Current Affairs 8th December 2023 : चालू घडामोडी ०८ डिसेंबर २०२३

current affairs

Current Affairs 08th December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 08, 2023

Daily Current Affairs (Date – 8th December 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 8 December 2023. Find Current General Knowledge 8th December 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 8th December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी  डिसेंबर २०२३ : Current Affairs December 8, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख डिसेंबर २०२३) खाली दिले आहेत.

डिसेंबर २०२३

(Q१) भारत सरकारने कोणत्या पिकापासून निर्मिती होणाऱ्या इथेनॉल वर बंदी घातली आहे?

(A)  ऊस

(B)  बाजरी

(C)  ज्वारी

(D)  गहू

Ans- (A) ऊस

(Q२) देशात नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोंबर २०२३ या काळात किती कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले आहे?

(A)  ४००

(B)  ३००

(C)  ५००

(D)  ६००

Ans- (C) ५००

(Q३) देशात नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोंबर २०२३ या काळात झालेल्या एकुण इथेनॉल उत्पादनामध्ये साखर उद्योगाचा वाटा किती टक्के आहे?

(A)  ७५

(B)  ७९

(C)  ६७

(D)  ६६

Ans- (B) ७९

(Q४) भारत देश जगात सर्वात जास्त मोबाईल उत्पादन करण्याच्या यादीत कितव्या क्रमांकावर पोहचला आहे?

(A)  पहिल्या

(B)  तिसऱ्या

(C)  पाचव्या

(D)  दुसऱ्या

Ans- (D) दुसऱ्या

(Q५) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या ठिकाणच्या श्रीगणेशाच्या मुर्तीचा सामावेश भौगोलिक मानांकनात झाला आहे?

(A)  रायगड

(B)  पेण

(C) चिपळूण

(D)  गणपतीपुळे

Ans- (B) पेण

(Q६) नुकतीच ए. रेवंथ रेड्डी यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे?

(A) आंध्रप्रदेश

(B)  महाराष्ट्र

(C)  तेलंगणा

(D)  राजस्थान

Ans- (C) तेलंगणा

(Q७) ए. रेवंथ रेड्डी हे तेलंगणा राज्याचे कितवे मुख्यमंत्री ठरले आहेत?

(A)  पहिले

(B)  तिसरे

(C)  चौथे

(D)  दुसरे

Ans- (D) दुसरे

(Q८) केंद्रीय कृषि मंत्रालयाचा कारभार कोणाकडे देण्यात आला आहे?

(A) अर्जुन मुंडा

(B) अनुराग ठाकूर

(C) पियूष गोयल

(D) नितीन गडकरी

Ans- (A) अर्जुन मुंडा

(Q९) राष्ट्रीय महीला कबड्डी स्पर्धा कोणत्या राज्यात होणार आहे?

(A)  गोवा

(B)  महाराष्ट्र

(C)  पंजाब

(D) हरियाणा

Ans- (C) पंजाब

(Q१०)  ऑनलाईन गेमिंग आणि कॅसिनो वर किती टक्के GST ची तरतूद असणारे विधेयक महाराष्ट्र सरकारने विधानसभेत मांडले आहे?

(A)  २८

(B)  २५

(C)  २२

(D)  २४

Ans- (A) २८

(Q११) ICC च्या नोव्हेंबर महिन्याच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्कारासाठी कोणत्या भारतीय खेळाडूला नामांकन मिळाले आहे?

(A) रोहित शर्मा

(B) विराट कोहली

(C) शुबमन गिल

(D)  मोहम्मद शमी

Ans- (D) मोहम्मद शमी

(Q१२)  अंतरराष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत श्रद्धा चोपडे हिने किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे?

(A)  ४५

(B)  ५२

(C)  ५०

(D)  ४०

Ans- (B) ५२

(Q१३) अंतरराष्ट्रीय ज्यूदो स्पर्धा कोणत्या देशातील पर्थ या ठिकाणी पार पडली?

(A)  चीन

(B) सिंगापुर

(C)  रशिया

(D)  ऑस्ट्रेलिया

Ans- (D) ऑस्ट्रेलिया

(Q१४)  टाईम मासिकाचा २०२३ चा athlet of the year पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A)  क्रिस्टीनो रोनाल्डो

(B)  सुनील छेत्री

(C)  लिओनेल मेस्सी

(D)  नोव्होक जोकोविच

Ans- (C) लिओनेल मेस्सी

(Q१५) टाईम मासिकाने २०२३ चा पर्सन ऑफ ईयर म्हणुन कोणाची निवड केली आहे?

(A  निता अंबानी

(B) टेलर स्विफ्ट

(C) शी जिनपिंग

(D) ऋषी सूनक

Ans- (B) टेलर स्विफ्ट

(Q१६) टाईम पर्सन ऑफ इयर २०२३ म्हणुन निवड झालेली टेलर स्विफ्ट ही कोणत्या देशाची पॉप सिंगर आहे?

(A)  अमेरिका

(B)  भारत

(C)  जपान

(D)   जर्मनी

Ans- (A) अमेरिका


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT