Current Affairs 8th March 2023 : चालू घडामोडी ०८ मार्च २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 8th March 2023

Daily Current Affairs (Date – 8th March 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 08 March 2023. Find Current General Knowledge 8th March 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०८ मार्च २०२३ : Current Affairs March 08, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०८ मार्च २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) शेख महमद बिन अब्दुल रेहमान अल थानी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदी निवड झाली ?

(A) कतार

(B) सिंगापूर

(C) इजीप्त

(D) ऑस्ट्रेलिया

Ans-(A) कतार

(Q२) कोणत्या देशाचे रॉकेट एच-३चे केलेले उड्डान अशस्वी ठरले ?

(A) श्रीलंका

(B) जपान

(C) रशिया

(D) जर्मनी

Ans-(B) जपान

(Q३) सॉफ्टवेअर मधील रोजगारासाठी भारतातील कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे ?

(A) मुबंई

(B) दिल्ली

(C) हैदराबाद

(D) कोलकाता

Ans-(C) हैदराबाद

(Q४) जगामध्ये कोणता देश सॉफ्टवेअर मधील रोजगारामध्ये प्रथम क्रमांकावर आहे ?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) ब्राझील

(D) सिंगापूर

Ans-(D) सिंगापूर

(Q५) कॉनराड संगमा यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड झाली ?

(A) मेघालंय

(B) मणिपूर

(C) आसाम

(D) हरियाणा

Ans-(A) मेघालंय

(Q६) कॉनराड संगमा हे कोणत्या पक्षाचे अध्यक्ष आहेत ?

(A) नॅशनल पीपल्स पार्टी

(B) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

(C) समाजवादी पार्टी

(D) जनता दल

Ans-(A) नॅशनल पीपल्स पार्टी

(Q७) नॅशनल पीपल्स पार्टी ला मेघालय विधानसभेत किती जागा मिळाल्या ?

(A) २५

(B) २६

(C) २७

(D) २४

Ans-(B) २६

(Q८) निफ्यु रियो यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ?

(A) पंजाब

(B) सिक्कीम

(C) नागालँड

(D) मिझोराम

Ans-(C) नागालँड

(Q९) निफ्यु रियो यांची नागालँड च्या मुख्यमंत्री पदी निवड होण्याची कितवी वेळ आहे ?

(A) पहिली

(B) दुसरी

(C) तिसरी

(D) पाचवी

Ans-(D) पाचवी

(Q१०) निफ्यु रियो हे कोणत्या पक्षांचे प्रमुख आहेत ?

(A) भाजपा

(B) काँग्रेस

(C) नॅशनालिस्ट डोमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी

(D) आम आदमी पार्टी

Ans-(C) नॅशनालिस्ट डोमोक्रॅटीक प्रोग्रेसिव्ह पार्टी

(Q११) टोबी अल्डरवेरल्ड यांनी फुटबॉल मधून निवृत्ती तो कोणत्या देशाकडून खेळत होता ?

(A) बेल्जीयम

(B) कतार

(C) स्पेन

(D) फ्रान्स

Ans-(A) बेल्जीयम

(Q१२) पुरुषांच्या जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत किदांबी श्रीकांत कितव्या क्रमांकावर आहे ?

(A) १५

(B) १६

(C) १७

(D) १४

Ans-(B) १६

(Q१३) जागतिक महिला दिन म्हणुन कोणता दिवस साजरा करतात ?

(A) ८ मार्च

(B) ७ मार्च

(C) ९ मार्च

(D) ५ मार्च

Ans-(A) ८ मार्च

(Q१४) Digital innovation and technology for gender equality ही थीम कोणत्या दिनाची आहे ?

(A) जागतिक साक्षरता दिन

(B) जागतिक महिला दिन २०२३

(C) जागतिक लोकसंख्या दिन

(D) जागतिक मतदान दिन

Ans-(B) जागतिक महिला दिन २०२३

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT