Current Affairs 8th February 2024 : चालू घडामोडी ०८ फेब्रुवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 8th February 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 08, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 8th February 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 08 February 2024. Find Current General Knowledge 8th  February 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 8th February 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०८ फेब्रुवारी २०२४ : Current Affairs February 08, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०८ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) ICC ने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजी मध्ये प्रथम स्थान पटकावणारा कोण पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे?

(A) जसप्रीत बुमराह

(B) मोहममद सिराज

(C) मोहम्मद शमी

(D) अर्शदिप सिंग

Ans-(A) जसप्रीत बुमराह

(Q२) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये अव्वल स्थान पटकावणारा जसप्रीत बुमराह हा जगातील कितवा वेगवान गोलंदाज ठरला आहे?

(A) दुसरा

(B) तिसरा

(C) पहिला

(D) चौथा

Ans-(C) पहिला

(Q३) समान नागरी कायदा लागू करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे?

(A) आसाम

(B) उत्तराखंड

(C) बिहार

(D) गुजरात

Ans-(B) उत्तराखंड

(Q४) प्रवासी संख्येत पुणे विमानतळ देशातील व्यस्त विमानतळामध्ये कितव्या स्थानावर पोहचले आहे?

(A) ५

(B) ७

(C) ८

(D) ९

Ans-(D) ९

(Q५) भारतीय वंशाच्या कोणत्या देशाच्या शिक्षिका आणि राजकारणी श्रीला फ्लेदर यांचे निधन झाले आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) ब्रिटिश

(D) जपान

Ans-(C) ब्रिटिश

(Q६) इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी च्या अंदाजानुसार जागतिक कच्चा तेलाच्या मागणीमध्ये भारत चीनला कोणत्या वर्षापर्यंत मागे टाकेल?

(A) २०२८

(B) २०२७

(C) २०२६

(D) २०२५

Ans-(B) २०२७

(Q७) सध्या कच्चा तेलाचा सर्वात मोठा ग्राहक कोणता देश आहे?

(A) चीन

(B) भारत

(C) अमेरिका

(D) इंग्लंड

Ans-(A) चीन

(Q८) नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या बिमस्टेक अक्वाटिक अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) नितीन गडकरी

(C) पियूष गोयल

(D) अनुराग ठाकूर

Ans-(D) अनुराग ठाकूर

(Q९) अहमद अवद बिन मुबारक यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?

(A) इराक

(B) येमेन

(C) म्यानमार

(D) इटली

Ans-(B) येमेन

(Q१०) फारुकी नाजकी यांचे नुकतेच निधन झाले. ते कोनत्या क्षेत्राशी संबंधित होते?

(A) राजकारण

(B) उद्योग

(C) गायक

(D) साहित्य

Ans-(D) साहित्य

(Q११) काश्मिर कवी फारुकी नाजकी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता?

(A) १९९६

(B) १९९७

(C) १९९५

(D) १९९६

Ans-(C) १९९५

(Q१२) नुकतेच कोणत्या राज्यात महात्मा गांधी यांना समर्पित बापू टॉवर चे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) बिहार

(B) गुजरात

(C) आसाम

(D) महाराष्ट्र

Ans-(A) बिहार

(Q१३) बिहार राज्यात उद्घाटन करण्यात आलेल्या बापू टॉवर ची उंची किती फूट आहे?

(A) १२२

(B) १२७

(C) १२५

(D) १२०

Ans-(D) १२०

(Q१४) दरवर्षी कोणत्या कालावधीत वन अग्नी सूरुक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो?

(A) २ ते ८ फेब्रुवारी

(B) १ ते ७ फेब्रुवारी

(C) ३ ते १० फेब्रुवारी

(D) ४ ते ११ फेब्रुवारी

Ans-(B) १ ते ७ फेब्रुवारी

(Q१५) जल (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) दुरुस्ती विधेयक २०२४ राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. ते कोणत्या वर्षीच्या जल प्रदूषण कायद्याशी संबधित आहे?

(A) १९७४

(B) १९८७

(C) १९८६

(D) १९७५

Ans-(A) १९७४

(Q१६) जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण दुरुस्ती विधेयक २०२४ राज्यसभेत कोणी मांडले आहे?

(A) अर्जुन मुंडा

(B) निर्मला सीतारामन

(C) भूपेंद्र यादव

(D) योगेंद्र यादव

Ans-(C) भूपेंद्र यादव

(Q१७) कोणत्या राज्यातील मंदसौर जिल्ह्यात चित्त्यासाठी देशातील दुसरे अभयारण्य विकसित करण्यात येणार आहे?

(A) महाराष्ट्र

(B) मध्यप्रदेश

(C) बिहार

(D) राजस्थान

Ans-(B) मध्यप्रदेश

(Q१८) भारतातील पहिला स्वदेशी बनावटीचा १५० मिमीचा स्मार्ट दारूगोळा कोणत्या संस्थेने विकसित केला आहे?

(A) आयआयटी मद्रास

(B) आयआयटी पवई

(C) आयआयटी खरगपूर

(D) आयआयटी कानपुर

Ans-(A) आयआयटी मद्रास

(Q१९) सर्वोत्कृष्ट ग्रीन बॉण्ड कॉर्पोरेट पुरस्कार कोणत्या कंपनीला मिळाला आहे?

(A) ONGC

(B) TATA

(C) REC

(D) रिलायन्स

Ans-(C) REC

(Q२०) नायब बुकेले यांची कोणत्या देशाच्या अध्यक्ष पदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे?

(A) सौदी अरेबिया

(B) इराण

(C) कुवेत

(D) अल साल्वोडोर

Ans-(D) अल साल्वोडोर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT