Daund SRPF GR 5 Police Bharti 2019 Exam Question Paper

Daund SRPF GR 5 Police Bharti 2019 Exam Question Paper

Daund SRPF GR 5 Police Bharti exam question paper 2019 Solved by our expert

SRPF गट क्र.5 दौंड पोलीस  2019

Exam Date: दि. 07 सप्टेंबर 2021

 1. ‘पोलीसांनी चोरास शोधून काढले’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.

1) सकर्मक भावे

2) अकर्मक भावे

3) कर्मणी

4) सकर्मक कर्तरी

उत्तर:1) सकर्मक भावे

 

2.0.3 x 0.2 x 0.6 /0.03 x 0.06  = किती?

1) 2

2) 0.2

3) 0.02

4) 20

उत्तर:4) 20

 

 1. एका शेताच्या 4/5 भागाची किंमत रु.42, 000 आहे. तर पूर्ण शेतीची किंमत किती रुपये असेल?

1) रु.50, 000

2) रु.52, 500

3) रु.53, 000

4) रु.54, 500

उत्तर:2) रु.52, 500

 

 1. द.सा.द.शे. 10 टक्के दराने 450 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रव्याद व्याज किती?

1) 90 रु.

2) 94.50 रु.

3) 100 रु.

4) 105 रु.

उत्तर: 2) 94.50 रु.

 

 1. भारताने कोणत्या देशासोबत ‘चाबहार रेलवे प्रकल्प राबविला आहेत?

1) अफगानिस्तान

2) इराण

3) दक्षिण आफ्रिका

4) पाकिस्तान

उत्तर:2) इराण

 

6.’अनुज’ या शब्दाचा अर्थ काय?

1) थाकटा भाऊ भाऊ

2)थोरलाभाऊ

3) सावत्र भाऊ

4)थोरलीबहीण

उत्तर:1) थाकटा भाऊ भाऊ

 

7.प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

BEG: 479:: DIA: ?

1) 692

2) 6113

3) 7113

4) 982

उत्तर:2) 6113

 

8.खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत?

1)18

2) 19

3) 20

4) 21

उत्तर:3) 20

 

9.40,000 रु.ए.बी.सी.डी. या 4 मित्रांमध्ये अनुकमे 7:115:3 या प्रमाणात वाटप करावयाचे आहे. तर सी च्या वाट्याला किती रक्कम येईल?

1) 10,000

2) 8,000

3) 12,500

4) 15,000

उत्तर:3) 12,500

 

10.आच लागणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

1) आभाळ कोसळणे

2) धाबे दणाणणे

3) झळलागणे

4) डोळा लागणे

उत्तर: 3) झळलागणे

 

 1. 80 चा 3/5 हा 60 च्या 3/4 पेक्षा कितीने मोठा आहे?

1) 5

2) 3

3)2

4)8

उत्तर:2) 3

 

 1. एका सकितीक भाषेत TEACHER हा शब्द VGCEIGT असा लिहीलाजातो. तर त्या भाषेत CHILDREN हा शब्द कसा लिहीला जाईल?

1) EJKNEGTP

2) EGKNFITP

3) EJKNFGTO

4) EJKNETGP

उत्तर:4) EJKNETGP

 

 1. सोडीयम बायकार्बोनेट चे रासायनिक सूत्र … आहे.

1) NaHCO,

2) NaHCO

3) NH CO,

4) NHCO,

उत्तर:1) NaHCO,

 

 1. मनोरंजन हा शब्द कोणता संधी प्रकार आहे?

1) विशेष संधी

2) व्यजन संधी

3) विसर्गसंधी

4) स्वरसंघी

उत्तर:3) विसर्गसंधी

 

 1. 3640 ÷ 14 ×16+ 340=?

1) 92560

2) 354

3) 4500

4) 5700

उत्तर:3) 4500

 

 1. रीतिभूतकाळातील क्रियापद ओळखा.

1) चालत असे

2) चालत होता

3) चालला.

4) चालला होता

उत्तर:1) चालत असे

 

 1. सध्याचे इस्त्राईलचे पंतप्रधान……….हे आहेत.

1) जामीन नेत्याया

2) नाप्ताली बेनेट

3) डेलीड बेन अन

4) गोल्डा मेयर

उत्तर:2) नाप्ताली बेनेट

 

 1. राजेशच्या खिश्यात रु. 10 रु. 20 रु.च्या समान नोटा आहे, त्याच्याजवळ 140 रुपये आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती?

1)4

2) 5

3) 6

4) 2

उत्तर:1)4

 

 1. दोनशब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात?

1) अपसारण चिन्ह

2) स्वल्पविराम

3) अपूर्णविराम

4) संयोगचिन्ह

उत्तर:4) संयोगचिन्ह

 

 1. ‘हापुस’ हा शब्द कोणत्या भाषेतुन मराठीत आला?

1) कोकणी

2) संस्कृत

3) अरबी

4) पोर्तुगीज

उत्तर:4) पोर्तुगीज

 

 1. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात?

1) श्री बाळशास्त्री जांभेकर

2) श्री दादोबा पांडुरंग तर्खडकर

3) श्री विष्णुशास्त्री चिपळूणकर

4) यापैकी नाही

उत्तर:2) श्री दादोबा पांडुरंग तर्खडकर

 

 1. एक पाण्याची टाकी एका नळाने 18 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने 6 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती तासात रिकामी होईल?

1) 6 तास

2) 8 तास

3) 9 तास

4) 12 तास

उत्तर:3) 9 तास

 

 1. जर PORSTUVW हे आठ लोक एका गोल टेबलाभोवती घड्याळाच्याकाट्याच्या दिशेत समान अंतरावर चर्चा करीत बसले असतील वहा उत्तरेला बसला असेल तर S कोणत्या स्थानावर असेल?

1) पश्चिम

2) नैऋत्य

3) दक्षिण

4) वायव्य

उत्तर:2) नैऋत्य

 

 1. एका संख्येतुन 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो तर मूळ संख्येतुन 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागले तर भागाकार किती येईल?

1) 6

2) 5

3) 24

4) 123

उत्तर:2) 5

 

 1. 11 ऑगस्ट 2002 रोजी रविवार होता. तर 2014 सालातील स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल?

1) मंगळवार

2) बुधवार

3) गुरुवार

4) शुक्रवार

उत्तर:4) शुक्रवार

 

 1. विधानपरिषदेवर………. सभासद शिक्षक मतदार संघातून निवडले जातात.

1) एक बारांश

2) एक षष्टांश

3) एक तृतीयांश

4) दोन तृतीयांश

उत्तर:1) एक बारांश

 

 1. लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्याशी आहे.

1) भुवया

2) पापण्या

3) बघणे

4) अश्रू

उत्तर:4) अश्रू

 

 1. ‘भोळा’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?

1) भोळसर

2) भोळसट

3) भोळेपणा

4) भोळी

उत्तर:3) भोळेपणा

 

 1. एका सांकेतिक भाषेत FRIEND हा शब्द COFBKA लिहीतात. तरRIGHT हा शब्द कसा लिहाल?

1) OFDEQ

2) QEDFC

3) PDFCQ

4) TECQE

उत्तर:1) OFDEQ

 

 1. परमेश्वर सर्वत्र असतो. (वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा)

1) परमेश्वर

2) असतो

3) सर्वत्र

4) सर्व बरोबर

उत्तर:3) सर्वत्र

 

 1. जर A म्हणजे वजा, B म्हणजे अधिक, C म्हणजे गुणिले व D म्हणजे भागीले. तर 27B81D9A6 = ?

1) 6

2) 36

3) 54

4) 30

उत्तर:4) 30

 

 1. एका पुरुषाच्या फोटोकडे बोट दाखवत, एक स्त्री म्हणाली तो माझ्या आईच्या वडीलांचा एकमेव मुलगा आहे. तरी ती स्त्री त्या व्यक्तीशी कोणत्या नात्याने संबंधित असेल?

1) भाची

2) बहिण

3) आई

4) मुलगी

उत्तर:1) भाची

 

 1. सांची आणि शितल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे. 12 वर्षापुर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होते. तर सांचीचे 5 वर्षानंतरचेवय किती?

1) 30 वर्ष

2) 42 वर्षे

3) 38 वर्षे

4)35 वर्ष

उत्तर:4)35 वर्ष

 

 1. 42 मीटर लांबीची पट्टी 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?

1) 8 मीटर

2) 9 मीटर

3) 7 मीटर

4)6 मीटर

उत्तर:4)6 मीटर

 

 1. मी स्वतः त्याला पाहीले. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

1) अनिश्चित सर्वनाम

2) संबंधी सर्वनाम

3) दर्शक सर्वनाम

4) आत्मवाचक सर्वनाम

उत्तर:4) आत्मवाचक सर्वनाम

 

 1. महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र………या ठिकाणी आहे.

1) मरोळ

2) सोलापुर

3) खंडाळा

4) नानवीज

उत्तर:4) नानवीज

 

 1. ‘ऐवजी’ या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा.

1) तुलनावाचक

2) विरोधवाचक

3) कैवल्यवाचक

4) विनिमयवाचक

उत्तर:4) विनिमयवाचक

 

38.पंचायत समितीचा सचिव कोण असतो?

1) विस्तार अधिकारी

2) गटविकास अधिकारी

3) कृषी अधिकारी

4) पंचायत समिती सभापती

उत्तर:2) गटविकास अधिकारी

 1. P हा Q पेक्षा उंच आहे. R हा Q पेक्षा लहान आहे. S आणि T ची उंची सारखी आहे. Tहा Q आणि R या दोघांपेक्षा उंच आहे. मग सर्वात लहान कोण आहे?

1) Q

2) R

3) D आणि T

4) Q आणि R

उत्तर:2) R

 

 1. √o. 0 9 + √o.49 = किती

1) 0.73

2) 1

3) 0.37

4) 0.703

उत्तर:2) 1

 

 1. दिलेल्या ठळक शब्दाचे सामान्यरुप ओळखा. खेळ

1) खेळे

2) खेळा

3) खेळू

4) खेळून

उत्तर:2) खेळा

 

 1. कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले?

1) महाराष्ट्र

2) कर्नाटक

3) गुजरात

4) आंध्र प्रदेश

उत्तर:4) आंध्र प्रदेश

 

 1. 12.345 या संख्येतील 4 अंकाची स्थानिक किंमत किती?

1) 10

2) 100

3) 1000

4) 10000

उत्तर:2) 100

 

 1. ‘गोलपिठा’ हा कवितासंग्रह………यांचा आहे.

1) श्री. नामदेव ढसाळ

2) श्री. दया पवार

3) श्री. नारायण सुर्वे

4) श्री. फ. मु. शिंदे

उत्तर:1) श्री. नामदेव ढसाळ

 

 1. ‘अंगारमळा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

1) श्री बाबा आमटे

2) श्री शरद जोशी

3) श्री विकास आमटे

4) श्री प्रकाश आमटे

उत्तर:2) श्री शरद जोशी

 

 1. टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताच्या लवलीना बोगहन हिने कोणत्या क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळविले?

1) बॅडमिंटन

2) वेटलिफ्टिंग

3) बॉक्सिंग

4) नेमबाजी

उत्तर:3) बॉक्सिंग

 

47.5/9 3/4 8/15 12/11 -यापैकी लहान अपूर्णांक कोणता?

1) 5/9

2)3/4

3) 8/15

4) 12/11

उत्तर:3) 8/15

 

 1. इंडीयन पिनल कोड (भारतीय दंड विधान संहिता) कोणत्या वर्षी संमत करण्यात आले?

1) 1860

2) 1935

3) 1919

4) 1948

उत्तर:1) 1860

 

 1. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

AZ, GT, MN, ?, YB

1) KF

2) RX

3) SH

4) TS

उत्तर:3) SH

 

 1. विसंगत घटक ओळखा.

1) AZB

2) DWE

3) LON

4) GTH

उत्तर:3) LON

 

 1. एक रेल्वे 800 मी. अंतर 60 सेकंदात ओलांडते. तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती कि. मी.?

1) 60 कि.मी./तास

2) 54 कि मी./तास

3) 48 किमी./तास

4) 56 कि.मी./तास

उत्तर:3) 48 किमी./तास

 

 1. महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत?

1) 3

2) 5

3) 7

4) 9

उत्तर:4) 9

 

 1. ‘कुक्षि’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

1) निंदा

2) म्यान

3) आण

4) शपथ

उत्तर:2) म्यान

 

 1. कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो?

1) कोल्हापुर-रत्नागिरी

2) कोल्हापुर-सिंधुदूर्ग

3) कराड-चिपळूण

4) कराड-पुणे

उत्तर:3) कराड-चिपळूण

 

 1. पुढीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण ओळखा.

1) बोलकी बाहुली

2) कापड दुकान

3) पुढची गल्ली

4) माझे पुस्तक

उत्तर:3) पुढची गल्ली

 

56.12000 रु. किंमतीच्या एका फ्रिजवर 12% सूट दिली, तर त्या फ्रिजची विक्री किंमत किती?

1) 13,440

2) 12,250

3) 10,840

4) 10,560

उत्तर:4) 10,560

 

 1. विद्वान चे स्त्रीलिंगी रुप कोणते?

1) विद्वता

2) विद्वानींण

3) विद्या

4) विदुषी

उत्तर:4) विदुषी

 

 1. 4.32 तास हे तास मिनिटे व सेकंदात कसे लिहाल.

1) 4 तास 19 मिनिटे 12 सेकंद

2) 4 तास 30 मिनिटे 2 सेकंद

3) 4 तास 32 मिनिटे 0 सेकंद

4) 4 तास 24 मिनिटे 8 सेकंद

उत्तर:1) 4 तास 19 मिनिटे 12 सेकंद

 

59’बिट कॉईन’ या डिजीटल चलनाचा शोध कोणी लावला?

1) सातोशी नाकामोटो

2) कुरियन जोसेफ

3) जोको विदोदो

4) जेसन सांघा

उत्तर:1) सातोशी नाकामोटो

 

 1. ‘जल्लिकट्टू’ हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे?

1.) आंध्र प्रदेश

2) केरळ

3) ओरीसा

4) तमिळनाडू

उत्तर:4) तमिळनाडू

 

 1. ‘आम्ही गहू खातो.’ या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता?

1) वाच्यार्थ

2) व्यंगार्थ

3) लक्ष्यार्थ

4) विरोधार्थ

उत्तर:3) लक्ष्यार्थ

 

 1. एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तराला 2 गुण मिळतात. परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी केला जातो. A ने 100 पैकी 80 प्रश्न सोडविले, तेव्हा तीला 142 गुण मिळाले. तर तीने किती प्रश्नचुकीचे सोडविले?

1) 74

2) 6

3) 9

4) 7

उत्तर:2) 6

 

 1. सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती?

1) Ge

2) Au

3) Mg

4) Hq

उत्तर:2) Au

 

 1. दोन नाणी हवेत फेकली असता. कमीतकमी एक छापा (Head) येण्याची संभाव्यता किती?

1) 1/2

2)3/ 4

3) 4/8

4)1/1

उत्तर:2)3/ 4

 

 1. वाक्यप्रकार ओळखा. सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही.

1) केवल वाक्य

2) मिश्र वाक्य

3) संयुक्त वाक्य

4) आज्ञार्थी वाक्य

उत्तर:3) संयुक्त वाक्य

 

 1. रांगेतील नितीनचा नंबर दोन्ही बाजुकडून पंधरावा आहे, तर रांगेत एकूण मुले किती?

1) 29

2) 25

3) 30

4) 31

उत्तर:1) 29

 

 1. पुढील शृंखला पूर्ण करा. a. dead_c_dd_

1) Cdda

2) Ddac

3) Acdd

4) Dadc

उत्तर:2) Ddac

 

 1. 68. 82 x 8′ x 8° = ?

1) 512

2) 0

3) 64

4) 8

उत्तर:1) 512

 

 1. विकास पूर्वेकडे तोंड करून उभा होता. डावीकडे 90 अंशाच्याकोनातुन वळला व पुन्हा पाठीमागे फिरला, तर त्याचे तोंड सध्या कोणत्या दिशेला आहे?

1) उत्तर

2) दक्षिण

3) पूर्व

4) पश्चिम

उत्तर:2) दक्षिण

 

 1. फुटबॉल खेळातील युरो कप 2020 चा विजेता……….आहे.

1) इंग्लंड

2) फ्रान्स

3) स्पेन

4) इटली

उत्तर:4) इटली

 

 1. दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे. त्यांचा मसावि 7 आहे तरत्यांचा लसावि किती?

1) 280

2) 300

3) 240

4) 250

उत्तर:1) 280

 

 1. जानेवारी महिन्याचे एकूण सेकंद किती?

1) 31, 00,000

2) 26, 78,400

3) 60, 00,000

4) 36, 00,000

उत्तर:2) 26, 78,400

 

 1. खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने भाग जातो?

1) 345220

2) 121678

3) 445000

4) 923001

उत्तर:3) 445000

 

 1. पोलीस दलातील (पदांच्या वाढत्या) ज्येष्ठतेप्रमाणे योग्य पर्यायनिवडा.

1) शिपाई-हवालदार-नाईक-सहाय्यक फौजदार

2) शिपाई-नाईक-हवालदार सहाय्यक फौजदार

3) नाईक-शिपाई-हवालदार-सहाय्यक फौजदार

4) नाईक-शिपाई-सहाय्यक फौजदार-हवालदार

उत्तर:2) शिपाई-नाईक-हवालदार सहाय्यक फौजदार

 

 1. पुण्याजवळ हिंगणे येथे ‘अनाथ बालिकाश्रम’ कोणी सुरू केला?

1) महात्मा फुले

2) सावित्रीबाई फुले

3) महर्षी कर्वे

4) पंडिता रमाबाई

उत्तर:3) महर्षी कर्वे

 

 1. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

1) 14

2) 7

3) 10

4) 12

उत्तर:3) 10

 

 1. 18 मीटर लांब 12 मीटर रुंद अशा आयताकृती सभागृहात 15 सेंमी. लांब आणि 15 सेमी. रुंद मापाच्या किती फरशा बसतील?

1) 9600

2) 10200

3) 9800

4) 10400

उत्तर:1) 9600

 

 1. राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

1) मुंबई

2) नागपुर

3) वसई

4) गोरेगाव

उत्तर:4) गोरेगाव

 

 1. जर CAMEL:5315714:तर MAN: ?

1) 15316

2) 16114

3) 15117

4) 15516

उत्तर:1) 15316

 

 1. 13:196: 16:?

1) 289

2) 144

3) 121

4) 324

उत्तर:1) 289

 

 1. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

11, 5, 20, 12, 38, ?, 74, 54

1) 42

2) 32

3) 26

4) 22

उत्तर:3) 26

 

 1. ‘नथूला खिंड’ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

1) अरुणाचल प्रदेश

2) जम्मु काश्मिर

3) हिमाचल प्रदेश

4) सिक्कीम

उत्तर:4) सिक्कीम

 

 1. ‘अभियोग’ या शब्दाचा पर्यायी शब्द कोणता?

1) समारोप

2) आरोप

3) योगायोग

4) भक्तीयोग

उत्तर:2) आरोप

 

 1. ‘हायकु’ हा काव्यप्रकार…..भाषेतुन मराठीत आला आहे.

1) हिंदी

2) जपानी

3) अरबी

4) फ्रेंच

उत्तर:2) जपानी

 

 1. जपान येन :: रशिया : ?

1) रुबल

2) युरो

3) डॉलर

4) रियाल

उत्तर:1) रुबल

 

 1. सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटीश गव्हर्नर जनरल कोण?

1) लॉर्ड माऊन्ट बॅटन

2) लॉर्ड रिपन

3) लॉर्ड स्टिफन

4) लॉर्ड विल्यम बेंटीक

उत्तर:4) लॉर्ड विल्यम बेंटीक

 

 1. विजोड (विसंगत) संख्या ओळखा.

15, 63, 80, 26

1) 15

2) 63

3) 80

4) 26

उत्तर:4) 26

 

 1. ‘दशभुजा’ हा कोणत्या प्रकारचा समास आहे?

1) द्वंद्व

2) कर्मधारय

3) तत्पुरुष

4) बहुव्रीही

उत्तर:4) बहुव्रीही

 

 1. विसर्गसंधी ओळखा. ‘मनः + राज्य’

1) मनराज्य

2) मनःराज्य

3) मनोराज्य

4) मनाचे राज्य

उत्तर:3) मनोराज्य

 

 1. एक घर बांधण्याचे काम 15 गवंडी 4 दिवसात पूर्ण करतात. जर 5 गवंडी वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?

1) 3

2)5

3) 4

4) 2

उत्तर:1) 3

 

91.’ऑपरेशन पोलो’ हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालविले होते?

1) जुनागड

2) हैद्राबाद

3) काश्मिर

4) लिमंडी

उत्तर:2) हैद्राबाद

 

 

 1. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?

1) न्युयॉर्क (अमेरीका)

2) व्हिएन्ना (ऑस्ट्रीया)

3) जिनिव्हा (स्वित्झर्लंड)

4) हेग (नेदरलँड)

उत्तर:3) जिनिव्हा (स्वित्झर्लंड)

 

 1. xचे 5% = 50 तरxची किंमत किती?

1) 500

2) 1000

3) 1500

4) 1200

उत्तर:2) 1000

 

 1. इन्सुलीन (Insulin) हे संप्रेरक (Hormone) कुठल्या अवयवापासूननिर्माण होते?

1) स्वादुपिंड (Pancreas)

2) यकृत (Liver)

3) मूत्रपिंड (Kidney)

4) प्लीहा (Spleen)

उत्तर:1) स्वादुपिंड (Pancreas)

 

 

 1. एका वर्गात 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 18 वर्षे आहे जर त्यात शिक्षकाचे वय मिळविले तर त्यांची सरासरी 19 होते. तर शिक्षकाचे वय किती?

1) 47

2) 49

3) 48

4) 50

उत्तर:2) 49

 

 1. समृध्दी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो?

1) 7

2) 9

3) 10

4) 8

उत्तर:3) 10

 

 1. ‘अमृताहुनी गोड । नाम तुझे देवा’॥ यामधील अलंकार ओळखा.

1) व्यतिरेक

2) भ्रांतीमान

3) रुपक

4) अतिशयोक्ती

उत्तर:1) व्यतिरेक

 

 1. एक दुधवाला दुधामध्ये 80 टक्के भेसळ करतो. या दुधवाल्याकडून 80 लिटर दुध विकत घेतले असता त्यात किती लिटर दुध मिळेल?

1) 20 लिटर

2) 26 लिटर

3) 16 लिटर

4) 22 लिटर

उत्तर:3) 16 लिटर

 

 1. एका परीक्षेत 60 टक्के विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले व 45 टक्के विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. तसेच 35 टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, जर 1600 विद्यार्थी दोन्ही विषयात उतीर्ण झाले असतील तर त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते?

1) 3200

2) 3600

3) 4000

4) 4200

उत्तर:3) 4000

 

 1. क्रियापदातील प्रत्ययरहित मुळ शब्दास काय म्हणतात?

1) मुख्य शब्द

2) कृदंत

3) धातू

4) अकरणरुप

उत्तर:3) धातू


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT