Daund SRPF GR 7 Police Bharti 2019 Exam Question Paper

Maharashtra police constable salary 2024

Daund SRPF GR 7 Police Bharti 2019 Exam Question Paper

Daund SRPF GR 7 Police Bharti exam question paper 2019 Solved by our expert

SRPF गट क्र.7 दौंड पोलीस  2019

Exam Date: दि. 07 सप्टेंबर 2021

  1. ‘अयाई” हे कोणते अव्यय आहे?

1) शब्दयोगी

2) उभयान्वयी

3) केवलप्रयोगी

4) व्यर्थ उद्गारवाची

उत्तर:3) केवलप्रयोगी

 

2.ईशान्य मोसमी वारे या कालावधीत वाहतात.

1) मे ते सप्टेंबर

2) नोव्हेंबर ते फेब्रुवारी

3) जुलै ते डिसेंबर

4) जानेवारी ते मे

उत्तर:2) नोव्हेंबर ते फेब्रुवारी

 

3.महाराष्ट्रात विधानपरिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे?

1) 48

2) 288

3) 84

4) 78

उत्तर:4) 78

 

4.’लहानपणी मी व्यायाम करीत असे” या वाक्यात कोणता काळ आहे?

1) साधा भूतकाळ

2) अपूर्ण भूतकाळ

3) रीति भूतकाळ

4) पूर्ण भूतकाळ

उत्तर:3) रीति भूतकाळ

 

5.खालील समीकरणात कोणकोणत्या चिन्हांमध्ये अदलाबदल केल्यास दिलेले समीकरण सत्य ठरेल?

5 + 3 × 8 – 12÷ 4 = 3

1) + व ÷

2) + व-

3) – व÷

4) + व x

उत्तर:3) – ÷

 

  1. देह देवाचे मंदिर। आत आत्मा परमेश्वर ॥ या पंक्तितील अलंकारओळखा.

1) रुपक

2) उपमा

3) यमक

4) अनुप्रास

उत्तर: 1) रुपक

 

7.एका त्रिकोणाच्या तीन बाजूचे माप 9 सें मी., 12 सें मी. आणि 15 सें. मी. असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?

1) 54 चौ.सें.मी.

2) 44 चौ. सें.मी.

3) 61 चौ.से.मी.

4) 34 चौ.सें.मी.

उत्तर:1) 54 चौ.सें.मी.

 

8.सुवर्ण चतुष्कोन महामार्ग योजने अंतर्गत जोडल्या गेलेल्या शहरामध्ये हे शहर नाही.

1) चेन्नई

2) कलकत्ता

3) मुंबई

4) बैंगलोर/बंगळुरु

उत्तर:4) बैंगलोर/बंगळुरु

 

9.”देशासाठी चंद्रशेखर आझाद यांनी प्राणार्पण केले” या वाक्यातीलविभक्ती ओळखा.

1) तृतीया

2) द्वितीया

3) पंचमी

4) चतुर्थी

उत्तर:4) चतुर्थी

 

  1. 17_7_175_0175_017_ 7 रिकाम्या जागी खालील कोणते अंकयेतील?

1) 50775

2) 50175

3) 55771

4) 70570

उत्तर:1) 50775

 

  1. पाऊस आला तरी सहल जाणारच. या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.

1)आज्ञार्थ

2) संकेतार्थ

3) स्वार्थ

4) विध्यर्थ

उत्तर:2) संकेतार्थ

 

  1. जर ‘निळा’ म्हणजे ‘हिरवा’, ‘हिरवा’ म्हणजे ‘पांढरा’, ‘पांढरा’ म्हणजे ‘पिवळा’, ‘पिवळा’ म्हणजे ‘काळा’, ‘काळा’ म्हणजे ‘लाल’ आणि ‘लाल’ म्हणजे ‘तपकिरी’, तर दुधाचा रंग कोणता?

1) पिवळा

2) पांढरा

3) तपकिरी

4) हिरवा

उत्तर:1) पिवळा

 

  1. खाली दिलेल्या बेरजेची किंमत किती?

√o.196+ √1.6x√0.9/√19 /16

1) 1.0

2) 2.4

3) 2.1

4) 1.1

उत्तर: 3) 2.1

 

  1. एका शाळेत A, B, C, D व E असे पाच शिक्षक आहेत. A व B हिंदी व इंग्रजी शिकवतात. C व B इंग्रजी व भूगोल शिकवतात. D व A गणित व हिंदी शिकवतात. E व B इतिहास व फ्रेंच शिकवतात. तर कोणता शिक्षक सर्वाधिक विषय शिकवतो?

1) A

2) B

3) C

4) E

उत्तर:2) B

 

  1. आता विश्वात्मके देवे। येणे वाग्यज्ञे तोषावे॥ या वाक्यातील रस ओळखा.

1) अद्भुत रस

2) करुण रस

3) श्रृंगार रस

4) शांत रस

उत्तर: 4) शांत रस

 

  1. एका आयताकृती जागेची लांबी 0.05 किमी तर रुंदी 0.008 किमीआहे. तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती?

1) 40 चौरस मीटर

2) 4 चौरस मीटर

3) 400 चौरस मीटर

4) 4000 चौरस मीटर

उत्तर: 3) 400 चौरस मीटर

 

  1. ‘स्पर्धा’ या घटनेसाठी सर्वात आवश्यक घटक…

1) परीक्षक

2) स्पर्धक

3) प्रेक्षक

4)पारितोषिक

उत्तर: 2) स्पर्धक

 

  1. एका सांकेतिक भाषेत 573 चा अर्थ ‘bring cold water’ असा होतो. 342 चा अर्थ ‘ water is good’ असा होतो व ‘bright good boy’ यासाठी 126 असा संकेत वापरतात तर, ‘boy is bright’ साठी खालीलपैकी कोणते संकेत येतील?

1) 671

2) 475

3) 641

4) 376

उत्तर:3) 641

 

  1. खालील आकृतीत एकण किती त्रिकोण आहेत?

1) 19

2) 18

3) 17

4) 20

उत्तर: 1) 19

 

  1. मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे?

1) बिहार

2) मध्य प्रदेश

3) उत्तर प्रदेश

4) कर्नाटक

उत्तर:1) बिहार

 

  1. भारतातील श्वेत क्रांतीचे जनक यांना म्हणतात

1) डॉ. वर्गीस कुरीयन

2) डॉ. एम. एस. स्वामीनाथन

3) डॉ. नॉर्मन बोरलॉग

4) डॉ. हिरालाल चौधरी

उत्तर:1) डॉ. वर्गीस कुरीयन

 

  1. खालील शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते?

1) स्वप्नाळू मुलगा

2) लबाड कोल्हा

3) निरोगी मुल

4) पडका किल्ला

उत्तर: 4) पडका किल्ला

 

  1. खालीलपैकी योग्य शब्द ओळखा.

1) अनुसया

2)विशेष

3) उहापोह

4) घनश्याम

उत्तर:4) घनश्याम

 

  1. छोटा भिम लाडू खात असतो. या वाक्याचा काळ ओळखा.

1) रीति भूतकाळ

2) रीति वर्तमानकाळ

3) रीति भविष्यकाळ

4) पूर्ण भूतकाळ

उत्तर: 2) रीति वर्तमानकाळ

 

25.3640÷ 14 x 16+ 340 =?

1) 92560

2) 354

3) 4500

4) 5700

उत्तर: 3) 4500

 

  1. जर 1 मार्च, 2016 रोजी मंगळवार असेल, तर 21 एप्रिल, 2016 रोजी कोणता वार असेल?

1) मंगळवार

2) बुधवार

3) गुरुवार

4) शुक्रवार

उत्तर: 3) गुरुवार

 

  1. शाळा सुरु झाल्या; तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली. या वाक्याचा प्रकार ओळखा.

1) केवल वाक्य

2) संयुक्त वाक्य

3) मिश्र वाक्य

4) यापैकी नाही

उत्तर:3) मिश्र वाक्य

 

  1. मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे?

1) नागपूर

2) औरंगाबाद

3) ठाणे

4) नवी मुंबई

उत्तर: 1) नागपूर

 

  1. जर DO = 33; COME = 68, तर RUN = किती?

1) 22

2) 23

3) 24

4) 25

उत्तर:4) 25

 

  1. केक आणि पाव सछिद्र व हलके बनविण्यासाठी कशाचा उपयोगकरतात?

1) सोडियम कार्बोनेट

2) सोडियम बायकार्बोनेट

3) कॅल्शियम कार्बोनेट

4) ब्लिचिंग पावडर

उत्तर:2) सोडियम बायकार्बोनेट

 

  1. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता?

1) पृथ्वी

2) मंगळ

3) शुक्र

4) बुध

उत्तर:4) बुध

 

  1. माडीया गोंड” ही आदिवासी जमाती या जिल्ह्यात आढळून येत नाही?

1) गडचिरोली

2) गोंदिया

3) भंडारा

4) नंदूरबार

उत्तर:4) नंदूरबार

 

  1. कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे?

1) ऋग्वेद

2) सामवेद

3) अथर्ववेद

4) यजुर्वेद

उत्तर: 2) सामवेद

 

  1. या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते.

1) महात्मा गांधी शांतता पुरस्कार

2) रॅमन मॅगेसेसे पुरस्कार

3) मॅन बुकर पुरस्कार

4) भारत रत्न

उत्तर:2) रॅमन मॅगेसेसे पुरस्कार

 

  1. एका परीक्षेमध्ये शिक्षकांनी मुलांना एका संख्येची3/14 पट संख्या काढण्यास सांगितली. एका मुलाने नजरचुकीने- 3/14 -ऐवजी3/4 – पट संख्या काढली. त्याची उत्तराची संख्या बरोबर उत्तरापेक्षा 150 ने जास्त होती. तर मूळ संख्या कोणती?

1) 190

2) 250

3) 280

4) 350

उत्तर: 3) 280

 

  1. पुढील प्रश्नांमधील विसंगत संख्या गट ओळखा.

1) 3, 9,6,15

2) 6,18,12,30

3) 4,16,12,24

4) 12,36,24,60

उत्तर: 3) 4,16,12,24

 

  1. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. यातील क्रियापदाचा प्रकारओळखा.

1) सकर्मक

2) अकर्मक

3) द्विकर्मक

4) उभयविध

उत्तर: 3) द्विकर्मक

 

  1. 0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणती संख्या असेल?

1) 0.3

2) 0.003

3) 0.03

4) 0.0003

उत्तर:3) 0.03

 

39.घड्याळातील लंबकाची गती है गतीच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरणआहे?

1) स्थानांतरणीय गती

2) परवानगी

3) कंपनी

4) यापैकी नाही

उत्तर:3) कंपनी

 

  1. भाषा हे………चे माध्यम आहे.

1) परिचयाचे

2) अभ्यासाचे

3) संवादाचे

4) मांडणाचे

उत्तर:3) संवादाचे

 

  1. स्वाती आणि प्रिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होईल. तर प्रितीचे आजचेवय काय?

1) 15 वर्ष

2): 25 वर्ष

3) 11 वर्ष

4) 40 वर्ष

उत्तर:2): 25 वर्ष

 

  1. 37° =?

1) 98.6°F

2) 96.8°F

3) 99.6°F

4) 94.6°F

उत्तर: 1) 98.6°F

 

  1. 9(-7×3+ (-4)-76 ÷19) =?

1)-261

2)-361

3)-461

4)-161

उत्तर:1)-261

 

  1. पाण्याचीघनता…….. तापमानाला उच्चतम असते.

1) 40C

2) 250C

3) 0°C

4) 73°C

उत्तर:1) 40C

 

  1. नुकतेच निधन झालेले खासदार श्री. राजीव सातव हे निधन समग्री राज्यसभा सदस्य होते परंतु त्यापूर्वी ते या लोकसभा मतदार संघातून निवडून येत असत.

1) जालना

2) परभणी

3) हिंगोली

4) औरंगाबाद

उत्तर:3) हिंगोली

 

  1. कोरोना नंतर या बुरशीजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला.

1) सायटोमंजिलो

2) म्यूकमयकोसिस

3) फायसिस

4) मलेरिया

उत्तर:2) म्यूकमयकोसिस

 

  1. नुकत्याच जपान मध्ये टोकियो येथे झालेल्या ऑलंपिक स्पर्धेत भारताला या क्रीडा प्रकारात पदक मिळाले नाही.

1) बॅडमिंटन

2) कुस्ती

3) नेमबाजी

4) बॉक्सिंग

उत्तर:3) नेमबाजी

 

  1. सव्वाबारा वाजता आणि सव्वासहा वाजता घड्याळात मिनीटकाटा वतासकाटा यांच्यात होणाऱ्या कोनातील फरक किती?

1) 0

2) 15

3) 69

4) 7.5

उत्तर: 2) 15

 

  1. दिलेल्या संख्या मालिकेत 8 नंतर 18 किती वेळा येतील?

81888 188181181818188 1888 111818 181 1818 81

1) 9

2) 10

3)11

4) 8

उत्तर: 2) 10

 

  1. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही?

1) फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन संस्था

2) राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा

3) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी

4) ऑशियाटिक लायब्ररी

उत्तर:4) ऑशियाटिक लायब्ररी

 

  1. “श, ष, स” या वर्णाना काय म्हणतात?

1) उष्मे

2) कठोर वर्ण

3) ध्वनी

4) अनुनासिके

उत्तर: 1) उष्मे

 

  1. अडीच वर्षांनंतर 5 टक्के व्याज दराने मुद्दल सह एकूण 720 रुपये मिळतील. तर मुद्दल किती?

1) 540 रुपये

2) 640 रुपये

3)600 रुपये

4) 700 रूपये

उत्तर: 2) 640 रुपये

 

  1. एका सांकेतिक भाषेत KOLHAPUR हा शब्द PLOSZKFI असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत TASGAON हा शब्द कसा लिहिला जाईल?

1) GZTZLMH

2) GZHTZLM

3) GZHTAZM

4) GZHLMZT

उत्तर:2) GZHTZLM

 

  1. एका संख्येचे वर्गमुळ 2 आहे, तर त्या संख्येचा घन किती असेल?

1) 8

2) 64

3) 4

4) 16

उत्तर: 2) 64

 

  1. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरु केली?

1) लॉर्ड डलहौसी

2) लॉर्ड क्लाईव्ह

3) लॉर्ड वेलस्ली

4) लॉर्ड हेस्टींग

उत्तर:3) लॉर्ड वेलस्ली

 

  1. सध्या मराठी वर्णमालेत……..वर्ण आहेत.

1) 48

2) 36

3) 50

4) 52

उत्तर: 4) 52

 

  1. एका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज 66 आहे. तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्याची वजाबाकी किती होईल?

1) 16

2) 24

3) 22

4) 18

उत्तर:4) 18

58.”कंकण हाती बांधणे” या म्हणीचा अर्थ काय?

1) हातात बांगड्या घालणे

2) गंडा घालणे

3) हातावर तुरी देणे

4) एखादे काम करण्याची प्रतिज्ञा करणे

उत्तर:4) एखादे काम करण्याची प्रतिज्ञा करणे

 

  1. या आकृतीमधील एकूण आयतांची संख्या किती?

1) 6

2) 7

3) 9

4) 8

उत्तर:3) 9

 

  1. या वाक्यामधील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा.यश वर झोपायला गेला.

यश अंथरुणावर झोपायला गेला.

1) नाम-विशेषण

2) विशेषण-क्रियाविशेषण

3) नाम-नाम

4) क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय

उत्तर: 4) क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय

 

  1. विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे?

1) ज्वालामुखीय

2) वली

3) अवशिष्ट

4) यापैकी नाही

उत्तर:3) अवशिष्ट

 

  1. स्वातंत्रवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांचीसंघटना स्थापन केली?

1) गदर

2) अभिनव भारत

3) भारत सेवक समाज

4) अनुशिलन समिती

उत्तर:2) अभिनव भारत

 

  1. 99 पासून 1000 पर्यंतच्या संख्यामध्ये अशा किती संख्या आहेतज्यांच्या एकक स्थानी 8 असेल?

1) 64

2) 80

3) 90

4) 104

उत्तर:3) 90

 

  1. गोठ्यांच्या एका खोक्यामध्ये लाल गोट्यांपेक्षा तीन पांढऱ्या गोट्या कमी आहेत आणि हिरव्या गोट्यांपेक्षा पाच पांढऱ्या गोट्या जास्त आहेत. जर त्या खोक्यात एकूण 10 पांढऱ्या गोट्या असतील, तर त्या खोक्यातील एकूण गोट्या किती?

1) 26

2) 28

3) 32

4) 36.

उत्तर: 2) 28

 

  1. अनिलने प्रत्येकी एका पेन्सिलपेक्षा आठ रुपये जास्त किंमत असलेले 16 पेन; प्रत्येकी रु. 30 किंमत असलेल्या 12 वह्या; प्रत्येकी रु.10 किंमत असलेल्या 10 पेन्सिली आणि प्रत्येकी एक वही व एक पेन्सिल यांच्या एकत्रित किंमतीपेक्षा रु. 35 कमी किंमत असलेले 6 खोडरबर खरेदी केले. अनिलने खर्च केलेली एकूण रक्कम दाखवणारापर्याय निवडा.

1) रु.910

2) रु.778

3) रु.1010

4) रु.738

उत्तर: 2) रु.778

 

  1. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आंब्याची बाग घराच्या वरच्या बाजूला आहे.

1) स्त्रीलिंग

2) पुल्लिंग

3) नपुंसकलिंग

4) उभयलिंग

उत्तर:1) स्त्रीलिंग

 

  1. ‘C’ ही ‘A’ ची एकुलती एक नणंद आहे. ‘C’ ही ‘B’ ची आत्या आहे.’D’ हा ‘C’ चा एकुलता एक भाऊ आहे. तर ‘A’ ही ‘D’ ची कोण?

1) भाची

2) भावजय

3) पत्नी

4) मेहुणी

उत्तर:3) पत्नी

 

  1. जर 2x = 3y = 4z तरx: y: z =?

1) 6:4:3

2) 2:3:4

3) 4: 3:2

4) 3: 4:2

उत्तर:1) 6:4:3

 

  1. खालील पर्यायांतील विसंगत पर्याय ओळखा.

1)मलेरिया

2) प्लेग

3) धनुर्वात

4) डेंग्यु

उत्तर: 3) धनुर्वात

 

  1. 8 माणसे दिवसाला १ तास काम करुन एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 7 माणसे दिवसाला 10 तास काम करुन किती दिवसात पूर्ण करतील?

1)20 4/7

2) 20 3/5

3) 20 2/ 7

4) 20 4/ 5

उत्तर: 1)20 4/7

 

  1. एका प्राणिसंग्रहालयात काही हत्ती व काही बदके आहेत. त्यांच्या माना मोजल्यास एकूण 37 होतात. पाय मोजल्यास एकूण 116 होतात. त्यापैकी हत्तींची संख्या किती?

1) 16

2) 21

3) 37

4) 15

उत्तर:2) 21

 

  1. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

1) उपराष्ट्रपती

2) राष्ट्रपती

3) पंतप्रधान

4) लोकसभा सभापती

उत्तर:1) उपराष्ट्रपती

 

  1. रेषेला बिंदू म्हटले, बिंदूला किरण म्हटले. किरणला त्रिकोण म्हटले. त्रिकोणाला चौकोन म्हटले. चौकोनाला वर्तुळ म्हटले आणि वर्तुळाला आयत म्हटले, तर ‘जीवा’ हा घटक कोणत्या आकृतीत काढतायेईल?

1) त्रिकोण

2) वर्तुळ

3) चौकोन

4) आयत

उत्तर:4) आयत

 

74.”मिलींद” या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कोणता?

1) भ्रमर

2) अभी

3) अली

4) भुंगा

उत्तर: 2) अभी

 

  1. “मस्तक” हा…… शब्द आहे.

1) तत्सम

2) तद्भव

3) देशज

4) परभाषीय

उत्तर:1) तत्सम

 

  1. “जरा” या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे?

1) तारुण्य

2) जास्त

3) उत्साह

4) उमेद

उत्तर:1) तारुण्य

 

  1. 4/3+ 8/3 =?

1) 3

2) 4

3) -4

4) -5

उत्तर: 2) 4

 

  1. आई वडीलांनी मुलांना मायेने वाढविले. या वाक्यात कुठला प्रयोगआहे?

1) कर्तरी

2) कर्मणी

3) अकर्मक भावे

4) सकर्मक भावे

उत्तर:4) सकर्मक भावे

 

  1. 79. खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे?

1) म्यानमार

2) मालदीव

3) मॉरेशिस

4) ताजिकीस्तान

उत्तर: 2) मालदीव

 

  1. पाच क्रमवार संख्याची सरासरी 48 आहे. तर पहिल्या आणि शेवटच्य संख्येचा गुणाकार किती?

1) 3200

2) 2300

3) 6400

4) 100

उत्तर: 2) 2300

 

  1. इंग्लंड: अटलांटिक महासागर: ग्रीस?

1) भूमध्य समुद्र

2) काळा समुद्र

3) आक्टक महासागर

4) अरबी समुद्र

उत्तर:1) भूमध्य समुद्र

 

  1. सोमवार शुक्रवार वैशाख?

1) भाद्रपद

2) आषाढ

3) श्रावण

4 फाल्गुन

उत्तर:1) भाद्रपद

 

  1. दोन नाणी एकदाच फेकली असता दोन्ही नाण्यांवर काटा असण्याची संभाव्यता किती?

1)1/2

2)1/4

3)3/4

4)1/3

उत्तर:2)1/4

 

  1. दरवर्षी हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातोः

1) 21 मार्च

2) 21 जून

3) 21 ऑक्टोबर

4) 21 सप्टेंबर

उत्तर:3) 21 ऑक्टोबर

 

  1. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो?

1) अक्षर

2) वर्ण

3) व्यंजन

4) स्वर

उत्तर:2) वर्ण

 

  1. एक बेल दर 4 मिनिटांनी एकदा वाजते. दुसरी बेल दर 6 मिनिटांनी एकदा वाजते. तर सकाळी 8 वाजता दोन्ही बेल एकत्र सेट केल्यास10 वाजेपर्यंत त्या दोन्ही बेल किती वेळा एकत्र वाजतील?

1) 12

2) 10

3) 15

4) 18

उत्तर:2) 10

 

  1. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग चौपदरी आहे. या वाक्यात कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे?

1) आवृत्तीवाचक

2) क्रमवाचक

3) पृथकत्ववाचक

4) गणनावाचक

उत्तर:1) आवृत्तीवाचक

 

  1. क्रिकेटच्या पहिल्या 10 षटकांमध्ये. धावांची सरासरी 3.2 होती. तर उरलेल्या 40 घटकांमध्ये 282 धावा पूर्ण करण्यासाठी, धावांचीसरासरी किती असावी?

1) 6.25

2) 6.5

3) 6.75

4) 7

उत्तर:1) 6.25

 

  1. A=5/8, b=7/12, c=13/16, d=16/29, e=3/4

तर a, b, c, d आणि e या संख्या चढत्या क्रमाने लावा.

1) D<b<a<e<c

2) B<d <c<e<a 4)

3) B<d <a <e<c

d <b<c<e<a

उत्तर:1) D<b<a<e<c

 

  1. 360 ची-1/6 पट ही कोणत्या संख्येची 4 पट आहे?

1) 240

2) 120

3) 15

4) 12

उत्तर:3) 15

 

91.प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणाऱ्या पदासाठी योग्य पर्याय निवडा.

WK/OA, QE/RD, TH/UG,?

1) WK/XJ

2) YM/ZL

3) XL/YK

4) NM/ZA

उत्तर:1) WK/XJ

 

  1. 180 मी. लांबीची एक रेल्वेगाडी 162 km/hr इतक्या वेगाने प्रवास करीत असल्यास ती तिच्या मार्गातील एक बोगदा 20 सेकंदातओलांडून जाते तर त्या बोगद्याची लांबी किती?

1) 270मी.

2) 720 मी.

3) 330मी.

4) 810 मी.

उत्तर:2) 720 मी.

 

  1. 12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील?

1)250

2) 150

3) 125

4) 81

उत्तर: 2) 150

 

  1. परिसंवादासाठी जमलेल्या सहभागीपैकी 32 व्यक्ती चहा पितात. 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी पितात तरपरिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची संख्या निवडा.

1) 44

2) 41

3)55

4) 45

उत्तर:4) 45

 

  1. हे संप्रेरक शरीरातील ग्लुकोज, मेद व अमिनो आम्ले यांचे चयापचयनियंत्रित करते:

1) इन्सुलीन

2) ग्लोबुलीन

3) हीमोग्लोबिन

4) बीलोग्लोबीन

उत्तर: 1) इन्सुलीन

 

  1. CLAIM: DNDMR:: CHARGE: ?

1) DIDWLL

2) DIDVLK

3) DICVMK

4) DIDWKL

उत्तर:2) DIDVLK

 

  1. तुजशी” या शब्दाची विभक्ती ओळखा.

1) प्रथमा

2) द्वितीया

3) तृतीया

4) चतुर्थी

उत्तर:3) तृतीया

 

  1. एका कुस्ती स्पर्धेमध्ये 5 मुलांनी सहभाग घेतला आहे. प्रत्येक मुलाला दुसऱ्या प्रत्येकाबरोबर कुस्ती खेळायची आहे. तर कुस्तीच्या एकूणकिती मॅचेस घ्याव्या लागतील?

1) 8

2) 20

3) 9

4) 10

उत्तर: 4) 10

 

  1. सकाळच्या गुलाबी थंडीत फिरायला जाणे चांगले असते.हा…….वाक्यांचा प्रकार आहे.

1) विधानार्थी व नकारार्थी

2) प्रश्नार्थी व होकारार्थी

3) विधानार्थी व होकारार्थी

4) प्रश्नार्थी व नकारार्थी

उत्तर:3) विधानार्थी व होकारार्थी

 

  1. लोअर पैनगंगा या आंतरराज्यीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबतखालीलपैकी हे सहकारी राज्य आहेः

1) मध्य प्रदेश

2) कर्नाटक

3) तेलंगणा

4) गोवा

उत्तर:3) तेलंगणा


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT