Current Affairs 9th December 2023 : चालू घडामोडी ०९ डिसेंबर २०२३

current affairs

Current Affairs 09th December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 09, 2023

Daily Current Affairs (Date – 9th December 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 9 December 2023. Find Current General Knowledge 9th December 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 9th December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी  डिसेंबर २०२३ : Current Affairs December 9, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख डिसेंबर २०२३) खाली दिले आहेत.

डिसेंबर २०२३

(Q१) RBI ने जाहीर केलेल्या द्वीमासिक पतधोरणामध्ये रेपो रेट  किती टक्के कायम ठेवला आहे?

(A)  ६.५

(B)  ६.६

(C)  ६.४

(D)  ६.८

Ans- (A) ६.५

(Q२) RBI ने द्वीमासिक पतधोरणात देशाच्या २०२४ च्या आर्थिक विकास वृध्दीदराच्या अंदाजात ६.टक्क्यावरून किती टक्के वाढ केली आहे?

(A)  ८

(B)  ७.५

(C)  ७

(D)  ८.५

Ans- (C) ७

(Q३) RBI ने जाहीर केलेल्या द्वीमासिक पतधोरणात चालू आर्थिक वर्षात देशाचा किरकोळ महागाई दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे?

(A)  ५.५

(B)  ५.४

(C)  ५.६

(D)  ५.८

Ans- (B) ५.४

(Q४) भारताचा विदेशी चलन साठा किती अब्ज डॉलरवर गेला आहे?

(A)  ६००

(B)  ६०३

(C)  ६०७

(D)  ६०४

Ans- (D) ६०४

(Q५) खालीलपैकी कोणी मिझोराम राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे?

(A)  हेमंत बिस्वा

(B)  रेवंत रेड्डी

(C)  लालदूहोमा

(D)  नेफ्यू रियो

Ans- (C) लालदूहोमा

(Q६) चिटफंड अधिनियमन १९८२ मध्ये दुरुस्ती करणारे चिटफंड सुधारणा विधेयक २०२३ कोणत्या राज्याचा विधानसभेने मंजूर केले आहे?

(A)  राजस्थान

(B)  महाराष्ट्र

(C)  पश्चिम बंगाल

(D)  बिहार

Ans- (B) महाराष्ट्र

(Q७) महाराष्ट्र राज्याचा विधानसभेत चिटफंड सुधारणा विधेयक २०२३ कोणी मांडले?

(A) अजित पवार

(B)  जयंत पाटील

(C)  एकनाथ शिंदे

(D) राजेश टोपे

Ans- (A) अजित पवार

(Q८) १२ व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A)  पुणे

(B)  मुंबई

(C)  ठाणे

(D)  छत्रपती संभाजीनगर

Ans- (D) छत्रपती संभाजीनगर

(Q९)  छत्रपती संभाजीनगर मध्ये कोणत्या कालावधीत राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे?

(A)  ११-१४ डिसेंबर

(B)  ११-१३ डिसेंबर

(C)  १२-१५ डिसेंबर

(D)  १४-१७ डिसेंबर

Ans-  (B) ११-१३ डिसेंबर

(Q१०) ज्युनियर मेहमूद यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

(A)  राजकारण

(B)  पत्रकार

(C)  उद्योग

(D)  अभिनय

Ans- (D) अभिनय

(Q११) RBI ने रुग्णालय, शिक्षण संस्था यांना UPI च्या माध्यमातून होणाऱ्या पेमेंट ची मर्यादा एक लाख रुपया वरून किती लाख रुपये केली आहे?

(A)  ४

(B)  ६

(C)  ५

(D)  ८

Ans- (C) ५

(Q१२) WHY dident yu Kam suver? या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

(A)  कैलाश सत्यार्थी

(B)  मलाला युसुफजाई

(C)  अरविंद इनामदार

(D) अमर्त्य सेन

Ans- (A) कैलाश सत्यार्थी

(Q१३) महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी च्या तज्ञ संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A)  विश्वास पाटील

(B)  ब्रिजेश मोहन

(C)  रजनीश सेठ

(D)  दत्तात्रय पडसलगीकर

Ans- (D) दत्तात्रय पडसलगीकर

(Q१४) कोणत्या कंपनीने AI project Gemini लाँच केले आहे?

(A) मायक्रोसॉफ्ट

(B)  गूगल

(C) अमेझॉन

(D)  ट्विटर

Ans- (B) गूगल

(Q१५) महुआ मोईत्रा यांना लोकसभेतून  बडतर्फ करण्यात आले आहे. त्या कोणत्या राजकीय पक्षाच्या खासदार आहेत?

(A)  तृणमूल काँग्रेस

(B) भारतीय जनता पक्ष

(C)  DMK

(D)  राष्ट्रीय जनता दल

Ans- (A) तृणमूल काँग्रेस

(Q१६) केंद्र सरकारने कोणत्या पिकाच्या निर्यातीवर ३१ मार्च २०२४ पर्यंत बंदी घातली आहे?

(A)  गहू

(B)  तांदूळ

(C)  कांदा

(D) अंबा

Ans- (C) कांदा

(१७) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन  यांनी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉओपरेशन च्या संचालक मंडळावर नामनिर्देशित केले आहे?

A) देवेन भारती

B) आशिष पाठक

C) अजय लांबा

D) देवेन पारेख

Ans-(D) देवेन पारेख


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT