Current Affairs 8th November 2023 : चालू घडामोडी ०८ नोव्हेंबर २०२३

Current Affairs 8th November 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 08, 2023

Daily Current Affairs (Date – 8th November 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 08 November 2023. Find Current General Knowledge 8th November 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 8th November 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०८ नोव्हेंबर २०२३ : Current Affairs November 08, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०८ नोव्हेंबर २०२३) खाली दिले आहेत.

(Q१) जम्मू आणि काश्मीर मधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाक सीमेवर कोणाचा पुतळा उभरण्यात आला आहे?
(A) छत्रपती शिवाजी महाराज
(B) छत्रपती संभाजी महाराज
(C) महाराणा प्रताप
(D) पृथ्वीराज चौहान
Ans-(A) छत्रपती शिवाजी महाराज

(Q२) जम्मू आणि काश्मीर च्या कुपवाडा जिल्यातील भारत व पाकिस्तान च्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते झाले?
(A) मनोज सिन्हा
(B) राजनाथ सिंह
(C) एकनाथ शिंदे
(D) नितीन गडकरी
Ans-(C) एकनाथ शिंदे

(Q३) भारत-पाकिस्तान च्या प्रत्यक्ष नियंत्रण रेसेजवळ कोणत्या संस्थेने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला आहे?
(A) आम्ही मुंबईकर
(B) आम्ही पुणेकर
(C) आम्ही सातारकर
(D) आम्ही कोल्हापूरकर
Ans-(B) आम्ही पुणेकर

(Q४) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत राज्यातील आरक्षण मर्यादा किती टक्के वाढविण्याचा प्रस्ताव मांडला आहे?
(A) ७०%
(B) ८०%
(C) ६०%
(D) ७५%
Ans-(D) ७५%

(Q५) कोणत्या राज्याने आरक्षण पर्यादा ७५% वाढविण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडला आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) बिहार
(D) गुजरात
Ans-(C) बिहार

(Q६) बिहार विधानसभेत सादर केलेल्या जातीय सर्व्हेनुसार एकतृतीयांश कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती हजार पेक्षा कमी आहे?
(A) ५ हजार
(B) ६ हजार
(C) ४ हजार
(D) ७ हजार
Ans-(B) ६ हजार

(Q७) बिहार राज्यात एकूण किती कोटी कुटुंबे आहेत?
(A) २.९७
(B) २.३४
(C) २.५०
(D) २.४७
Ans-(A) २.९७

(Q८) बिहार राज्यात १००० पुरुषांच्या मागे महिलांची संख्या ९१८ वरून किती झाली आहे?
(A) ९६०
(B) ९४०
(C) ८७९
(D) ९५३
Ans-(D) ९५३

(Q९) युनडीपी च्या अहवालानुसार भारतात किती कोटी लोक दारिद्रयरेषेखाली आहेत?
(A) १२.४०
(B) १८.५०
(C) १३.४०
(D) १७.८०
Ans-(B) १८.५०

(Q१०) UNDP च्या अहवालानुसार भारतातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न किती डॉलर आहे?
(A) २.१८
(B) ४.१५
(C) ३.४०
(D) २.१५
Ans-(D) २.१५

(Q११) भारतातील एकूण श्रम शक्तीमध्ये महिलांचे प्रमाण केवळ किती टक्के आहे?
(A) २३%
(B) २४%
(C) २५%
(D) २७%
Ans-(A) २३%

(Q१२) UNDP च्या अहवालानुसार जगभरातील किती टक्के मध्यमवर्गीय भारतात राहतात?
(A) ३४%
(B) ३५%
(C) २४%
(D) २५%
Ans-(C) २४%

(Q१३) UNDP च्या अहवालानुसार २००० ते २०२२ या काळात भारताचे दरडोई उत्पन्न ४४२ डॉलरवरून किती डॉलर वर पोहचले आहे?
(A) २,३४०
(B) २,३७८
(C) २,५६०
(D) २,३८९
Ans-(D) २,३८९

(Q१४) UNDP च्या अहवालानुसार भारतात २००४-२०१९ काळात गरिबीचे प्रमाण ४०% वरून किती टक्के झाले आहे?
(A) ११%
(B) १०%
(C) १७%
(D) १५%
Ans-(B) १०%

(Q१५) भारतातील ४५% लोकसंख्या ज्या राज्यात राहते तिथे गरिबीचे प्रमाण किती टक्के आहे?
(A) ६२%
(B) ६०%
(C) ५५%
(D) ५४%
Ans-(A) ६२%

(Q१६) भारताने ओडिसाच्या अब्दुल कलाम बेटावरून कोणत्या क्षेपनास्त्राची यशस्वी चाचणी घेतली?
(A) अग्नी
(B) पृथ्वी
(C) प्रलय
(D) आकाश
Ans-(C) प्रलय

(Q१७) भारताने यशस्वी चाचणी घेतलेल्या प्रलय क्षेपणास्त्रची मारक क्षमता किती किलोमीटर आहे?
(A) ४००
(B) ५००
(C) ३००
(D) २००
Ans-(B) ५००

(Q१८) वन डे क्रिकेट विश्वचसकाच्या इतिहासात सर्वात वेगवान द्विशतक करणारा कोण पहिला खेळाडू ठरला आहे?
(A) G. मॅक्सवेल
(B) विराट कोहली
(C) रोहित शर्मा
(D) डेव्हीड वॉर्नर
Ans-(A) G. मॅक्सवेल

(Q१९) ऑस्ट्रेलिया चा क्रिकेट खेळाडू मॅक्सवेल ने कोणत्या संघाविरुद्ध वन डे द्विशतक झळकावले आहे?
(A) श्रीलंका
(B) इंग्लंड
(C) अफगाणिस्तान
(D) पाकिस्तान
Ans-(C) अफगाणिस्तान

(Q२०) वन डे विश्वचसक क्रिकेट मध्ये कोणत्या दोन खेळाडूंनी सर्वात मोठी भागीदारी (patnership) करण्याचा विक्रम केला आहे?
(A) विराट कोहली व रोहित शर्मा
(B) डेव्हीड वॉर्नर व मिचेल मार्श
(C) बाबर आझम व फखर झमान
(D) G मॅक्सवेल व पॅट कमीन्स
Ans-(D) G मॅक्सवेल व पॅट कमीन्स

(Q२१) इब्राहिम झादर हा कोणत्या देशाकडून विश्वचसकात शतक करणारा प्रथम खेळाडू ठरला आहे?
(A) अफगाणिस्तान
(B) पाकिस्तान
(C) बांगलादेश
(D) नेदरलँड
Ans-(A) अफगाणिस्तान

(Q२२) ICC चॅम्पियन ट्रॉफी २०२५ कोणत्या देशात होणार आहे?
(A) भारत
(B) अफगाणिस्तान
(C) पाकिस्तान
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(C) पाकिस्तान

(Q२३) ऑस्ट्रेलिया चा खेळाडू G मॅक्सवेल हा वन डे क्रिकेट मध्ये द्विशतक करणारा कितवा खेळाडू खेळाडू ठरला आहे?
(A) ३ रा
(B) ९ वा
(C) ७ वा
(D) ६ वा
Ans-(B) ९ वा

(Q२४) ऑस्ट्रेलिया चा खेळाडू G मॅक्सवेल हा वन डे क्रिकेट विश्वचसक मध्ये द्विशतक करणारा कितवा खेळाडू ठरला आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
C) चौथा
(D) तिसरा
Ans-(D) तिसरा

(Q२५) गोवा येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत २०० पदके मिववणारा—- हा पहिला संघ ठरला आहे?
(A) गुजरात
(B) बिहार
(C) महाराष्ट्र
(D) गोवा
Ans-(C) गोवा

(Q२६) शीत युद्धाच्या काळातील महत्वाच्या सुरुक्षा करारातून कोणत्या देशाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) रशिया
(B) अमेरिका
(C) भारत
(D) चीन
Ans-(A) रशिया

(Q२७) शीतयुद्धाचा करार कोणत्या वर्षी अस्तित्त्वात आला होता?
(A) १९००
(B) १९०३
(C) १९०५
(D) १९०४
Ans-(D) १९०४

(Q२८) नवी दिल्ली मध्ये पार पडलेल्या वर्ल्ड फूड इंडिया मध्ये किती हजार कोटी गुंतवणूकेचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत?
(A) ४४ हजार
(B) ३३ हजार
(C) २२ हजार
(D) ११ हजार
Ans-(B) ३३ हजार

(Q२९) मिझोराम विधानसभा निवडणुक २०२३ मध्ये जवळपास एकूण किती टक्के मतदान झाले आहे?
(A) ८०%
(B) ७६%
(C) ६६%
(D) ७७%
Ans-(D) ७७%

(Q३०) महाराष्ट्र राज्यात आतापर्यन्त एकूण सरासरी च्या किती टक्के रबी ची पेरणी झाली आहे?
(A) १८.९०%
(B) १८.१९%
(C) १६.७०%
(D) १२.३४%
Ans-(B) १८.१९%

(Q३१) महाराष्ट्र राज्यात आतापर्यन्त सर्वाधिक रबी पेरणी कोणत्या कोणत्या विभागात झाली आहे?
(A) पुणे
(B) नाशिक
(C) छत्रपती संभाजीनगर
(D) अमरावती
Ans-(A) पुणे

(Q३२) सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी(T-२०)-२०२३ कोणत्या संघाने जी जिंकली आहे?
(A) मुंबई
(B) गोवा
(C) पंजाब
(D) तामिळनाडू
Ans-(C) पंजाब

(Q३३) सय्यद मुस्ताक आली ट्रॉफी( टी-२०)-२०२३ मध्ये अंतिम सामन्यात पंजाब संघाने कोणत्या संघाचा पराभव केला?
(A) तामिळनाडू
(B) बडोदा
(C) केरळ
(D) मध्यप्रदेश
Ans-(B) बडोदा

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Free Current Affairs Notes PDF Download Link: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT