Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 9th January 2024 : चालू घडामोडी ०९ जानेवारी २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 9th January 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 09, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 9th January 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 09 January 2024. Find Current General Knowledge 9th  January 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 9th January 2024:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०९ जानेवारी २०२४ : Current Affairs January 09, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०९ जानेवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) खालीलपैकी कोणती रायफल देशाची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल ठरली आहे?

(A) उग्रम

(B) Ak 47

(C) AK १०३

(D) आकाश

Ans-(A) उग्रम

(Q२) भारतातील पाहिल्या स्वदेशी असोल्ट रायफल उग्रम चे वजन  कितो किलो पेक्षा कमी आहे?

(A) ५

(B) ३

(C) २

(D) ४

Ans-(D) ४

(Q३) भारताची पहिली स्वदेशी आसोल्ट रायफल उग्रम ची मारक क्षमता किती मीटर आहे?

(A) ४००

(B) ३००

(C) ५००

(D) २००

Ans-(C) ५००

(Q४) भारताची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रम कोणत्या ठिकाणच्या शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास प्रशिक्षण अस्थपनाने ARDE विकसित केली आहे?

(A) मुंबई

(B) पुणे

(C) चेन्नई

(D) कोलकाता

Ans-(B) पुणे

(Q५) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील पुरव्यवस्थापन प्रकल्पाला वित्त सहाय करण्यासाठी जागतीक बँकेने मंजुरी दिली आहे?

(A) पुणे आणि नाशिक

(B) सातारा आणि सोलापूर

(C) रायगड आणि ठाणे

(D) सांगली आणि कोल्हापूर

Ans-(D) सांगली आणि कोल्हापूर

(Q६) कोणत्या देशाच्या युनायटेड लॉन्च अलायंस कंपनीच्या व्हल्कन या रॉकेट ने चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण केले आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) अमेरिका

(D) रशिया

Ans-(C) अमेरिका

(Q७) अमेरिका देश किती वर्षानंतर चंद्रयान मोहिम राबवत आहे?

(A) ४५

(B) ५०

(C) ६०

(D) ५५

Ans-(B) ५०

(Q८) ८१ व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?

(A) ओपेनहायमर

(B) बार्बी

(C) killers of flower moon

(D) द किलर

Ans-(A) ओपेनहायमर

(Q९) ८१ व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये ओपेनहायमर चित्रपटाला एकून किती पुरस्कार मिळाले आहेत?

(A) ४

(B) ३

(C) ५

(D) ६

Ans-(C) ५

(Q१०) ८१ व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(A) प्रियांका चोप्रा

(B) लीलि ग्लॅडस्टोन

(C) जॉय रुडॉल्फ

(D) असिना रॉय

Ans-(B) लिली ग्लॅडस्टोन

(Q११) ८१ व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(A) सिलियन मर्फी

(B) टॉम करण

(C) विल स्मिथ

(D) विन डिझेल

Ans-(A) सीलियन मर्फी

(Q१२) गोल्डन ग्लोब पुरस्कार अमेरिकेत कोणत्या वर्षापासून दरवर्षी आयोजीत करण्यात येतात?

(A) १९५०

(B) १८४०

(C) १८५४

(D) १९४४

Ans-(D) १९४४

(Q१३) नुकत्याच बांगलादेश मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत?

(A) BNP

(B) अवामी लीग

(C) जातीय पार्टी

(D) मुस्लिम लीग

Ans-(B) अवामी लीग

(Q१४) बांगलादेश देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्ष्याने ३०० पैकी किती जिंकल्या आहेत?

(A) २२३

(B) २३४

(C) २२५

(D) २३५

Ans-(A) २२३

(Q१५) बांगलादेश मध्ये एकून ३०० पैकी किती जगासाठी सार्वत्रिक निवडणुक पार पडली?

(A) २२८

(B) २२४

(C) २२०

(D) २२९

Ans-(D) २२९

(Q१६) शेख हसीना ह्या बांगलादेश देशाच्या कितव्यांदा पंतप्रधान होणार आहेत?

(A) तिसऱ्यांदा

(B) दुसऱ्यांदा

(C) पाचव्यांदा

(D) सहाव्यंदा

Ans-(C) पाचव्यांदा

(Q१७) कोलकता येथे सुरु असलेला ८५ व्या आंतरराज्य आणि १९ वर्षाखालील राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने कोणते पदक पटकावले आहे?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कास्य

(D) कोणतेही नाही

Ans-(A) सुवर्ण

(Q१८) अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोनाच्या हस्ते होणार आहे?

(A) एकनाथ शिंदे

(B) उद्धव ठाकरे

(C) प्रशांत दामले

(D) सुमित्रा महाजन

Ans-(D) सुमित्रा महाजन

(Q१९) भारताच्या वरून तोमर आणि ईशा सिंग यांनी आशिया ऑलिम्पिक पात्रता फेरीत कोणत्या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकून भारताला ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला आहे?

(A) कबड्डी

(B) क्रिकेट

(C) नेमबाजी

(D) टेनिस

Ans-(C) नेमबाजी

(Q२०) मागील आर्थिक वर्षात भारताची कृषि निर्यात किती अब्ज डॉलर होती,अशी माहिती वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी दिली आहे?

(A) ५५

(B) ५३

(C) ५०

(D) ५६

Ans-(B) ५३

(Q२१) केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार देशाची एकून निर्यात २०३० पर्यंत किती कोटी डॉलर वर नेण्याचे उद्दीष्ट आहे?

(A) ३ लाख

(B) ४ लाख

(C) १ लाख

(D) २ लाख

Ans-(D) २ लाख

(Q२२) केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या माहितीनूसार देशाची कृषि निर्यात २०३० पर्यंत किती अब्ज डॉलर्स वर पोहचण्याची अपेक्षा आहे?

(A) १३०

(B) ११०

(C) १००

(D) १५०

Ans-(C) १००

(Q२३) नवी दिल्ली येथे इंट्सफूड शो २०२४ या दक्षिण आशियातील सर्वात मोठया खाद्य पर्दशनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?

(A) अमित शहा

(B) सुनील बर्थवाल

(C) नरेंद्र मोदी

(D) नितीन गडकरी

Ans-(B) सुनील बर्थवाल

(Q२४) अँगर मॅनेजमेंटमध्ये हे पुस्तक कोणत्या भारतीय माजी उच्चआयुक्ताने लिहिले आहे?

(A) अजय बिसारीया

(B) के पी सिंग

(C) ए एस मुद्रा

(D) रणधीर जैस्वाल

Ans-(A) अजय बिसारीया

(Q२५) भारतातील महिला करिता सुरक्षित आणि रोजगारासाठी उत्तम शहराच्या निर्देशकांच्या यादीत कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे?

(A) पुणे

(B) मुंबई

(C) चेन्नई

(D) दिल्ली

Ans-(C) चेन्नई

(Q२६) भारतातील महिला करिता सुरक्षित आणि रोजगारासाठी उत्तम शहराच्या निर्देशकांच्या  यादीत पहिल्या टॉप ५ मध्ये महाराष्ट्र राज्यातील किती कोणत्या शहराचा सामावेश आहे?

(A) नाशिक आणि कोल्हापूर

(B) पुणे आणि मुंबई

(C) नांदेड आणि लातूर

(D) अमरावती आणि नागपूर

Ans-(B) पुणे आणि मुंबई

(Q२७) देशात प्रवासी भारतीय दीन म्हणुन कोणता दिवस साजरा करण्यात येतो?

(A) ९ जानेवारी

(B) १ जानेवारी

(C) ५ जानेवारी

(D) ८ जानेवारी

Ans-(A) ९ जानेवारी

(Q२८) भारतात कोणत्या वर्षापासून ९ जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दीन म्हणुन साजरा करतात येतो?

(A) २००२

(B) २००४

(C) २००५

(D) २००३

Ans-(D) २००३

(Q२९) देशात व्हायब्रंट जागतिक परिषद कोठे आयोजीत करण्यात येते?

(A) दिल्ली

(B) गांधीनगर

(C) पुणे

(D) वडोदरा

Ans-(B) गांधीनगर

(Q३०) गुजरात राज्याची राजधानी गांधीनगर मध्ये आयोजीत व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषदेचे हे कितवे वर्ष/पर्व आहे?

(A) दहावे

(B) सातवे

(C) चौथे

(D) आठवे

Ans-(A) दहावे

(Q३१) गांधीनगर मध्ये आयोजीत  या वर्षीच्या व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषदेचा मुख्य विषय काय आहे?

(A) फ्युचर ऑफ गुजरात

(B) भारत अमृत महोत्सव

(C) फ्युचर ऑफ इंडिया

(D) गेट वे टू द फ्युचर

Ans-(D) गेट वे टू द फ्युचर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा