Current Affairs 7th March 2023 : चालू घडामोडी ०७ मार्च २०२३

Current Affairs 29th March 2024

Current Affairs 7th March 2023

Daily Current Affairs (Date – 7th March 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 07 March 2023. Find Current General Knowledge 7th March 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०७ मार्च २०२३ : Current Affairs March 07, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०७ मार्च २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) माणिक साहा यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड झाली ?
(A) त्रिपुरा
(B) मेघालय
(C) आसाम
(D) मणिपूर
Ans-(A) त्रिपुरा

(Q२) त्रिपुरा विधानसभेत किती सदस्य आहेत ?
(A) ५०
(B) ६०
(C) ५५
(D) ६५
Ans-(B) ६०

(Q३) माणिक साहा हे कितव्यांदा त्रिपुरा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत ?
(A) पहिल्यांदा
(B) तिसऱ्यांदा
(C) दुसऱ्यांदा
(D) पाचव्यांदा
Ans-(C) दुसऱ्यांदा

(Q४) वि.वि.करमरकर यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते ?
(A) राजकारण
(B) अभिनेते
(C) उद्योग
(D) क्रीडा पत्रकार
Ans-(D) क्रीडा पत्रकार

(Q५) वि.वि.करमरकर यांनी पहिल्यांदा कोणत्या वर्तमाणपत्रात क्रीडा पान सुरु केले ?
(A) महाराष्ट्र टाइम्स
(B) लोकसत्ता
(C) लोकमत
(D) सकाळ
Ans-(A) महाराष्ट्र टाइम्स

(Q६) जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी विजेतेपद कोणी पटाकावले ?
(A) नोवोक जोकोविच
(B) लियांग जिंगकून
(C) लीयंडर पेस
(D) सानिया मिर्झा
Ans-(B) लियांग जिंगकून

(Q७) लियांग जिंगकून हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?
(A) अमेरिका
(B) जपान
(C) चीन
(D) सिंगापूर
Ans-(C) चीन

(Q८) राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेत महिला व पुरुष दोन्ही मध्ये कोणत्या राज्याने विजेतेपद पटाकावले ?
(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) राजस्थान
(D) हरियाणा
Ans-(D) हरियाणा

(Q९) राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती ?
(A) नागपूर
(B) मुबंई
(C) पुणे
(D) कोल्हापूर
Ans-(A) नागपूर

(Q१०) भारताने कोणत्या देशाला सर्वात जास्त तांदूळ निर्यात केला आहे ?
(A) जपान
(B) चीन
(C) अमेरिका
(D) श्रीलंका
Ans-(B) चीन

(Q११) कोणत्या राज्याच्या सरकारने बेरोजगारी भत्ता जाहीर केला आहे ?
(A) केरळ
(B) आसाम
(C) छत्तीसगड
(D) हरियाणा
Ans-(C) छ्त्तीसगड

(Q१२) छत्तीसगड राज्य बेरोजगार तरुणांना महिण्याला किती रुपये मासिक भत्ता देणार आहे ?
(A) १५००
(B) २०००
(C) १८००
(D) २५००
Ans-(D) २५००

(Q१३) कोणते राज्य सरकारी नोकरी मध्ये तृतीय पंथी साठी वेगळा पर्याय उपलब्ध करणार आहे ?
(A) केरळ
(B) महाराष्ट्र
(C) मणिपूर
(D) मध्यप्रदेश
Ans-(B) महाराष्ट्र

(Q१४) कोणता दिवस जन औषधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो ?
(A) ७ मार्च
(B) ५ मार्च
(C) ६ मार्च
(D) ४ मार्च
Ans-(A) ७ मार्च

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT