Current Affairs 8th December 2022 : चालू घडामोडी 0८ डिसेंबर २०२२

current affairs

Current Affairs 8th December 2022

Daily Current Affairs (Date – 8th December 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day 08 December 2022. Find Current General Knowledge 8th December 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी 0८ डिसेंबर २०२२: Current Affairs December 08, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0८ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) कोणता दिवस “सशत्र सेना झेंडा दिवस” साजरा करण्यात आला आहे?

(१)५ डिसेंबर

(२) ६डिसेंबर

(३) ७डिसेंबर

(४) ८डिसेंबर

उत्तर:(३) ७ डिसेंबर

 

२) भारत कोठे १२ वे “जागतिक विश्व हिंदी संमेलन” कोठे आयोजित करणार आहे?

(१) स्पेन

(२) मोरक्को

(३) फिजी

(४) अमेरिका

उत्तर:(३) फिजी

 

) “भारत- बांग्लादेश” मध्ये ५१ वा “मैत्री दिन” कधी साजरा करण्यात आला आहे?

(१) ५ डिसेंबर

(२) ६डिसेंबर

(३) ७डिसेंबर

(४) ८डिसेंबर

उत्तर:(२) ६ डिसेंबर

 

४) BBC नेजारी केलेल्या१०० प्रतिभावान महिलांच्या यादीत किती भारतीय महिलांचा समावेश आहे?

(१) ४

(२) ५

(३) ७

(४) १०

उत्तर:(१) ४

 

५) “ONGC” चे अध्यक्ष कोनला नियुक्त केले आहे?

(१) रत्न गोयल

(२) अरुण कुमार सिंह

(३) सी. रेड्डी

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) अरुण कुमार सिंह

 

६) कोणत्या देशाने नवीन“अणु बॉम्ब स्टील्थ बॉम्बर” चे उद्घाटन केले आहे?

(१) चिन

(२) अमेरिका

(३) जपान

(४) रशिया

उत्तर:(२) अमेरिका

 

७) भारतीय महिला क्रिकेट टीम चे “फलंदाजी” कोच म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(१) एच. कानिटकर

(२) राहुल द्रविड

(३) वीरेंद्र सेहवाग

(४) सुरेश रैना

उत्तर:(१) एच. कानिटकर

 

८) “WEIGHT लिफ्टिंग जागतिकचाम्पीअनशिप” मध्ये मीराबाई चानू हिने कोणते पदक जिंकले आहे?

(१) सुवर्णपदक

(२) रजतपदक

(३) कांस्यपदक

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) रजतपदक

 

) जागतिक बँकेच्या रिपोर्ट नुसार “१०० अरब चे प्रेषण प्राप्त करणारा जगातील पहिला देश” कोण बनला आहे?

(१) अमेरिका

(२) भारत

(३) चीन

(४) इंग्लंड

उत्तर:(२) भारत

 

१०) “ग्लोबल एविएशन सेफ्टी रंकिंग २०२२” मध्ये भारताचे कितवे स्थान आहे?

(१) ४६

(२) ४७

(३) ४८

(४) ४९

उत्तर:(३) ४८

 

११) NDDB व अमूल ने दुध उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी कोणत्या देशाला सहकार्य करण्याचा करार केला आहे?

(१) भूतान

(२) श्रीलंका

(३) नेपाळ

(४) बांग्लादेश

उत्तर:(२) श्रीलंका

 

१२) “आंतरराष्ट्रीय दिवाळी: पावर ऑफ वन पुरस्कार २०२२” कोणत्या संस्थेद्वारे दिला जातो?

(१) IMF

(२) WORLD BANK

(३) UNO महासभा

(४) WHO

उत्तर:(३) UNO महासभा

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT