Current Affairs 9th November 2023 : चालू घडामोडी ०९ नोव्हेंबर २०२३

Current Affairs 9th November 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 09, 2023

Daily Current Affairs (Date – 9th November 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 09 November 2023. Find Current General Knowledge 9th November 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 9th November 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०९ नोव्हेंबर २०२३ : Current Affairs November 09, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०९ नोव्हेंबर २०२३) खाली दिले आहेत.

(Q१) कोणत्या देशाचे पंतप्रधान अँन्टोनिओ कोस्टा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे?

(A) ब्राझील

(B) श्रीलंका

(C) इस्राईल

(D) पोर्तुगाल

Ans-(D) पोर्तुगाल

(Q२) भारतातील मागील वर्षात महिलांनी सुरु केलेल्या स्टार्टअप ची संख्या किती टक्के वाढली आहे?

(A) १२%

(B) १८%

(C) २०%

(D) १७%

Ans-(B) १८%

(Q३) भारतातील महिलांच्या स्टार्ट अप ची संख्या किती झाली आहे?

(A) ८० हजार

(B) ६० हजार

(C) ५० हजार

(D) ९० हजार

Ans-(A) ८० हजार

(Q४) भारताची पोलाद उत्पादन क्षमता किती कोटी टनावर पोहचली आहे अशी माहिती देशाचे पोलाद सचिव नागेंद्रनाथ सिन्हा यांनी दिली आहे?

(A) १३.३

(B) १५.४

(C) १६.१

(D) १४.५

Ans-(C) १६.१

(Q५) राष्ट्रीय पोलाद धोरणा नुसार २०३० पर्यंत किती कोटी टन पोलाद उत्पादन क्षमता निर्माण करण्याचे देशाचे लक्ष्य आहे?

(A) ५०

(B) ३०

(C) ४०

(D) ६०

Ans-(B) ३०

(Q६) जागतिक पातळीवर निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजन करण्याचा बाबतीत भारत कितव्या स्थानी आहे?

(A) ६

(B) ४

(C) ७

(D) ५

Ans-(A) ६

(Q७) जागतिक पातळीवर निवृतीनंतरच्या आर्थिक नियोजन बाबतीत भारत २०२० मध्ये कितव्या स्थानी होता?

(A) ५

(B) ७

(C) ९

(D) ८

Ans-(D) ८

(Q८) ICC एकदिवशीय क्रमवारीत फलंदाजा मध्ये कोणी अव्वल स्थान पटकावले आहे?

(A) विराट कोहली

(B) रोहित शर्मा

(C) शुभमन गिल

(D) डेव्हीड वॉर्नर

Ans-(C) शुभमन गिल

(Q९) ICC एकदिवशीय क्रमवारीत गोलंदाजी मध्ये कोणता खेळाडुने प्रथम स्थान पटाकावले आहे?

(A) मोहम्मद सिराज

(B) मोहम्मद शमी

(C) जसप्रीत बुमराह

(D) कुलदीप यादव

Ans-(A) मोहम्मद सिराज

(Q१०) पाकिस्तान चा खेळाडू बाबर आझम किती दिवस ICC एकदिवशीय क्रमवारीत फलंदाजी मध्ये प्रथम क्रमांकावर होता?

(A) ७८०

(B) ८९०

(C) ९५०

(D) ८७०

Ans-(C) ९५०

(Q११) ICC एकदिवशीय क्रमवारीत फलंदाजा मध्ये प्रथम स्थान पटकावणारा शुभमन गिल कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?

(A) पहिला

(B) चौथा

(C) तिसरा

(D) दुसरा

Ans-(B) चौथा

(Q१२) ICC एकदिवशीय क्रमवारीत फलंदाजा मध्ये शुभमन गिल ने किती गुण प्राप्त केले आहेत?

(A) ८९०

(B) ८७०

(C) ८५०

(D) ८३०

Ans-(D) ८३०

(Q१३) कोणता देशाचा क्रिकेट संघ ICC च्या तिन्ही प्रकारात कसोटी, टी-२०, वन डे मध्ये प्रथम स्थानावर आहे?

(A) श्रीलंका

(B) ऑस्ट्रेलिया

(C) भारत

(D) इंग्लंड

Ans-(C) भारत

(Q१४) कोणत्या राज्याच्या मंत्रीमंडळाने पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणास मंजुरी दिली आहे?

(A) महाराष्ट्र

(B) गुजरात

(C) राजस्थान

(D) बिहार

Ans-(A) महाराष्ट्र

(Q१५) महाराष्ट्र राज्याने निर्यात प्रोत्साहन धोरणास मंजुरी दिली आहे यामुळे किती हजार कोटी गुंतवणूक होणार आहे?

(A) २०

(B) २५

(C) ३०

(D) ३५

Ans-(B) २५

(Q१६) महाराष्ट्र सरकारणे मंजुरी दिलेल्या निर्यात प्रोत्साहन धोरणामुळे राज्याच्या निर्यातीत ७% वरून किती टक्के वाढ होणार आहे?

(A) १३%

(B) १५%

(C) १३%

(D) १४%

Ans-(D) १४%

(Q१७) महाराष्ट्र शासनाचे पहिले निर्यात प्रोत्साहन धोरण कोणत्या वर्षा पर्यंत राबविण्यात येणार आहे?

(A) २०२७-२८

(B) २०२६-२७

(C) २०२८-२९

(D) २०२५-२६

Ans-(A) २०२७-२८

(Q१८) महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिलेल्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणा मध्ये पुढील वर्षात किती निर्यातभिमुख पायाभूत सुविधा विकास प्रकल्प विकसित करण्याचे उद्दिस्ट आहे?

(A) ३५

(B) ४०

(C) ४५

(D) ३०

Ans-(D) ३०

(Q१९) महाराष्ट्र सरकारच्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणामध्ये राज्याची निर्यात किती अब्ज डॉलर पर्यंत वाढविण्याचे लक्ष्य आहे?

(A) १२०

(B) १४०

(C) १५०

(D) १८०

Ans-(C) १५०

 

(Q२०) महाराष्ट्र सरकारच्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणात २०३० पर्यंत देशाच्या ट्रीलियन डॉलर निर्यातीच्या उद्दिष्टात महाराष्ट्राचा किती टक्के सहभाग साध्य करण्याचे उद्दिस्ट आहे?

(A) २५%

(B) २२%

(C) २८%

(D) २१%

Ans-(B) २२%

(Q२१) महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिलेल्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणामुळे राज्यात किती हजार रोजगाराची संधी निर्माण होणार आहे?

(A) ५० हजार

(B) ३० हजार

(C) २५ हजार

(D) ४० हजार

Ans-(D) ४० हजार

(Q२२) महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेल्या निर्यात प्रोत्साहन धोरणामुळे किती MSME उद्योगाना फायदा होणार आहे?

(A) ४ हजार

(B) ३ हजार

(C) ५ हजार

(D) ७ हजार

Ans-(C) ५ हजार

(Q२३) क्यूस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आशिया मध्ये कोणत्या देशाच्या सर्वाधिक विद्यापीठाचा समावेश झाला आहे?

(A) चीन

(B) भारत

(C) श्रीलंका

(D) सिंगापूर

Ans-(B) भारत

(Q२४) क्यूस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आशिया मध्ये भारतातील किती विद्यापीठाचा समावेश झाला आहे?

(A) १४८

(B) १५०

(C) १५२

(D) १६०

Ans-(A) १४८

(Q२५) क्यूस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आशिया –२०२४ मध्ये कोणत्या देशाचे पेकिंग विदयापीठ प्रथम स्थानावर आहे?

(A) भारत

(B) नेपाळ

(C) चीन

(D) मलेशिया

Ans-(C) चीन

(Q२६) क्यूस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आशिया नुसार भारतात कोणती संस्था अव्वल स्थानी आहे?

(A) IIT खरगपूर

(B) IIT मुंबई

(C) IIT मद्रास

(D) ISC बंगलोर

Ans-(B) IIT मुंबई

(Q२७) क्यूस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आशिया नुसार मुंबई IIT आशियात कितव्या स्थानावर आहे?

(A) ४०

(B) ४५

(C) ३५

(D) ३०

Ans-(A) ४०

(Q२८) जी-देशांच्या परराष्ट्र मंत्र्याची बैठक कोठे पार पडली?

(A) दिल्ली

(B) न्यूयार्क

(C) पॅरिस

(D) टॉकीयो

Ans-(D) टॉकीयो

(Q२९) कोणत्या देशामध्ये महाराष्ट्र राज्यातील पर्यटन स्थळाची माहिती देण्यासाठी पर्यटन केंद्र बहूद्देशिय संकुल उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे?

(A) सिंगापूर

(B) मॉरीशस

(C) युएई

(D) आयरलँड

Ans-(B) मॉरीशस

(Q३०) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या तालुक्यातील गोजूबावी येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभरण्यात येणार आहे?

(A) बारामती

(B) इंदापूर

(C) भोर

(D) खडकवासला

Ans-(A) बारामती

 

(Q३१) केंद्र सरकारद्वारे अखिल भारतीय सहकारी सप्ताह कधी साजरा करण्यात येणार आहे?

(A) १४ ते १९ नोव्हेंबर

(B) १२ ते १८ नोव्हेंबर

(C) १५ ते २१ नोव्हेंबर

(D) १४ ते २० नोव्हेंबर

Ans-(D) १४ ते २० नोव्हेंबर

(Q३२) केंद्र सरकारद्वारे १४ ते २० नोव्हेंबर दरम्यान कितवा अखिल भारतीय सहकारी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे?

(A) ६० वा

(B) ६५ वा

(C) ७० वा

(D) ७५ वा

Ans-(C) ७० वा

(Q३३) मराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबीसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माजी न्यायमूर्ती —-यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळ स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे?

(A) दिलीप भोसले

(B) एम जी गायकवाड

(C) आशुतोष कुंभकोनी

(D) बी जी कोळसे पाटील

Ans-(A) दिलीप भोसले

(Q३४) महाराष्ट्र सरकारच्या मंत्री मंडळाने कोणत्या विभागात संत्री प्रक्रिया केंद्र उभारण्यास मंजुरी दिली आहे?

(A) मराठवाडा

(B) विदर्भ

(C) कोकण

(D) खान्देश

Ans-(B) विदर्भ

(Q३५) जागतिक पतमानांकन संस्था एस अँड पी ग्लोबल रेटिंग नुसार भरताचा २०२४-२५ आर्थिक वर्षात विकासदर किती टक्के राहण्याचा अंदाज आहे?

(A) ६.५%

(B) ५.६%

(C) ५.८%

(D) ६.९%

Ans-(D) ६.९%


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT