Current Affairs 7th March 2024 : चालू घडामोडी ०७ मार्च २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 7th March 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 07, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 7th March 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 07 March 2024. Find Current General Knowledge 7th  March 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 7th March 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०७ मार्च २०२४ : Current Affairs March 07, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०७ मार्च २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) कोणत्या ठिकाणच्या शाळेत भारतातील पहिल्या AI शिक्षिकेची निर्मिती करण्यात आली आहे?

(A) तिरुअनंतपुरम

(B) बंगळुरू

(C) हैद्राबाद

(D) मुंबई

Ans-(A) तिरुअनंतपुरम

(Q२) तिरुअनंतपुरम येथील देशातील पहिल्या या शिक्षिकेची निर्मिती करण्यात आली आहे. तिचे नाव काय आहे?

(A) सोफिया

(B) ईशा

(C) इरीस

(D) झरीन

Ans-(C) इरीस

(Q३) कोणाच्या हस्ते कोलकत्ता येथे देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) ममता बॅनर्जी

(B) नरेंद्र मोदी

(C) अमित शहा

(D) अश्विनी वैष्णव

Ans-(B) नरेंद्र मोदी

(Q४) नरेंद्र मोदी यांनी कोलकत्ता येथे पहिल्या अंडरवॉटर मेट्रो चे उद्घाटन केले आहे त्या महामार्गाची लांबी किलोमीटर किती आहे?

(A) १२.६ किमी

(B) १५.७ किमी

(C) १३.९ किमी

(D) १६.६ किमी

Ans-(D) १६.६ किमी

(Q५) पाण्याखालील मेट्रोचा मार्ग जगात फक्त कोठे आहे?

(A) न्युयॉर्क आणि जपान

(B) दुबई आणि पॅरिस

(C) पॅरिस आणि लंडन

(D) दिल्ली आणि बुडापेस्ट

Ans-(C) पॅरिस आणि लंडन

(Q६) देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन कोणत्या राज्यात बांधण्यात आले आहे?

(A) महाराष्ट्र

(B) पश्चिम बंगाल

(C) राजस्थान

(D) केरळ

Ans-(B) पश्चिम बंगाल

(Q७) पश्चिम बंगाल राज्यात बांधण्यात आलेले देशातील सर्वात खोल मेट्रो हावडा स्टेशन जमिनीपासून किती मीटर खोल आहे?

(A) ३३

(B) ३४

(C) ३५

(D) ३७

Ans-(A) ३३

(Q८) ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या बेस्ट ऑफ अशा या फोटो बायोग्रफी पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) शरद पवार

(C) नितीन गडकरी

(D) अमित शहा

Ans-(D) अमित शहा

(Q९) ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या बेस्ट ऑफ अशा या फोटो बायोग्राफी पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. त्यामधील फोटो कोणत्या छायाचित्रकाराने काढले आहेत?

(A) बैजू पाटील

(B) गौतम राजाध्यक्ष

(C) समीर विद्वांस

(D) शिवम भवर

Ans-(B) गौतम राजाध्यक्ष

(Q१०) ICC ने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट फलंदाजाच्या क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम स्थानावर आहे?

(A) जो रूट

(B) विराट कोहली

(C) स्टीव्ह स्मिथ

(D) केन विल्यमसन

Ans-(D) केन विल्यमसन

 

(Q११) आयसीसी ने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट फलंदाजाच्या क्रमवारीत भारतीय खेळाडूचा टॉप टेन मध्ये समावेश झाला आहे?

(A) रवींद्र जडेजा

(B) शुभमन गिल

(C) यशस्वी जयस्वाल

(D) संजू सॅमसन

Ans-(C) यशस्वी जयस्वाल

(Q१२) कोणत्या देशाची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईल हिने आतापर्यंत महिला क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम केला आहे?

(A) दक्षिण आफ्रिका

(B) भारत

(C) इंग्लंड

(D) ऑस्ट्रेलिया

Ans-(A) दक्षिण आफ्रिका

(Q१३) दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईल हिने आतापर्यंत महिला क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान किती किलोमीटर प्रतीतास वेगाने चेंडू टाकण्याचा विक्रम केला आहे?

(A) १३०.८

(B) १३४.५

(C) १३३.७

(D) १३२.१

Ans-(D) १३२.१

(Q१४) भारताचा ऑफ स्पिनर गोलंदाज आर अश्विन त्याचा कितवा कसोटी सामना खेळणार आहे?

(A) ७५

(B) १००

(C) १२५

(D) ५०

Ans-(B) १००

(Q१५) भारताचा गोलंदाज आर अश्विन आपला १०० वा कसोटी सामना कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाविरूद्ध खेळणार आहे?

(A) इंग्लंड

(B) दक्षिण आफ्रिका

(C) श्रीलंका

(D) न्यूझीलंड

Ans-(A) इंग्लंड

(Q१६) जीएसटी विभागाच्या राज्य आणि केंद्रीय अंमलबजावणी प्रमुखाच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) कोलकाता

(B) चेन्नई

(C) दिल्ली

(D) हैद्राबाद

Ans-(C) दिल्ली

(Q१७) नवी दिल्ली येथे आयोजित GST विभागाच्या राज्य आणि केंद्रीय अंमलबजावणी प्रमुखाच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) द्रौपदी मूर्मु

(B) निर्मला सीतारामन

(C) अनुराग ठाकूर

(D) जयंत सिन्हा

Ans-(B) निर्मला सीतारामन

(Q१८) पोलाद क्षेत्रांतील भारताच्या पहिल्या हरित हायड्रोजन संयंत्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) ज्योतिरादित्य सिंधिया

(B) निर्मला सीतारामन

(C) अर्जुन मुंडा

(D) एस जयशंकर

Ans-(A) ज्योतिरादित्य सिंधिया

(Q१९) केंद्रिय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते कोठे देशांतील पहिल्या पोलाद क्षेत्रातील हरित हायड्रोजन संयंत्राचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) जयपूर

(B) नागपूर

(C) कानपुर

(D) हिसार

Ans-(D) हिसार

(Q२०) जलविज्ञान सर्वेक्षणासाठीचा भारताबरोबरचा करार कोणत्या देशाने स्थगित केला आहे?

(A) चीन

(B) मलेशिया

(C) मालदीव

(D) पाकिस्तान

Ans-(C) मालदीव

(Q २१) कोणत्या उद्योग समूहाने गुजरात मधील जामनगर येथे वनतारा हे वन्यप्राण्यांचे भव्य बचाव पुनर्वसन केंद्र उभारले आहे?

(A) रिलायन्स

(B) टाटा

(C) अदानी

(D) बजाज

Ans-(A) रिलायन्स

(Q २२) रिलायन्स उद्योग समूहाने कोणत्या राज्यामधील जामनगर येथे वनतारा हे प्राण्यांचे भव्य बचाव पुनर्वसन केंद्र उभारले आहे?

(A) महाराष्ट्र

(B) राजस्थान

(C) गुजरात

(D) हरियाणा

Ans-(C) गुजरात

(Q २३) इंदिरा गांधी प्यारी बहना निधी सन्मान योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे?

(A) केरळ

(B) हिमाचल प्रदेश

(C) तेलंगणा

(D) कर्नाटक

Ans-(B) हिमाचल प्रदेश

(Q २४) हिमाचल प्रदेश सरकारने सुरू केलेल्या इंदिरा गांधी प्यारी बहना निधी सन्मान योजने अंतर्गत महिलांना प्रति महिना किती रुपये दिले जाणार आहेत?

(A) २०००

(B) १२००

(C) १८००

(D) १५००

Ans-(D) १५००

(Q २५) देशातील पहिला सरकारी समर्थित ott platform कोणत्या राज्य सरकारने लाँच केला आहे?

(A) तामिळनाडू

(B) आंध्र प्रदेश

(C) केरळ

(D) पश्चिम बंगाल

Ans-(C) केरळ

(Q २६) केई पनायोर हा नवीन जिल्हा कोणत्या राज्याने घोषीत केला आहे?

(A) हिमाचल प्रदेश

(B) अरुणाचल प्रदेश

(C) उत्तर प्रदेश

(D) मध्य प्रदेश

Ans-(B) अरुणाचल प्रदेश

(Q २७) भारतात राष्ट्रीय जन औषधी दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) ७ मार्च

(B) ८ मार्च

(C) ५ मार्च

(D) ६ मार्च

Ans-(A) ७ मार्च

(Q २८) भारतात मार्च हा कधी पासून राष्ट्रीय जन औषधी दीन म्हणुन साजरा करण्यात येतो?

(A) २०२०

(B) २०२१

(C) २०१८

(D) २०१९

Ans-(D) २०१९


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT