Current Affairs 7th November 2023 : चालू घडामोडी ०७ नोव्हेंबर २०२३

Current Affairs 7th November 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 07, 2023

Daily Current Affairs (Date – 7th November 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 07 November 2023. Find Current General Knowledge 7th November 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 7th November 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०७ नोव्हेंबर २०२३ : Current Affairs November 07, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०७ नोव्हेंबर २०२३) खाली दिले आहेत.

(Q१) अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये टाईम आऊट नियमानुसार बाद होणारा कोण पहिला खेळाडू ठरला आहे?
(A) अंजेलो मॅथ्यूज
(B) शकीब उल हसन
(C) कुशल मेंडीस
(D) लिटन दास
Ans-(A) अंजेलो मॅथ्यूज

(Q२) अंतराष्ट्रीय क्रिकेट मध्ये टाईम आऊट नियमानुसार बाद होणारा प्रथम खेळाडू अंजेलो मॅथ्यूज हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) बांगलादेश
(C) श्रीलंका
(D) अफगाणिस्तान
Ans-(C) श्रीलंका

(Q३) भारताचे महासर्वेक्षक (विज्ञान व तंत्रज्ञान विभाग) पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) आर. सिवान
(B) हितेश कुमार मकवाना
(C) राहुल देशमुख
(D) रितेश अग्रवाल
Ans-(B) हितेश कुमार मकवाना

(Q४) भारताच्या मुख्य माहिती आयुक्त पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) रणजित गोयल
(B) आर. व्यंकटरमण
(C) रंजन गोगई
(D) हिरालाल सामरिया
Ans-(D) हिरालाल सामरिया

(Q५) हिरालाल सामरिया यांची भारताचे कितवे मुख्य माहिती आयुक्त म्हणून निवड झाली आहे?
(A) १३ वे
(B) ११ वे
(C) १२ वे
(D) १० वे
Ans-(C) १२ वे

(Q६) भारताच्या मुख्य माहिती आयुक्तास शपथ कोण देतात?
(A) पंतप्रधान
(B) राष्ट्रपती
(C) मुख्यमंत्री
(D) राज्यपाल
Ans-(B) राष्ट्रपती

(Q७) भारताच्या मुख्य माहिती आयुक्तांचा कार्यकाळ किती वर्ष असतो?
(A) ३
(B) ४
(C) २
(D) ५
Ans-(A) ३

(Q८) भारताचा प्रसार माध्यम आणि मनोरंजन उद्योग जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावर आहे?
(A) पहिल्या
(B) दुसऱ्या
(C) चौथ्या
(D) पाचव्या
Ans-(D) पाचव्या

(Q९) या वर्षीचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे?
(A) अमिताभ बच्चन
(B) मायकल डग्लस
(C) रजनीकांत
(D) मायकल डॅनियल
Ans-(B) मायकल डगल्स

(Q१०) एएक्सए च्या फ्युचर रिस्क रिपोर्ट २०२३ नुसार AI हा जगातील कितवा सर्वात मोठा धोका मानला जात आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) तिसरा
(D) चौथा
Ans-(D) चौथा

(Q११) एएक्सए च्या रिपोर्ट २०२३ नुसार जगात हा कोणता सर्वात मोठा धोका मानला जात आहे?
(A) AI
(B) ऊर्जा संकट
(C) हवामान बदल
(D) सायबर सुरक्षा
Ans-(C) हवामान बदल

(Q१२) कोणत्या देशाच्या महिला हॉकी संघाने आशियाई हॉकी चॅम्पियन स्पर्धा जिंकली आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) श्रीलंका
(D) नेपाळ
Ans-(A) भारत

(Q१३) आशियाई महिला हॉकी चॅम्पियन स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या संघाला पराभूत केले?
(A) चीन
(B) पाकिस्तान
(C) मलेशिया
(D) जपान
Ans-(D) जपान

(Q१४) भारतीय महिला हॉकी संघाने कितव्यांदा आशियाई महिला हॉकी चॅम्पियन स्पर्धा जिंकली आहे?
(A) पहिल्यांदा
(B) दुसऱ्यांदा
(C) तिसऱ्यांदा
(D) चौथ्यांदा
Ans-(B) दुसऱ्यांदा

(Q१५) आशियाई महिला हॉकी चॅम्पियन स्पर्धा कोणत्या देशात पार पडली?
(A) भारत
(B) अफगाणिस्तान
(C) जपान
(D) सिंगापूर
Ans-(A) भारत

(Q१६) अंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था फिच ने देशाच्या चालू आर्थिक वर्ष्याच्या विकासदराचा सुधारित अंदाज ५.५% वरून किती वर नेला आहे?
(A) ६.४%
(B) ६.५%
(C) ६.२%
(D) ६.३%
Ans-(C) ६.२%

(Q१७) फिच या संस्थेने चीन देशाचा विकास दराचा अंदाज किती टक्के वर्तविला आहे?
(A) ४.४%
(B) ४.६%
(C) ४.५%
(D) ४.४%
Ans-(B) ४.६%

(Q१८) देशात ऑक्टोबर महिन्यात सरासरी पेक्षा किती अंश तापमानवाढाची नोंद झाली आहे?
(A) ०.९६
(B) ०.८९
(C) १.८०
(D) १.३०
Ans-(A) ०.९६

(Q१९) राष्ट्रीय कॅन्सर जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात येतो?
(A) ४ नोव्हेंबर
(B) ५ नोव्हेंबर
(C) ६ नोव्हेंबर
(D) ७ नोव्हेंबर
Ans-(D) ७ नोव्हेंबर

(Q२०) भारतात कोणाच्या स्मरणार्थ ७ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय कॅन्सर जागरूकता दिवस साजरा करतात?
(A) हरगोविंग खुराना
(B) विनोबा भावे
(C) मेरी क्यूरी
(D) बाबा आमटे
Ans-(C) मेरी क्यूरी

(Q२१) स्टेट फूड सेक्युरिटी इंडेक्स २०२२-२३ मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
(A) केरळ
(B) महाराष्ट्र
(C) पंजाब
(D) तामिळनाडू
And-(A) केरळ

(Q२२) स्टेट फूड सेक्युरिटी इंडेक्स कोणाकडून जाहीर करण्यात येतो?
(A) FAO
(B) UNO
(C) FSSAI
(D) वर्ल्ड बँक
Ans-(C) FSSAI

(Q२३) फिडे ग्रँड बुद्धिबळ स्पर्धेत महिला व पुरुष विभागात कोणता देश विजेता ठरला आहे?
(A) चीन
(B) भारत
(C) नॉर्वे
(D) जपान
Ans-(B) भारत

(Q२४) फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत महिला विभागात भारताची —-बुद्धिबळ पटू विजेती ठरली आहे?
(A) दिव्या देशमुख
(B) तानिया सचदेव
(C) वंशिका अग्रवाल
(D) आर. वैशाली
Ans-(D) आर. वैशाली

(Q२५) फिडे ग्रँड बुद्धिबळ स्पर्धेत पुरुष विभागात भारताचा कोणता बुद्धिबळ पटू विजेता ठरला आहे?
(A) आर. प्रज्ञानंद
(B) डी. गुकेश
(C) विदित गुजराथी
(D) विश्वनाथ आंनद
Ans-(C) विदित गुजराथी

(Q२६) फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताच्या विदित गुजराथी ने कोणत्या देशाच्या अलेकसंडर प्रेद केला पराभूत केले?
(A) सर्बीया
(B) अमेरिका
(C) जर्मनी
(D) सिंगापूर
Ans-(A) सर्बीया

(Q२७) भारताचे बुद्धिबळ पटू आर. वैशाली आणि विदित गुजराथी कॅनेडेट्स स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत ही स्पर्धा पुढील वर्षी कोणत्या देशात होणार आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) भारत
(C) नॉर्वे
(D) कॅनडा
Ans-(D) कॅनडा

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Free Current Affairs Notes PDF Download Link: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT