Gondia SRPF GR 15 Police Bharti 2019 Exam Question Paper

Maharashtra police constable salary 2024

Gondia SRPF GR 15 Police Bharti 2019 Exam Question Paper

Gondia SRPF GR 15 Police Bharti exam question paper 2019 Solved by our expert

SRPF गट क्र. 15 गोंदिया (IRB-2)पोलीस  2019

Exam Date- दि. 7 सप्टेंबर 2021

1.किशोरी अमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहे?

1) मध्य प्रदेश

2) जयपुर

3) लखनौ

4) पुणे

उत्तर:2) जयपुर

 

2.राधानगरी धरण…….कोणत्या नदीवर नदीवर बांधण्यात आले आहे?

1) पूर्णा

2) भिमा

3) भोगावती

4) निरा

उत्तर: 3) भोगावती

 

3.अरण्यरुदनया शब्दाचा अर्थ सांगा.

1) निष्फळ प्रयत्न

2) सकाम प्रयत्न

3) जंगलातील प्रवास

4) सुर्योदय

उत्तर:1) निष्फळ प्रयत्न

 

  1. Xही संख्या विषम संख्या असल्यास खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या असेल?

1) X + 2

2) X – 2

3) X x 3

4) X × 2

उत्तर:4) X × 2

 

5.मांजर उंदीर पकडते, हा कोणता प्रयोग आहे?

1) कर्तरी

2) कर्मणी

3) भाव

4) कर्मकर्तरी

उत्तर:1) कर्तरी

 

  1. घरगुती गॅसची किंमत 40% वाढविली ती आणखी 30% वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल?

1) 70%

2) 72%

3) 82%

4) 85%

उत्तर:3) 82%

 

  1. 8, 20, 45, 96, 199, ?

1) 406

2) 407

 

3) 408

4) 409

उत्तर:1) 406

 

8.उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

1) उंटणी

2) उंटणी

3) सांडणी

4) सर्वच बरोबर

उत्तर:3) सांडणी

 

  1. भारत देशाचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

1) ओ.पी. रावत

2) सुनील अरोरा

3) नसीम झैदी

4) सुशील चंद्रा

उत्तर:4) सुशील चंद्रा

 

  1. नेपाळ राष्ट्राचे सध्याचे पंतप्रधान कोण?

1) के पी. शर्मा ओली

2) शेर बहादुर देऊ

3) एकनाथ ढकाल

4) राम बरन यादव

उत्तर:2) शेर बहादुर देऊ

 

  1. एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागले. तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल?

1) 4400

2) 1670

3) 7610

4) 7160

उत्तर: 1) 4400

 

  1. एक टेबल 863 रुपयास विकल्यावर जेवढा नफा होणार आहे. तेवढाच तोटा तो 631 रुपयास विकल्यावर होणार आहे. तर टेबलाची किंमत किती ?

1) 750

2) 767

3) 747

4) 777

उत्तर:3) 747

 

  1. विसंगत घटक ओळखा.

1) मीटर

2) यार्ड

3) एकर

4) फलांग

उत्तर:3) एकर

 

  1. ‘विश्व आदिवासी दिवस’ कोणत्या दिनी साजरा करण्यात येते?

1) 8 ऑगस्ट

2) 9 ऑगस्ट

3) 12 ऑगस्ट

4) 14 ऑगस्ट

उत्तर:2) 9 ऑगस्ट

 

  1. हाय अॅल्टीट्यूड रिसर्च लबॉरेट्री कोठे आहे?

1) मुंबई

2) गुलमर्ग

3) इंदौर

4) अलवाये

उत्तर:2) गुलमर्ग

 

  1. जगातील सर्वात मोठ्या (रुंद) नदीचे नाव काय?

1) अॅमेझॉन

2) नाईल

3) गंगा

4) ब्रह्मपुत्रा

उत्तर:1) अॅमेझॉन

 

  1. अ जर ब च्या दक्षिणेला 8 मैलावर असेल आणि क जर अ च्या 6 मैल पश्चिमेला असेल तर ब व क यांच्यातील अंतर किती मैलअसेल?

1) 8 मैल

2) 9 मैल

3) 10 मैल

4) 11 मैल

उत्तर: 3) 10 मैल

  1. घड्याळामध्ये दुपारचे 3 वाजून 40 मिनीटे झाले आहे तर घड्याळाच्या दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोन झालेला असेल ?

1) 134 अंश

2) 150 अंश

3) 130 अंश

4) 136 अंश

उत्तर:3) 130 अंश

 

  1. महाराष्ट्रात तंटामुक्त गांव मोहीम केव्हापासून सुरु झाली?

1) 15 ऑगस्ट 2007

2) 26 जानेवारी 2005

3) 1 मे 2002

4) 2 ऑक्टोबर 2007

उत्तर:1) 15 ऑगस्ट 2007

 

  1. जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे?

1) छत्तीसगढ़

2) उत्तराखंड

3) मध्य प्रदेश

4) आसाम

उत्तर:2) उत्तराखंड

 

  1. एका मजुराने 8 खड्डे दोन तासात खोदले तर दोन खड्डे खोदण्यासत्याला किती वेळ लागेल?

1) 20 मिनिटे

2) 25 मिनिटे

3) 28 मिनिटे

4) 30 मिनिटे

उत्तर:4) 30 मिनिटे

 

  1. रस ओळखा. ‘गर्जा जय जयकार, क्रांतीचा गर्जा जय जयकार’

1) श्रृंगार

2) कर्मणी

3) वीर

4) करुण

उत्तर:3) वीर

 

  1. कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साल, सर्वेक्षणाचे तंत्र विकसीत केले?

1) गार्डन विली

2) गार्डन ट्रेसर

3) गार्डन कार्यझन

4) गार्डन लीला

उत्तर:1) गार्डन विली

 

  1. तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता?

1) टोकदार

2) निबर

3) बोथट

4) मऊ

उत्तर:3) बोथट

 

  1. दर मीटरला 22.65 रुपये या भावाने 5 मीटर कापड घेतले तर 150 रूपयातून किती रुपये उरतील?

1) 33.55

2) 35.05

3) 36.75

4) 37.15

उत्तर:3) 36.75

 

  1. मिराबाई चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

1) बॉक्सिंग

2) बॅडमिंटन

3) वेटलिफ्टिंग

4) टेनिस

उत्तर:3) वेटलिफ्टिंग

 

  1. विंबल्डन चैंपियनशिप 2021 विजेता कोणता खेळाडू आहे ?

1) रोजर फेडरर

2) राफेल नडाल

3) भेटेयो बरेटिनी

4) नोवाक जोकोविक

उत्तर: 4) नोवाक जोकोविक

 

28.0.05×0.005/0.0005= ?

1) 5

2) 0.5

3) 0.005

4) 0.045

उत्तर:2) 0.5

 

  1. 750 लिटर पाणी मावनाच्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेलाआहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल?

1) 550 ली.

2) 500 ली.

3) 450 ली.

4) 350 ली.

उत्तर:1) 550 ली.

 

  1. राम मोहन पेक्षा उंच आहे पण कृष्णापेक्षा ठेंगणा आहे. तर सर्वात उंच कोण?

1) राम

2) मोहन

3) कृष्णा

4) यापैकी नाही

उत्तर: 3) कृष्णा

 

  1. मेरी कोम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

1) बॅडमिंटन

2) कुस्ती

3) बॉक्सिंग

4) वेटलिफ्टींग

उत्तर: 3) बॉक्सिंग

 

  1. लिंग ओळखा. मीठभाकरी

1) पुल्लिंगी

2)स्त्रीलिंग

3) नपुंसकलिंग

4) यापकी नाही

उत्तर:2) स्त्रीलिंग

 

  1. इंग्लंड : अटलांटीक महासागर: ग्रीस:

1) भुमध्य समुद्र

2) काळा समुद्र

3) आक्टक महासागर

4) अरबी समुद

उत्तर:1) भुमध्य समुद्र

 

  1. भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता?

1) जैसलमेर (राजस्थान)

2) लडाख

3) ईटानगर (अरुणाचल प्रदेश)

4) कॅगडा (हिमाचल प्रदेश)

उत्तर: 2) लडाख

 

  1. “झोंबी” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

1) प्रकाश आमटे

2) पु.ल. देशपांडे.

3) आनंद यादव

4) लक्ष्मण माने

उत्तर:3) आनंद यादव

 

  1. रेबीज या आजारात………दिवसाच्या रोगविजपोषण काळानंतर लक्षणेवाढीस लागतात?

1) 10

2) 20

2) 20

3) 20

उत्तर:1) 10

 

  1. कोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही?

1) अभिधा

2) साधित

3) व्यंजना

4) लक्षणा

उत्तर:2) साधित

 

  1. पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली?

1) मेधा पाटकर

2) विलासराव साळुंके

3) राजेंद्र शेंडे

4) सुंदरलाल बहुगुणा

उत्तर:2) विलासराव साळुंके

 

  1. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यामागे । शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती?

1) 69

2) 65

3) 70

4) 75

उत्तर:2) 65

 

  1. प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

1) धुळे

2)जळगांव

3) नंदूरबार

4) नाशिक

उत्तर: 3) नंदूरबार

 

  1. पुढीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.

1) फुल

2) मोत्ये

3) मूल

4) जळू

उत्तर:2) मोत्ये

 

  1. भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

1) 1995

2) 2001

3) 2004

4) 1993

उत्तर:4) 1993

 

  1. 2, 0, 5, 9, 8 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकाची बेरीज किती येईल?

1) 27

2) 28

3) 30

4) 30

उत्तर:1) 27

 

  1. रामुने 10 क्विंटल सोयाबीन 3850 रुपये प्रती क्विंटल दराने विकली, व्यापाऱ्याने शे. 2% दराने अडत आकारली तर रामुला सोयाबीनचेकिती रुपये मिळतील?

1) 38730

2) 770

3) 37730

4) 38530

उत्तर:3) 37730

 

  1. “विधुर” या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता?

1) विदूषी

2) विधुरीण

3) विधवा

4) सधवा

उत्तर:3) विधवा

 

  1. युक्रेनची राजधानी कोणती?

1) मॉस्को

2) किव

3) ताश्कंद

4) बाफु

उत्तर:2) किव

 

  1. भारतीय लष्कराने……..रोजी गोवा पोर्तुगिजाच्या ताब्यातुन मुक्त केला.

1) 19 नोव्हेंबर 1960

2) 19 जानेवारी 1962

3) 19 जुलै 1963

4) 19 डिसेंबर 1961

उत्तर:4) 19 डिसेंबर 1961

 

  1. भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण?

1) अमित रोहीदास

2) हरमनप्रीत सींग

3) पी. आर. श्रीजेश

4) विवेक सागर प्रसाद

उत्तर:3) पी. आर. श्रीजेश

 

  1. सुरवंट या शब्दाचे लिंग ओळखा.

1) पुल्लिंग

2) स्त्रीलिंग

3) नपुंसकलिंग

4) यापैकी नाही

उत्तर:1) पुल्लिंग

 

  1. महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे ?

1) आमगाव

2) गोरेगाव

3) तिरोडा

4) देवरी

उत्तर:1) आमगाव

 

  1. सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत?

1) अशोक कुमार माथूर

2) बी एन श्रीकृष्ण

3) नरेंद्र मोदी

4) मनमोहन सिंग

उत्तर: 1) अशोक कुमार माथूर

 

  1. 23,28,38,53,73,98,?

1) 128

2) 72

3) 74

4) 136

उत्तर:1) 128

 

  1. पश्चिम बंगाल राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत?

1) श्री छगनभाई मुंगुभाई पटेल

2) श्री फागु चव्हाण

3) श्री जगदीप धनखड

4) श्री अशोक गहलीत

उत्तर:3) श्री जगदीप धनखड

 

  1. मालिका पुर्ण करा. al, cn, ep,……… it, kv.

1) Ip

2) gr

3) js

4) kw

उत्तर:2) gr

 

  1. भाषा या नामाचे अनेकचन ओळखा.

1) भावी

2) भाषा

3) भाषानो

4) भाषानी

उत्तर:2) भाषा

 

  1. कार्बनचे सर्वात कठीण रुप कोणते ?

1) ग्रॅफाइट

2) स्टील

3) दगडी कोळसा

4) हिरा

उत्तर:4) हिरा

 

  1. खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता?

1) जाऊ

2) आज्ञा

3) सभा

4) दिशा

उत्तर:1) जाऊ

 

  1. पूढीलपैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही?

1) शक्य

2) प्रधानकर्तुक

3) समापन

4)सकर्मक

उत्तर:4)सकर्मक

 

59.अक्षरांना…….असे म्हणतात.

1) मृदूचिन्हे

2) कठोरचिन्हे

3) जलचिन्हे

4) ध्वनिचिन्हे

उत्तर:4) ध्वनिचिन्हे

 

 

  1. गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली?

1) 1 मे 1999

2) 1 1998

3) 1 मे 2002

4) 1 में 1995

उत्तर:1) 1 मे 1999

 

  1. A, B आणि C त्या तिघी बहिणी आहेत. Dहा E चा भाऊ असून ही B चा मुलगी आहे. तर Aही D ची कोण आहे?

1) बहिण

2) आत्या

3) मावशी

4) चुलती

उत्तर: 3) मावशी

 

  1. पहिली भू-विकास बैंक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली?

1) उत्तर प्रदेश

2) महाराष्ट्र

3) राजस्थान

4) पंजाब

उत्तर:4) पंजाब

 

  1. रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे ?

1) ओब्रो

2) अन्टनो

3) टायबर

4) अमेझोन

उत्तर:3) टायबर

 

  1. खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही?

1) बोका

2) रेडा

3) बटाटा

4) बाजरी

उत्तर:3) बटाटा

 

  1. एका चौरसाकृतीचे क्षेत्रफळ 256 चौरस सें. मी. आहे तर त्याची बाजु किती?

1) 16 मीटर

2) 16 सें.मी.

3) 18 मीटर

4) 18. सें.मी.

उत्तर:2) 16 सें.मी.

 

  1. मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी?

1) पुल

2) ऐतिहासिक इमारत

3) कमानी

4) जुन्या संरचना

उत्तर:4) जुन्या संरचना

  1. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

1)3/5

2)5/7

3)9/8

4)7/9

उत्तर:3)9/8

 

  1. एक वस्तु व्यापाऱ्याने 64 रुपयास विकल्याने जितका तोटा होतोत्याच्या 4 पट नफा ती वस्तु 84 रुपयास विकल्याने होतो, तरवस्तुची मुळची खरेदी किंमत किती?

1) 60 रु.

2) 68 रु.

3) 80 रु.

4)76 रु.

उत्तर:2) 68 रु.

 

  1. त्रिकोण = ABC मध्ये भुजा AB = 5 सें.मी. भुजा AC = 5 सें.मी.आणि भुजा BC = 8 सें.मी. आहे. तर त्रिकोण ABC चे क्षेत्रफळकिती?

1) 12 चौरस सें.मी.

2) 14 चौरस सें.मी.

3) 16 चौरस सें.मी.

4) 20 चौरस सें.मी.

उत्तर:1) 12 चौरस सें.मी.

 

  1. पलामु अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

1) छत्तीसगढ़

2) झारखंड

3) मध्य प्रदेश

4) बिहार

उत्तर:2) झारखंड

 

  1. क्षणभंगूर बाब या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता ?

1) पाण्यावरची रेघ

2) सतीचे वाण

3) अळवावरचे पाणी

4) काळोखाचीरात्र

उत्तर:3) अळवावरचे पाणी

 

  1. लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत?

1) बडबडगीत

2) भावगीत

3) बालगीत

4) अंगाईगीत

उत्तर:4) अंगाईगीत

 

73.5/8×6/5×9/2=? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

1) 1/6

2) 13/22

3) 12/17

4) 7/36

उत्तर:1) 1/6

  1. राम आणि शाम असे दोनच उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत उभे होते. रामला एकूण मतांच्या 30% मते पडली, परंतु त्याला शामपेक्षा 260 मते कमी पडल्यामुळे तो पराभूत झाला, तर या निवडणुकीत • एकूण किती जणांनी मतदान केले ?

1) 455

2) 650

3) 700

4) 675

उत्तर:2) 650

 

  1. एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शविणारनाही?

1) 36

2) 35

3) 40

4) 128

उत्तर:2) 35

 

  1. एका 30 मीटर लांबीच्या कापडातून रोज 3 मीटर कापडाचा तुकडा कापला तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?

1) 9

2) 10

3) 19

4) 18

उत्तर:1) 9

 

  1. कागदाचा शोध……..देशामध्ये लागला.

1) जपान

2) जर्मनी

3) चीन

4) इंग्लंड

उत्तर:2) जर्मनी

 

  1. 5+10+15+20 + 25 +……….+ 90 =?

1) 900

2) 855

3) 850

4) 990

उत्तर:2) 855

 

  1. नागपुरी संत्री हे……….विशेषण आहे.

1) नामसाधित

2) सार्वनामिक

3) धातुसाधित

4) अव्ययसाधित

उत्तर:1) नामसाधित

 

  1. प्रयोग ओळखा. पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे.

1) कर्तरी

2) कर्मणी

3) भावे

4) यापैकीनाही

उत्तर: 3) भावे

 

  1. रामपूर गांवातील 5209 मतदारांपैकी 1405 पुरुष मतदारांनी व1300 स्त्री मतदारांनी मतदान केले. तर त्या गांवातील किती मतदारांनी मतदान केले नाही?

1) 2504

2) 2705

3) 2004

4) 3504

उत्तर:1) 2504

 

  1. एका आयताकृती सभागृहात 15 से.मी 15 सें.मी. मापाची 9600 फरशा बसविलेल्या सभागृहाची लांबी 18 मीटर असल्यास रुंदी किती मीटर असेल? एकूण

1) 16 मी.

2) 15 मी.

3) 12 मी.

4) 10 मी.

उत्तर:3) 12 मी.

 

  1. कर्करोगाच्या उपचारासाठी……..वापरतात.

1) युरेनियम

2) कोबाल्ट

3) आयोडीने

4) अल्ट्रा

उत्तर: 2) कोबाल्ट

 

  1. DOLL: 43: GOOY:?

1) 62

2) 63

3) 26

4) 60

उत्तर:1) 62

 

  1. एका संख्येच्या 1/5 पटीतून त्याच संख्येची 1/12 पट वजा केल्यास 28 येतात, तर ती संख्या कोणती?

1) 120

2) 80

3) 240

4) 300

उत्तर:3) 240

 

  1. DP = HP तर CQ =?

1) FQ

2) IN

3) FM

4) HP

उत्तर:1) FQ

 

  1. सहा मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दुसऱ्या मुलांशी सामना खेळावयाचा आहे, तर एकूण किती सामने होतील?

1) 6

2) 10

3) 11

4) 15

उत्तर:4) 15

 

  1. 1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता तर त्या वर्षीचा स्वातंत्र्यदिनकोणत्या दिवशी येईल?

1) सोमवार

2) रविवार

3) शनिवार

4) मंगळवार

उत्तर:2) रविवार

 

  1. आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?

1) श्री हिमंता बिस्वा सरमा

2) श्री तरूण गोगोई

3) श्री प्रफुलू कुमार महंत

4) श्री सर्बानंद सोनोवाल

उत्तर:1) श्री हिमंता बिस्वा सरमा

 

  1. परस्पर संबंध ओळखा. 9 : 29 : 11: ?

1) 37

2) 39

3) 35

4) 38

उत्तर:3) 35

 

  1. भारताचे 48 वें सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी दिनांक………रोजी पदभार स्वीकारला आहे.

1) 24 एप्रिल 2021

2) 26 एप्रिल 2021

3)1मे 2021

4) 12 जून 2021

उत्तर:1) 24 एप्रिल 2021

 

  1. न्युट्रॉनचा शोध कोणी लावला?

1) जेम्स चॅडविक

2) न्यूटन

3) रुदरफोर्ड

4) जे जे थॉमसन

उत्तर:1) जेम्स चॅडविक

 

  1. दैवाने हात देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?

1) नशीब फिरणे

2) वाईट दिवस येणे

3) दैव प्रतिकूल होणे

4) दैव अनुकूल होणे

उत्तर:4) दैव अनुकूल होणे

 

  1. सन 1859 मध्ये चार्ल्स डावनने…….या ग्रंथात उत्क्रांतीचासिद्धांत मांडला.

1) हिस्ट्री ऑफ आर्कीओलॉजी

2) ओरोजीन ऑफ स्पीसीज

3) ओरीजीन ऑफ बॉटनी

4) एशियाटीक रिसप्रेस

उत्तर:2) ओरोजीन ऑफ स्पीसीज

 

  1. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे?

1) संजय पांडे

2) सतीश माथुर

3) सुबोध जायस्वाल

4) प्रवीण दीक्षित

उत्तर:1) संजय पांडे

 

  1. लोहखनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार………या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते.

1) हेमेटाईट

2) लिमोनाईट

3) सिडेराईट

4) मॅग्नेटाईट

उत्तर:4) मॅग्नेटाईट

 

  1. ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गीताचे कवी कोण?

1) साहिर

2) आनंद बक्षी

3) गुलज़ार

4) प्रदीप

उत्तर:4) प्रदीप

 

  1. 4 टेबल व 5 खुर्च्या यांची एकूण किंमत 1200 रुपये आहे, तर 4 टेबल व 6 खुर्च्या यांची एकूण किंमत 1280 रुपये आहे, तर 1 टेबल विकत घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील?

1) 120 रु

2) 200 रु

3) 180 रु.

4) 140 रु

उत्तर:2) 200 रु

 

99.4500 सें.मी. = …… किती कि.मी.?

1) 0.45

2) 4.5

3) 0.0045

4) 0.045

उत्तर:4) 0.045

 

100.19 जुलै 1969 ला देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले?

1) 12

2) 14

3) 16

4) 18

उत्तर:2) 14


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT