Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Math

Find the Given “shape in the figure” problems to ace Math part : या “आकार आकृती”  समस्यांचे गणित भागावर समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

Shanku
शेअर करा:WhatsApp

Shapes in Figures (आकार आकृती):

दिलेला आकार आकृती मधे शोधणे:

अशा प्रकारच्या घटका मधे आपणास एक अपूर्ण आकृती दिली जाते आणि ती अपूर्ण आकृती आपणास दिलेल्या चार पर्याय मधे कुठे लपलेली आहे हे शोधायचे असते. म्हणून आपणास बारीक निरीक्षण करणे गरजेचे असते. यात निरीक्षण करत असताना आपणास उभ्या, आडव्या, तिरप्या रेषा आकृतीमध्ये पहाव्या लागतात जेणेकरून जुळवणुक लवकर करता येईल. तसेच लघुकोन, विशाल कोन, काटकोन दिला असेल तर तो पर्याय मधे शोधणे. वक्र, त्रिकोण, चौकोन रचना, आकृतीचा खालचा वरचा भाग, डावा आणि उजवा भाग तपासून त्या प्रमाणे त्या प्रश्न आकृती ल पर्याय आकृती मधे शोधणे महत्वाचे असते.

अशा प्रश्नांना सोडवत असताना आपले लक्ष केंद्रित करून अचूक उत्तर शोधणे आवश्यक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त सराव करणे उपयोगी पडेल. म्हणून आपण खाली दिलेली काही उदाहरणे अभ्यासू आणि जास्तीत जास्त सराव करण्याचा प्रयत्न करू.

उदाहरणे:

प्रश्न: खाली एक प्रश्न आकृती दिली आहे ती उत्तर आकृत्यामधे लपलेली आहे ते शोधून योग्य ते उत्तर निवडा.

1.)

उत्तर: c)

स्पष्टीकरण: प्रश्न आकृती मधे दिलेला भाग आपणास पर्याय c) मधे दिसतो आहे जो की ठळकपणे अधोरेखित केला आहे. म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय c) असेल.

2.)

उत्तर: b)

स्पष्टीकरण: प्रश्न आकृती मधे दिलेला भाग आपणास पर्याय b) मधे दिसतो आहे जो की ठळकपणे अधोरेखित केला आहे. म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय b) असेल.

3.)

उत्तर: a)

स्पष्टीकरण: प्रश्न आकृती मधे दिलेला भाग आपणास पर्याय a) मधे दिसतो आहे जो की ठळकपणे अधोरेखित केला आहे. म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय a) असेल.

4.)

उत्तर: b)

स्पष्टीकरण: प्रश्न आकृती मधे दिलेला भाग आपणास पर्याय b) मधे दिसतो आहे जो की ठळकपणे अधोरेखित केला आहे. म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय b) असेल.

5.)

उत्तर: b)

स्पष्टीकरण: प्रश्न आकृती मधे दिलेला भाग आपणास पर्याय b) मधे दिसतो आहे जो की ठळकपणे अधोरेखित केला आहे. म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय b) असेल.

6.)

उत्तर: c)

स्पष्टीकरण: प्रश्न आकृती मधे दिलेला भाग आपणास पर्याय c) मधे दिसतो आहे जो की ठळकपणे अधोरेखित केला आहे. म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय c) असेल.

In case you have missed: Seema Nagnath Purbuj 1st article on Dice Problems

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Elementary Algebra Questions” to ace Math part : या “प्राथमिक बीजगणित प्रश्न”चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Math

Solve these “Elementary Algebra Questions” to ace Math part : या “प्राथमिक बीजगणित प्रश्न”चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

Solve these “Maths Puzzle” problems to ace Math part : या “अंकगणित कोडे”  समस्यांचे गणित भागावर समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Math

Solve these “Maths Puzzle” problems to ace Math part : या “अंकगणित कोडे”  समस्यांचे गणित भागावर समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

Solve these “Profit Loss” problems to ace Math part : या “नफा – तोटा”  समस्यांचे गणित भागावर समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Math

Solve these “Profit Loss” problems to ace Math part : या “नफा – तोटा”  समस्यांचे गणित भागावर समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

Solve these “Simple Interest” problems to ace Math part : या “सरलव्याज”  समस्यांचे गणित भागावर समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Math

Solve these “Simple Interest” problems to ace Math part : या “सरलव्याज”  समस्यांचे गणित भागावर समाधान करा – as per TCS / IBPS Pattern