Current Affairs 8th March 2024 : चालू घडामोडी ०८ मार्च २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 8th March 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 08, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 8th March 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 08 March 2024. Find Current General Knowledge 8th  March 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 8th March 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०८ मार्च २०२४ : Current Affairs March 08, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०८ मार्च २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१)  महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) सिध्देश कदम

(B) प्रशांत कदम

(C) आदित्य ठाकरे

(D) रोहित पवार

Ans-(A) सिध्देश कदम

(Q२) महाराष्ट्र राज्यात किती हजार मेगा वॅट सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येणार असून त्यात ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणुक होणार आहे?

(A) ८ हजार

(B) ७ हजार

(C) ९ हजार

(D) ६ हजार

Ans-(V) ९ हजार

(Q३) जागतिक महिला दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) ५ मार्च

(B) ८ मार्च

(C) ७ मार्च

(D) ९ मार्च

Ans-(B) ८ मार्च

(Q४) खालीलपैकी कोणाला २०२४ वर्षीच्या अर्थ अवर इंडियासाठी सदिच्छादुत बनविण्यात आले आहे?

(A) महेंद्र सिंग धोनी

(B) रोहित शर्मा

(C) विराट कोहली

(D) पी व्ही सिंधू

Ans-(D) पी व्ही सिंधू

(Q५) यशस्वी जयस्वाल हा कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात कमी डावात १००० धावा पूर्ण करणारा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?

(A) १

(B) ३

(C) २

(D) ४

Ans-(C) २

(Q६) कर्णधार म्हणुन रोहित शर्माने कसोटी क्रिकेट मध्ये किती धावा पूर्ण केल्या आहेत?

(A) २०००

(B) १०००

(C) १५००

(D) १२००

Ans-(B) १०००

(Q७) कोणत्या राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी स्वदेश दर्शन आणि प्रसाद या योजना सुरू करण्यात आल्या आहेत?

(A) जम्मू आणि काश्मीर

(B) हरियाणा

(C) गोवा

(D) बिहार

Ans-(A) जम्मू आणि काश्मीर

(Q८) शाश्वत विकासासाठी पर्यावरण आराखडा तयार करणारे पुणे महानगरपालिका राज्यात किती ठरली आहे?

(A) ३

(B) १

(C) ४

(D) २

Ans-(D) २

(Q९) सरदार रमेशसिंग अरोरा हे कोणत्या देशाचे पहिले शिख मंत्री ठरले आहेत?

(A) चीन

(B) पाकिस्तान

(C) भूतान

(D) नेपाळ

Ans-(B) पाकिस्तान

(Q१०) ईशान्य भारतातील औद्योगिकरणाला बळ देण्यासाठी कोणती योजना राबविण्याचा निर्णय केंद्रिय मंत्रीमंडळाने घेतला आहे?

(A) प्रगती २०२४

(B) विकास २०२४

(C) उत्सव २०२४

(D) उन्नती २०२४

Ans-(D) उन्नती २०२४

 

(Q११) ज्यूट पिकाच्या आधारभूत किमतीत किती रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्रिय मंत्रीमंडळाने घेतला आहे?

(A) २८७

(B) २८०

(C) २८५

(D) २८४

Ans-(C) २८५

(Q१२) भारत किती वर्षापर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज क्रिसिल या पतमानांकन संस्थेने वर्तविला आहे?

(A) २०३१

(B) २०३२

(C) २०३०

(D) २०३३

Ans-(A) २०३१

(Q१३) भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे?

(A) ४

(B) २

(C) ६

(D) ५

Ans-(D) ५

(Q१४) भारताचा GDP सध्या किती ट्रीलीयन डॉलर आहे?

(A) ३.९

(B) ३.६

(C) ३.८

(D) ३.५

Ans-(B) ३.६

(Q१५) जम्मू आणि काश्मीर मध्ये ६४०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) सत्यपाल मलिक

(C) फारुक अब्दुल्ला

(D) प्रफुल्ल पाटील

Ans-(A) नरेंद्र मोदी

(Q१६) कोणत्या राज्याच्या सरकारने मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान सुरु केले आहे?

(A) राजस्थान

(B) महाराष्ट्र

(C) उत्तर प्रदेश

(D) हिमाचल प्रदेश

Ans-(C) उत्तर प्रदेश

(Q१७) उत्तर प्रदेश सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान अंतर्गत किती लाख रुपयांचे लोन देण्यात येणार आहे?

(A) ६

(B) ५

(C) ४

(D) ३

Ans-(B) ५

(Q१८) जागतिक महिला दीन २०२४ ची थीम काय आहे?

(A) inspire inclusion

(B) inspire women

(C) women of India

(D) development of women

Ans-(A) inspire inclusion

(Q१९) केरळ सरकारने कोणत्या नावाने आपला ott platform सुरु केला आहे?

(A) केरळ इंडीया

(B) केरळ स्पेस

(C) के स्पेस

(D) सी स्पेस

Ans-(D) सी स्पेस

(Q२०) चक्षु पोर्टल कोणत्या केंद्रिय मंत्रालयाकडून लाँच करण्यात आले आहे?

(A) अर्थ मंत्रालय

(B) सहकार मंत्रलाय

(C) माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय

(D) कृषी मंत्रालय

Ans-(C) माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय

(Q २१) Mithen Sat या उपग्रहाचे कोणत्या अंतराळ संस्थेकडून प्रक्षेपण करण्यात आले आहे?

(A) SPACE X

(B) NASA

(C) ISRO

(D) RAMCOS

Ans-(A) SPACE X

(Q २२) राष्ट्रीय युवा संसद महोत्सव २०२४ मध्ये कोणाला प्रथम पारितोषिक मिळाले आहे?

(A) सारिका राठी

(B) पंकज कपूर

(C) यतीन भास्कर दुग्गल

(D) मनोज शर्मा

Ans-(C) यतीन भास्कर दुग्गल

(Q २३) महाराष्ट्र शासनाकडून माहीला दिनाच्या दिवशी कितवे महिला धोरण जाहीर करण्यात येणार आहे?

(A) पहिले

(B) दुसरे

(C) तिसरे

(D) चौथे

Ans-(D) चौथे


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT