Current Affairs 9th & 10th December 2022 : चालू घडामोडी 09 डिसेंबर आणि 10 डिसेंबर 2022

current affairs

Current Affairs 9th & 10th December 2022

Daily Current Affairs (Date – 9th & 10th December 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day 09 and 10 December 2022. Find Current General Knowledge 9th December & 10th December 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी 0९ डिसेंबर २०२२: Current Affairs December 09, 2022

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0९ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) गुजरात विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये कोणत्या पक्षाने सर्वात जास्त जागा जिंकल्या आहे?

(१)BJP

(२) AAP

(३) कॉंग्रेस

(४) शिवसेना

उत्तर:(१) BJP

 

२) हिमाचल प्रदेशनिवडणूक २०२२ मध्ये कोणत्या पक्षाने सर्वात जास्त जागा जिंकल्या आहे?

(१) BJP

(२) AAP

(३) कॉंग्रेस

(४) शिवसेना

उत्तर:(३) कॉंग्रेस

 

३) नाबार्ड चे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे?

(१) गोपाल विठ्ठल

(२) शाजी केवी

(३) विनीत कुमार

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) शाजी केवी

 

४) केरळ सरकारने कोणाला “केरळ कलामंडळ” चे कुलपती नियुक्त केले आहे?

(१) अर्जुन रणतुंगा

(२) मल्लिका साराभाई

(३) सी. अचलेन्द्र कुमार

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) मल्लिका साराभाई

 

) भारताचे ७७ वे ग्रांडमास्तर कोण बनले आहे?

(१) आदित्य मित्तल

(२) हर्षित राजा

(३) संकल्प गुप्ता

(४) आर. राजेश

उत्तर:(१) आदित्य मित्तल

 

६) ISRO कोणासाठी“स्थानिक इन्फ्रास्ट्रक्चर जियो पोर्टल” चा विकास करणारआहे?

(१) आसाम

(२) चंडीगड

(३) लद्दाख

(४) काश्मीर

उत्तर:(३) लद्दाख

 

७)कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीला२०२२ चे “पर्सन ऑफ द इयर” पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?

(१) सिंगापूर

(२) फ्रांस

(३) युक्रेन

(४) श्रीलंका

 

उत्तर:(३) युक्रेन

 

८) कोणत्या राज्य सरकारने एशिया तील पहिले “ड्रोन डेलीवरी हब” चे उद्घाटन केलेआहे?

(१) महाराष्ट्र

(२) उत्तराखंड

(३) मेघालय

(४) मणिपूर

उत्तर:(३) मेघालय

 

९) “दीना बोलूआर्ट” कोणत्या देशाची पहिली महिला राष्ट्रपती बनलीआहे?

(१) ब्राझील

(२) पेरू

(३) कोलंबिया

(४) फ्रांस

उत्तर:(२) पेरू

 

१०) कोणत्या राज्यात “कार्तिगई दिपम रथ उत्सव” आयोजित करण्यात आला आहे?

(१) ओडिशा

(२) आंध्रप्रदेश

(३) तेलंगाना

(४) तामिळनाडू

उत्तर:(४) तामिळनाडू

 

११) “मिरेकल्स टू फेस योगा” पुस्तक कोणी लिहिले आहे?

(१) बाबा रामदेव

(२) मानसी गुलाटी

(३) शिल्पा शेट्टी

(४) रवी शंकर

उत्तर:(२) मानसी गुलाटी

 

१२) RBI ने किती टक्क्याने रेपो दर वाढवला आहे?

(१) ०.१५ ने

(२)०.२५ ने

(३)०.३५ ने

(४)०.४५ ने

उत्तर:(३) ०.३५ ने

चालू घडामोडी १० डिसेंबर २०२२: Current Affairs December 10, 2022

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १० डिसेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) “आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन” कधी साजरा केला जातो?

(१)७ डिसेंबर

(२) ८डिसेंबर

(३) ९डिसेंबर

(४)१०डिसेंबर

उत्तर:(४) १० डिसेंबर

 

२) जमू काश्मीर उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश कोणाला नियुक्त केले आहे?

(१) अर्जुन रणतुंगा

(२) ताशी राबस्तान

(३) सी. अच्लेन्द्र कुमार

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) ताशी राबस्तान

 

३) ९ वे “जागतिक आयुर्वेद कांग्रेस व आरोग्य एक्पो २०२२” चे उद्घाटन कोठे झाले आहे?

(१) आसाम

(२) गोवा

(३) चंडीगड

(४) हरियाना

उत्तर:(२) गोवा

 

४) कोणत्या राज्य सरकारने नौकरी साठी AI आधारित कौशल्य पोर्टल तयार केले आहे?

(१) महाराष्ट्र

(२) उत्तराखंड

(३) कर्नाटक

(४) तेलंगाना

उत्तर:(३) कर्नाटक

 

५)फोर्ब्स ने जरी केलेल्या १०० शक्तिशाली महिला मध्ये “निर्मला सीतारमण” कितव्या स्थानावर आहे?

(१) ३६

(२) ४०

(३) ५३

(४) ६३

उत्तर:(१) ३६

 

६) कोठे“COP १५” सुरु झाले आहे?

(१) ब्राझील

(२) कॅनडा

(३) कोलंबिया

(४) अमेरिका

उत्तर:(२) कॅनडा

 

) कोणाला“ऑस्ट्रेलिया” मध्ये प्रधानमंत्री पुरस्कार मिळाला आहे?

(१) मानसी गुलाटी

(२) गौतम बोरा

(३) विना नायर

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) विना नायर

 

) ऑक्सफाम इंडिया ने जारी केलेल्या“इंडिया इनइक्वालिटी रिपोर्ट २०२२: डिजिटल डिवाईड” नुसार सर्वाधिक इंटरनेट पोहचणारे राज्य कोणते आहे?

(१) तामिळनाडू

(२) केरळ

(३) महाराष्ट्र

(४) गुजरात

उत्तर:(३) महाराष्ट्र

 

९) RBI ने कोणत्या देशासोबत “करेन्सी स्वैप एग्रीमेंट” केले आहे?

(१) श्रीलंका

(२) मालदीव

(३) नेपाल

(४) म्यानमार

उत्तर:(२) मालदीव

 

१०) नाशनलइंटरनेट एक्सचेज ऑफ इंडिया  चे ४३ वे “इंटरनेटएक्सचेज” कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे?

(१) पुणे

(२) बेंगलोर

(३) मुंबई

(४) विशाखापट्टणम

उत्तर:(४) विशाखापट्टणम

 

११) “टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया” ची पहिली महिला अध्यक्ष कोण बनली आहे?

(१) पी.टी. उषा

(२) मेघना अहलावत

(३) रेखा शर्मा

(४) रंजना कुमार

उत्तर:(२) मेघना अहलावत

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT