर्वपक्षीय सभा भरली होती.

आ) श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य पक्षात झाला.

इ) श्रीकृष्णाने पांडवांचा पक्ष स्वीकारला.

ई) झाडावर पक्षांचा थवा भरला होता.

1) अ

2) आ

3) इ

4) ई

उत्तर:2)

 

 

75) शुद्ध शब्दाचा क्रमांक निवडा.

1) विक्षिप्त

2) विक्षिप्त

3) वीक्षीप्त

4) वीक्षिप्त

उत्तर:2) विक्षिप्त

 

76) खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

1)दीपिक

2) ब्राह्मण

3) आभ्यूदय

4) शिर्षासन

उत्तर:4) शिर्षासन

 

77) खालीलपैकी समानअर्थाचे वाक्यप्रचार कोणते?

अ) प्रतिज्ञा करणे ब) कच खाणे

क) विडा खाणेड) निषेध करणे

इ) विडा उचलणेफ) राष्ट्रगीत म्हणणे

1) अ. फ

2) क. अ

3) अ. इ

4) ब, ड

उत्तर: 3) अ. इ

 

78) ता सच यमक स् या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्याचे मधले अक्षर कोणते?

1) सू

2) स

3) ता

4)च

उत्तर:1) सू

 

79) खाली सोडून दाखवलेल्या संधीयुक्त शब्दाचे चार पर्यायदिले आहेत. योग्य उत्तराचा पर्याय निवडा.

बहिः + अंग

1) बाहयंग

2) बहिरंग

3) बाहयांग

4) बहीरंग

उत्तर:2) बहिरंग

 

80) खालीलपैकी हस्व स्वर कोणता?

1) अ

2) आ

3) ई

4)ऊ

उत्तर: 1)

 

81) राष्ट्राध्यक्ष या शब्दात किती व्यंजने आहेत?

1) सात

2) आठ

3) पाच

4) नऊ

उत्तर:1) सात

 

82) खालील दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा.

‘सुरभीला थंडी वाजते.’

1) अकर्मक कर्तरी प्रयोग

2) भावे प्रयोग

3) सकर्मक कर्तरी प्रयोग

4) कर्मणी प्रयोग

उत्तर:1) अकर्मक कर्तरी प्रयोग

 

(83) खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता?

त्रिशंकू :

1) तीन कोनांचा समूह

2) धड ना इकडे ना तिकडे

3) तिन्ही ठिकाणी असणे

4) त्रिकोणी आकाराचा शंकू

उत्तर:3) तिन्ही ठिकाणी असणे

 

84) शरीर या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही?

1) देह

2) तनुज

3) काया

4) कायापुर

उत्तर:2) तनुज

 

85) खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थशब्द ओळखा.

‘राजु, इकडे ये”

1) अधिकरण

2) अपदान

3) संबोधन

4) संप्रदान

उत्तर:3) संबोधन

 

86) केंद्र शासनात राष्ट्रपती तसे राज्यशासनात………..

1) मुख्यमंत्री

2) आमदार

3) राज्यपाल

4) गृहमंत्री

उत्तर:3) राज्यपाल

 

87) एका सांकेतिक भाषेत MGR ही अक्षरे MNGHRS अशी लिहीतात तर KLM ही अक्षरे कशी लिहीली जातील?

1) KMLGRM

2) KLLMMN

3) KLMMLK

4) KLMKLM

2) KLLMMN

उत्तर: 2) KLLMMN

 

88) 30, 34, 38,…. ?……

1) 42, 46

2) 40, 44

3) 46, 50

4) 54, 58

उत्तर: 1) 42, 46

 

89) खाली संख्यामालिकेतील विसंगत संख्या ओळखा.

81, 64, 49, 25, 20

1) 81

2) 25

3) 20

4) 49

उत्तर: 3) 20

 

90) एका सांकेतिक भाषेत BOY = 25122 तर DOG =?

1) 231220

2) 23157

3) 4157

4) 231320

उत्तर:1) 231220

 

91) खालील अंक मालिकेत हे अक्षर किती वेळा आले आहे.पण ज्याचा पुढील जागेवर व मागील जागेवर असावे

APQOPQBCTPQQPOPQZYXOQPQOPZOPQ

1) तीन

2) चार

3) एक

4) नऊ

उत्तर:3) एक

 

(92) खालील बेरजेच्या गणितात? च्या जागी कोणता अंक येईल?

3 ? 3
2 5 8
? ? 1
8 0 2

 

1) 5

2) 8

3) 2

4) 3

उत्तर:3) 2

 

93) प्रणिताच्या बहिणीच्या नंणदेच्या एकुलत्या एक भावाच्या मुलाचे नाव प्रफुल्ल आहे. तर प्रणिता व प्रफुल्ल यांचे नातेकाय?

1) मावशी

2) काकु-चुलत्या

3) आजी-नातू

4) आई मुलगा

उत्तर: 1) मावशी

 

94)तासकाटा व मिनीटकाटा किती वाजता एकमेंकावर येतील?

1) तीन वाजून तीन मिनिटांनी

2) एक वाजून एक मिनिटांनी

3) सहा वाजून बत्तीस मिनिटांनी

4) दोन वाजून आठ मिनिटांनी

उत्तर:3) सहा वाजून बत्तीस मिनिटांनी

 

95) खेळाची सोंगटी दोनदा टाकल्यास जमिनीकडील बाजूवरील संख्येंची बेरीज 6 झाली तर आकाशाकडील बाजूंवरील संख्या किती येईल?

1) चार

2) एक

3) आठ

4) पाच

उत्तर:3) आठ

 

96) खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा.

डोळे व चष्मा…….

1) हात लाकडी

2) स्पर्श – कातडी

3) नाक-नथनी

4) पाय- कुबड्या

उत्तर:4) पाय- कुबड्या

 

97) एका घड्याळात पाच वाजून पंधरा मिनिटे झाली आहेत. यावेळी काट्यांची अदलाबदल केली असता किती वाजतील?

1) तीन वाजून वीस मिनिटे

2) तीन वाजून सव्वीस मिनिटे

3) तीन वाजून पंचवीस मिनिटे

4) पाच वाजून तीन मिनिटे

उत्तर:3) तीन वाजून पंचवीस मिनिटे

 

98) राधीका घरापासून पश्चिमेस दहा किमी अंतरावर बसले गेली व नंतर तेथील रिक्षाने दक्षिणेस पाच किमी गेल्यानंतर पूर्वेस ऑफिस तीन किमी दूर आहे. म्हणून ती मैत्रिणीच्या दुचाकीवरगेली तर ऑफिस राधीकाने घरापासून किती अंतर कापले?

1) 18 किमी

2) 10 किमी

3) 20 किमी

4) 23 किमी

उत्तर:1) 18 किमी

 

99) गटात न बसणारा शब्द ओळखा.

1) अॅल्युमिनिअम

2) तांबे

3) पितळ

4) चांदी

उत्तर:3) पितळ

 

100) सिता तिच्या घराकडून दक्षिणेस पाच किमी चालत गेली नंतर उजवीकडे वळून तीन किमी चालली पुन्हा डावीकडे पाच किमी व नंतर ईशान्य दिशेला सहा किमी चालली, तरीती सध्या घरापासून किती अंतरावर आहे?

1) पाच किमी

3) चार किमी

2) सहा किमी

4) यापेक्षा जास्त

उत्तर:1) पाच किमी


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT