Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 8th August 2024 : चालू घडामोडी ०८ ऑगस्ट २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 8th August 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 08, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 8th August 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 08 August 2024. Find Current General Knowledge 8th August 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 8th August 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०८ ऑगस्ट २०२४ : Current Affairs August 08, 2024

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०८ ऑगस्ट २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारत सरकारने सुरू केलेल्या पहिल्या विज्ञानरत्न पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) गोविंदराजन पद्मनाभन

(B) शशी थरुर

(C) अनिल काकोडकर

(D) श्रीनिवास पाटील

Ans-(A) गोविंदराजन पद्मनाभन

(Q२) खालीलपैकी कोणत्या राज्याने लॉजिस्टिक धोरण २०२४ ला मान्यता दिली आहे?

(A) राजस्थान

(B) झारखंड

(C) महाराष्ट्र

(D) हरियाणा

Ans-(C) महाराष्ट्र

(Q३) महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेल्या लॉजिस्टिक धोरणा अंतर्गत राज्यात किती सालापर्यंत दहा हजार एकरहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे?

(A) २०३०

(B) २०२९

(C) २०२८

(D) २०२७

Ans-(B) २०२९

(Q४) महाराष्ट्र शासनाने मंजुरी देण्यात लॉजिस्टिक धोरण २०२४ अंतर्गत राज्यात कोठे इंटरनॅशनल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे?

(A) पुणे

(B) नाशिक

(C) नागपूर

(D) नवी मुंबई

Ans-(D) नवी मुंबई

(Q५) बांगलादेशात कोणाच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन होणार आहे?

(A) युनूस खान

(B) शेख अब्दुल्ला

(C) डॉ. मोहम्मद युनूस

(D) रिया झलिद

Ans-(C) ) डॉ. मोहम्मद युनूस

(Q६) ) डॉ. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या देशात हंगामी सरकार स्थापन होणार आहे?

(A) पाकिस्तान

(B) बांगलादेश

(C) अफगाणिस्तान

(D) म्यानमार

Ans-(B) बांगलादेश

(Q७) बांगलादेशाच्या हंगामी सरकारमध्ये किती सदस्य असणार आहेत?

(A) १५

(B) १७

(C) १८

(D) २०

Ans-(A) १५

(Q८) पीपल्स एज्युकेशन सोसायटी PES तर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार-२०२४ ने कोणाला गौरविण्यात आले आहे?

(A) रामदास आठवले

(B) मलिकार्जून खरगे

(C) रामनाथ कोविंद

(D) धनंजय दातार

Ans-(D) धनंजय दातार

(Q९) पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा २०२४ मध्ये भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट ला किती किलो वजनी गटात अपात्र ठरविण्यात आले?

(A) ५५

(B) ५०

(C) ६०

(D) ६५

Ans-(B) ५०

(Q१०) भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत किती ग्रॅम अतिरिक्त वजनामुळे कुस्ती स्पर्धेत अपात्र ठरविले आहे?

(A) २००

(B) ३००

(C) ४००

(D) १००

Ans-(D) १००

(Q११) Disasters risk management साठी विमा लागू करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे?

(A) हरियाणा

(B) उत्तर प्रदेश

(C) नागालँड

(D) मेघालय

Ans-(C) नागालँड

(Q१२) भारतीय वायुसेनेने खालीलपैकी कोणत्या मिसाईलच्या उत्पादनाला मान्यता दिली आहे?

(A) अस्त्र मार्क १

(B) पार्थ मार्क १

(C) रुद्र मार्क १

(D) समुद्र मार्क १

Ans-(A) अस्त्र मार्क १

(Q१३) भारतीय वायू सेनेने अस्त्र मार्क मिसाईल उत्पादनाला मान्यता दिली असून. ते कोणत्या प्रकारचे मिसाईल आहे?

(A) Air to surface

(B) surface to surface

(C) surface to Air

(D) Air to Air

Ans-(D) Air to Air

(Q१४) South Africa SA20 क्रिकेट लीग मध्ये खेळणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे?

(A) गौतम गंभीर

(B) दिनेश कार्तिक

(C) युवराज सिंग

(D) वीरेंद्र सेहवाग

Ans-(B) दिनेश कार्तिक

(Q१५) Quiet India movement day कधी साजरा करण्यात येतो?

(A) ८ ऑगस्ट

(B) ९ ऑगस्ट

(C) ७ ऑगस्ट

(D) ६ ऑगस्ट

Ans-(A) ८ ऑगस्ट

(Q१६) झारखंड सरकारने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी कोणती पोर्टल लाँच केले आहे?

(A) सुस्वागतम पोर्टल

(B) विरासत पोर्टल

(C) उपस्थिती पोर्टल

(D) आयुष पोर्टल

Ans-(C) उपस्थिती पोर्टल

(Q१७) कोणत्या राज्य सरकारने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी उपस्थिती पोर्टल लाँच केले आहे?

(A) बिहार

(B) झारखंड

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(B) झारखंड

(Q१८) नंदिनी सहकार योजना कोणी सुरू केली आहे?

(A) नाफेड

(B) SBI

(C) AFO

(D) NCDC

Ans-(D) NCDC


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा