Current Affairs 8th July 2024 : चालू घडामोडी ०८ जुलै २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 8th July 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 08, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 8th July 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 08 July 2024. Find Current General Knowledge 8th  July 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 8th July 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०८ जुलै २०२४ : Current Affairs July 08, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०८ जुलै २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) आयएमडी स्मार्ट सिटी इंडेक्स नुसार कोणत्या देशातील झ्युरिक हे शहर प्रथम क्रमांकावर आहे?

(A) स्वित्झर्लंड

(B) नेदरलँड

(C) आइसलँड

(D) इंग्लंड

Ans-(A) स्विझर्लंड

(Q२) आयएमडी स्मार्ट सिटी इंडेक्स नुसार टॉप १४२ शहराच्या यादीत भारताच्या किती शहराचा समावेश आहे?

(A) ३

(B) ५

(C) ४

(D) ७

Ans-(C) ४

(Q३) आयएमडी स्मार्ट सिटी इंडेक्स नुसार दिल्ली शहर कितव्या क्रमांकावर आहे?

(A) १०८

(B) १०६

(C) १०५

(D) १०३

Ans-(B) १०६

(Q४) आयएमडी स्मार्ट सिटी इंडेक्स नुसार महराष्ट्रातील मुंबई शहर कितव्या क्रमांकावर आहे?

(A) १०८

(B) १०५

(C) १०४

(D) १०७

Ans-(D) १०७

(Q५) टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून केवळ दुसऱ्या सामन्यात शतक झळकवणारा कोणता खेळाडू भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे?

(A) रिंकू सिंग

(B) यशस्वी जयस्वाल

(C) अभिषेक शर्मा

(D) ऋतुराज गायकवाड

Ans-(C) अभिषेक शर्मा

(Q६) महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने नुकतीच कितव्या राज्याच्या पर्यटन धोरणाला मंजुरी दिली आहे?

(A) ४

(B) ३

(C) २

(D) १

Ans-(B) ३

(Q७) महाराष्ट्र सरकारने तिसरे पर्यटन धोरण जाहीर केले असून त्यानुसार किती हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे?

(A) ३० ते ५० हजार

(B) ३५ ते ५५ हजार

(C) ४० ते ६० हजार

(D) ४५ ते ६५ हजार

Ans-(A) ३० ते ५० हजार

(Q८) देशांतर्गत येणाऱ्या पर्यटकांची महाराष्ट्र राज्याला  देशात कितव्या क्रमांकाची पसंती आहे?

(A) ३

(B) ५

(C) २

(D) ४

Ans-(D) ४

(Q९) नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

(A) सदानंद मोरे

(B) वसंत आबाजी डहाके

(C) डॉ.जब्बार पटेल

(D) भालचंद्र नेमाडे

Ans-(B) वसंत अंबाजी डहाके

(Q१०) भारताच्या अभय सिंग ने आशियाई दुहेरी अजिंक्यपद स्कॉश स्पर्धेत किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?

(A) १

(B) ३

(C) ४

(D) २

Ans-(D) २

(Q११) भारताची कुस्तीपटू विनेश फोगट ने स्पॅनिश ग्रांपी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?

(A) रौप्य

(B) कांस्य

(C) सुवर्ण

(D) कोणतेही नाही

Ans-(C) सुवर्ण

(Q१२) स्पॅनिश ग्रांपी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताची कुस्तीपटू विनेश फोगट ने किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे?

(A) ५०

(B) ५५

(C) ६०

(D) ६५

Ans-(A) ५०

(Q१३) मसूद पेझेश्कियान यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे?

(A) इराक

(B) युक्रेन

(C) इजिप्त

(D) इराण

Ans-(D) इराण

(Q१४) इराण मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत किती टक्के लोकांनी मतदान केले आहे?

(A) ४५.६

(B) ४९.६

(C) ५०.७

(D) ५१.३

Ans-(B) ४९.६

(Q१५) इराण देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मसूद पेझेश्कियान यांना किती कोटी मते मिळाली आहेत?

(A) १.६३

(B) १.५३

(C) १.४३

(D) १.३३

Ans-(A) १.६३

(Q१६) मसूद पेझेश्कियान हे इराण देशाचे कितवे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत?

(A) ८

(B) ७

(C) ९

(D) ६

Ans-(C) ९

(Q१७) २२ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे?

(A) नवी दिल्ली

(B) मॉस्को

(C) मुंबई

(D) चेन्नई

Ans-(B) मॉस्को

(Q१८) महिला उद्योजकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी कोणत्या संस्थेने सेहर हा कार्यक्रम सुरू केला आहे?

(A) WEF

(B) World Bank

(C) निती आयोग

(D) RBI

Ans-(C) निती आयोग

(Q१९) भारतीय वंशाच्या लिसा नंदी यांची कोणत्या देशाच्या मंत्री मंडळामध्ये सांस्कृतिक मंत्री म्हणून निवड झाली आहे?

(A) ब्रिटन

(B) चीन

(C) अमेरिका

(D) जपान

Ans-(A) ब्रिटन

(Q२०) आंतरराष्ट्रीय टी २०  क्रिकेट सामन्यात भारतीय संघाने  झिबॉम्बे विरुध्द सर्वाधिक धावा केल्या असुन कोणत्या देशाचा विक्रम मोडला आहे?

(A) वेस्ट इंडिज

(B) श्रीलंका

(C) दक्षिण आफ्रिका

(D) ऑस्ट्रेलिया

Ans-(D) ऑस्ट्रेलिया


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT