Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 9th November 2024 : चालू घडामोडी ०९ नोव्हेंबर २०२४

Shankuअपडेट 12 Nov 2024
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 9th November 2024 : चालू घडामोडी ०९ नोव्हेंबर २०२४

Current Affairs 9th November 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 09, 2024

Daily Current Affairs (Date – 9th November 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 09 November 2024. Find Current General Knowledge 9th November 2024. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 9th November 2024:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०९ नोव्हेंबर २०२४: Current Affairs November 09, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०९ नोव्हेंबर २०२४) खाली दिले आहेत.

(Q१) खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये सलग दोन शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे?

(A) संजू सॅमसन

(B) रोहित शर्मा

(C) सूर्यकुमार यादव

(D) ऋषभ पंत

Ans-(A) संजू सॅमसन

(Q२) क्यूएस एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२५ मध्ये कोणत्या देशाच्या सर्वाधिक उच्च शिक्षण संस्थांचा सामावेश आहे?

(A) चीन

(B) पाकिस्तान

(C) भारत

(D) श्रीलंका

Ans-(C) भारत

(Q३) क्यूएस एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२५ मध्ये महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे कितव्या स्थानावर आहे?

(A) १७०

(B) १७३

(C) १७७

(D) १७५

Ans-(B) १७३

(Q४) क्यूएस एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये टॉप १०० आयआयटी मध्ये आयआयटी दिल्ली कितव्या स्थानावर आहे?

(A) ४५

(B) ४३

(C) ४६

(D) ४४

Ans-(D) ४४

(Q५) क्यूएस एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२५ मध्ये कोणत्या देशाच्या पेकिंग विद्यापीठाने आशियात पहिले स्थान मिळवले आहे?

(A) भारत

(B) हाँगकाँग

(C) चीन

(D) नेपाळ

Ans-(C) चीन

(Q६) सर्वोच्च न्यायालयाने १९६७ सालचा आपला निर्णय रद्द ठरवत कोणत्या मुस्लिम विद्यापीठाचा अल्पसंख्यांक संस्थेचा दर्जा कायम ठेवला आहे?

(A) वाराणसी

(B) काश्मीर

(C) मुंबई

(D) अलिगढ

Ans-(D) अलिगढ

(Q७) अमेरिकेच्या व्हाइट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ पदी प्रथमच कोणत्या महिलेची निवड झाली आहे?

(A) सुजेन वाइल्स

(B) कमला हॅरिस

(C) इव्हंका ट्रम्प

(D) मिशेल ओबामा

Ans-(A) सुजेन वाइल्स

(Q८) कोणत्या राज्य सरकारने महिलांना सरकारी नोकरीमध्ये ३५% आरक्षण लागू केले आहे?

(A) बिहार

(B) राजस्थान

(C) गोवा

(D) मध्य प्रदेश

Ans-(D) मध्य प्रदेश

(Q९) मध्यप्रदेश राज्य सरकारने महिलांना सरकारी नोकरीमध्ये किती टक्के आरक्षण लागू केले आहे?

(A) ३४

(B) ३५

(C) ३१

(D) ३३

Ans-(B) ३५

(Q१०) नुकतेच प्रकाशित झालेले Ratan Tata-A life पुस्तक कोणी लिहिले आहे?

(A) थॉमस मॅथ्यू

(B) विक्रम सेठ

(C) चेतन भगत

(D) खुशवंत सिंग

Ans-(A) थॉमस मॅथ्यू

(Q११) Henley passport index २०२४ मध्ये भारताची कितवे रँक आहे?

(A) ८०

(B) ८१

(C) ८२

(D) ८३

Ans-(D) ८३

(Q१२) Henley passport index २०२४ मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(A) चीन

(B) रशिया

(C) सिंगापूर

(D) जपान

Ans-(C) सिंगापुर

(Q१३) डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत?

(A) ४७

(B) ४५

(C) ४४

(D) ४८

Ans-(A) ४७

(Q१४) कोणते राज्य सेमी कंडक्टर धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे?

(A) पंजाब

(B) हरियाणा

(C) गुजरात

(D) राजस्थान

Ans-(C) गुजरात

(Q१५) कोणत्या ठिकाणी दुसरा भारतीय सैन्य विरासत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे?

(A) मुंबई

(B) नवी दिल्ली

(C) कोलकाता

(D) चेन्नई

Ans-(B) नवी दिल्ली

(Q१६) उत्तराखंड राज्य स्थापना दिवस कधी साजरा करण्यात येतो?

(A) ६ नोव्हेंबर

(B) ७ नोव्हेंबर

(C) ८ नोव्हेंबर

(D) ७ नोव्हेंबर

Ans-(D) ९ नोव्हेंबर

(Q१७) खालीलपैकी कोण हुरून परोपकार लिस्ट २०२४ मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे?

(A) मुकेश अंबानी

(B) शिव नादर

(C) अजीम प्रेमजी

(D) आनंद महिंद्रा

Ans-(B) शिव नादर

(Q१८) ८३ व्या इंडियन रोड काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नितीन गडकरी

(B) द्रौपदी मुर्मू

(C) नरेंद्र मोदी

(D) राहुल गांधी

Ans-(A) नितीन गडकरी

(Q१९) ) ८३ वे इंडियन रोड काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आले आहे?

(A) चंदिगड

(B) हैद्राबाद

(C) रायपूर

(D) जयपूर

Ans-(C) रायपूर

(Q२०) वर्ल्ड सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिप २०२४ मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने रौप्य पदक जिंकले आहे?

(A) अनिका शर्मा

(B) ज्योती पाल

(C) विनिता विहारी

(D) तनुश्री पांडे

Ans-(D) तनुश्री पांडे


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा