Current Affairs 8th January 2024 : चालू घडामोडी ०८ जानेवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 8th January 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 08, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 8th January 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 08 January 2024. Find Current General Knowledge 8th  January 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 8th January 2024:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०८ जानेवारी २०२४ : Current Affairs January 08, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०८ जानेवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) इस्रो ने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठविलेले आदित्य एल यान नियोजित स्थानी लांग्रेज पॉइंट वर किती दिवसात पोहचले आहे?

(A) १२६

(B) १३०

(C) १२३

(D) १३३

Ans-(A) १२६

(Q२) इस्रो ने श्रीहरीकोठा येथील सतीश धवन अंतराळ स्थानकावरून आदित्य एल यानाचे प्रक्षेपण कधी केले होते?

(A) २ ऑक्टोंबर २०२३

(B) २ नोव्हेंबर २०२३

(C) २ सप्टेंबर २०२३

(D) २ डिसेंबर २०२३

Ans-(C) २ सप्टेंबर २०२३

(Q३) भारताचे आदित्य एल यान पोहचलेल्या लांग्रेज पॉइंट चे पृथ्वी पासून अंतर किती किलोमीटर आहे?

(A) १० लाख

(B) १५ लाख

(C) १८ लाख

(D) २० लाख

Ans-(B) १५ लाख

(Q४) भारतीय ऑलम्पिक संघटनेच्या सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) रघुराम राजन

(B) संजय सिंह

(C) के एल पटेल

(D) रघुराम अय्यर

Ans-(D) रघुराम अय्यर

(Q५) रॉयल कॅरिबियन ने तयार केलेली कोणती जगातील सर्वात मोठी क्रुझ ठरली आहे?

(A) टायटन

(B) INS कलवरी

(C) आयकॉन ऑफ दी सिज

(D) अमेझॉन व्हॅली

Ans-(C) आयकॉन ऑफ दी सिज

(Q६) जगातील सर्वात मोठी क्रुझ आयकॉन ऑफ दी सिज ची लांबी किती फूट आहे?

(A) १२००

(B) ११९८

(C) १२४०

(D) ११९०

Ans-(B) ११९८

(Q७) जगातील सर्वात मोठी क्रुझ आयकॉन ऑफ दी सिज चे वजन किती टन आहे?

(A) २,५५,७००

(B) २,४५,६००

(C) २,३५,५००

(D) २,५०,८००

Ans-(D) २,५०,८००

(Q८) देशातील पहिले बीच गेम्स २०२४ चे आयोजन कोणत्या बीचवर करण्यात आले आहे?

(A) घोघला बीच, दिव व दमण

(B) मरिना बीच, चेन्नई

(C) अलिबाग बीच, महाराष्ट्र

(D) कोवलम बीच, केरळ

Ans-(A) घोघला बीच, दीव व दमण

(Q९) प्राईम फाउंडेशन चेन्नई कडून देण्यात येणारा संसदरत्न पुरस्कार यंदा देशातील किती खासदाराना जाहीर झाला आहे?

(A) ४

(B) ५

(C) ६

(D) ७

Ans-(B) ५

(Q१०) यावर्षीच्या संसदरत्न पुरस्कारा मध्ये महाराष्ट्र राज्यातील किती खासदाराचा सामावेश आहे?

(A) ३

(B) १

(C) ४

(D) २

Ans-(D) २

(Q११) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या खासदारांना यावर्षीचा संसदरत्न खासदार पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) सुप्रिया सुळे

(B) श्रीरंग बारणे

(C) डॉ. अमोल कोल्हे आणि श्रीकांत शिंदे

(D) श्रीनिवास पाटील

Ans-(C) डॉ. अमोल कोल्हे आणि श्रीकांत शिंदे

(Q१२) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना कितव्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) तिसऱ्यांदा

(B) दुसऱ्यांदा

(C) पहिल्यांदा

(D) पाचव्यंदा

Ans-(A) तिसऱ्यांदा

(Q१३) चेन्नई येथील प्राईम टाईम फाऊंडेशकडून कोणत्या वर्षापासून देशातील उत्कृष्ट काम करणाऱ्या खासदारांना संसदरत्न पुरस्कार दिला जातो?

(A) २००९

(B) २०११

(C) २००८

(D) २०१०

Ans-(D) २०१०

(Q१४) भारतात कोठे अंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे?

(A) मुंबई

(B) कोलकाता

(C) अहमदाबाद

(D) हैद्राबाद

Ans-(C) अहमदाबाद

(Q१५) बांग्लादेशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत किती टक्के मतदान झाले आहे?

(A) ५०

(B) ४०

(C) ४५

(D) ३८

Ans-(B) ४०

(Q१६) बांगलादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाने बहिष्कार घातला आहे?

(A)  बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टी

(B) आवाम लीग

(C) मुक्ती मोर्चा

(D) बांगलादेश युनिनिस्ट पार्टी

Ans-(A) बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टी

(Q१७) केंद्र सरकारच्या फार्मर आयडी या पथदर्शी उपक्रमात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याची निवड झाली आहे?

(A) नांदेड

(B) जालना

(C) बीड

(D) परभणी

Ans-(C) बीड

(Q१८) ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) राज अगरवाल

(B) शशी सिंह

(C) करण जोहर

(D) राजनाथ सिंग

Ans-(B) शशी सिंह

(Q१९) नुकत्याच कोणत्या भारतीय महीला क्रिकेट खेळाडूने अंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये ३००० धावा पूर्ण केल्या आहेत?

(A) स्मृती मानधना

(B) दिप्ती शर्मा

(C) शेफाली वर्मा

(D) हरमनप्रित कौर

Ans-(A) स्मृती मानधना

 

(Q२०) अंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये ३००० धावा पूर्ण करणारी स्मृती मानधना ही कितवी भारतीय महिला क्रिकेट खेळाडू ठरली आहे?

(A) पाहिली

(B) तिसरी

(C) चौथी

(D) दुसरी

Ans-(D) दुसरी

(Q२१) भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या नविन प्रवक्ता पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) रुचिरा साठे

(B) रणधीर जैस्वाल

(C) रणजित मुळे

(D) मनोज कुमार शर्मा

Ans-(B) रणधीर जैस्वाल

(Q२२) खालीलपैकी कोणत्या भारतीय अधिकाऱ्याने नुकताच बिमस्टेक च्या सरचिटणीस पदाचा पदभार स्वीकारला आहे?

(A) इंद्रमनी पांडे

(B) आकाश चोप्रा

(C) अमिताभ कांत

(D) जवदेव शुक्ला

Ans-(A) इंद्रमणी पांडे

(Q२३) इंद्रमणी पांडे यांची बीमस्टेक च्या सरचिटणीस पदी  किती वर्षासाठी निवड करण्यात आली आहे?

(A) २

(B) ४

(C) १

(D) ३

Ans-(D) ३

(Q२४) १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणाहून झाले आहे?

(A) नाशिक

(B) सातारा

(C) पिंपरी चिंचवड

(D) कोल्हापूर

Ans-(C) पिंपरी चिंचवड

(Q२५) १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण आहेत?

(A) शरद पवार

(B) प्रशांत दामले

(C) डॉ. जब्बार पटेल

(D) सतेज पाटील

Ans-(A) शरद पवार

(Q२६) सफरचंदाची चोरी रोखण्यासाठी कोणत्या राज्यात ॲपल ऑन व्हील्स हा उपक्रम राबविण्यात येत आहे?

(A) उत्तरप्रदेश

(B) जम्मू आणि काश्मीर

(C) उत्तराखंड

(D) हिमाचल प्रदेश

Ans-(D) हिमाचल प्रदेश


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT