Current Affairs 7th February 2024 : चालू घडामोडी ०७ फेब्रुवारी २०२४

Current Affairs 3rd March 2023

Current Affairs 7th February 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 07, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 7th February 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 07 February 2024. Find Current General Knowledge 7th  February 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 7th February 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०७ फेब्रुवारी २०२४ : Current Affairs February 07, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०७ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) नुकतेच कोणत्या देशाने भारतीय नागरीकासाठी व्हिसाची अट रद्द केली आहे?

(A) इराण

(B) इराक

(C) चीन

(D) मलेशिया

Ans-(A) इराण

(Q२) भारत ऊर्जा सप्ताह २०२४ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे?

(A) महाराष्ट्र

(B) राजस्थान

(C) गोवा

(D) बिहार

Ans-(C) गोवा

(Q३) गोवा राज्यात आयोजित भारत ऊर्जा सप्ताह २०२४ उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) प्रमोद सावंत

(B) नरेंद्र मोदी

(C) अमित शहा

(D) अनुराग ठाकूर

Ans-(B) नरेंद्र मोदी

(Q४) कोणत्या कालावधीत गोवा राज्यात भारत ऊर्जा सप्ताह २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे?

(A) ५ ते ८ फेब्रुवारी

(B) ३ ते ६ फेब्रुवारी

(C) ७ ते १० फेब्रुवारी

(D) ६ ते ९ फेब्रुवारी

Ans-(D) ६ ते ९ फेब्रुवारी

 

(Q५) गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम चे नाव बदलून कोणाचे नाव देण्यात आले आहे?

(A) अमित शहा

(B) नरेंद्र मोदी

(C) निरंजन शहा

(D) सरदार पटेल

Ans-(C) निरंजन शहा

(Q६) कोणत्या केंद्र शासित प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये OBC ला आरक्षण देणारे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे?

(A) चंदीगड

(B) जम्मू आणि काश्मीर

(C) नवी दिल्ली

(D) लडाख

Ans-(B) जम्मू आणि काश्मीर

(Q७) जम्मू आणि काश्मीर स्थानिक स्वराज्य संस्था(दुरुस्ती) विधेयक २०२४ लोकसभेत कोणी मांडले?

(A) नित्यानंद राय

(B) जी किशन रेड्डी

(C) निर्मला सीतारामन

(D) नारायण राणे

Ans-(A) नित्यानंद राय

(Q८) भारत आणि कोणत्या देशा दरम्यानच्या सुमारे १६४३ किलोमीटर सीमेवर तारेचे कुंपण बसवण्याचा निर्णय केंद्रीय ग्रह मंत्रालयाने घेतला आहे?

(A) चीन

(B) पाकिस्तान

(C) नेपाळ

(D) म्यानमार

Ans-(D) म्यानमार

(Q९) महाराष्ट्र राज्यातील महसूल कायद्यातील सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे?

(A) चंद्रकांत दळवी

(B) उमकांत दांगट

(C) सुनील केंद्रेकर

(D) अविनाश पाटील

Ans-(B) उमकांत दांगट

(Q१०) महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग कोणत्या कालावधी दरम्यान राज्यात रस्ता सुरक्षा महिना मोहिम राबवत आहे?

(A) १४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी

(B) १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी

(C) १० जानेवारी ते १० फेब्रुवारी

(D) १६ जानेवारी ते १४ फेब्रुवारी

Ans-(A) १६ जानेवारी ते १४ फेब्रुवारी

(Q११) कोणत्या राज्यातील बैतूल येथे ONGC सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) बिहार

(B) आसाम

(C) गोवा

(D) राजस्थान

Ans-(C) गोवा

(Q१२) गोवा राज्यातील बैतूल येथे ONGC सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) राजनाथ सिंह

(C) एस सोमनाथ

(D) मनोजकुमार पांडे

Ans-(A) नरेंद्र मोदी

(Q१३) देशातील कोणता उद्योग समूह हा ३० लाख कोटी रुपयांचा बाजार मूल्यांचा टप्पा ओलांडणार पहिला उद्योग समूह ठरला आहे?

(A) रिलायन्स

(B) महिंद्रा अँड महिंद्रा

(C) अदानी समूह

(D) टाटा समूह

Ans-(D) टाटा समूह

(Q१४) डस्तेड अपोलो फुलपाखरू देशात पहिल्यांदाच कोणत्या राज्यात अढळून आले आहे?

(A) हरियाणा

(B) हिमाचल प्रदेश

(C) उत्तर प्रदेश

(D) गोवा

Ans-(B) हिमाचल प्रदेश

(Q१५) नुकतीच कोणत्या राज्यातील कामाख्या दिव्यलोक मंदीर कॉरिडॉर प्रकल्पाची  पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे?

(A) आसाम

(B) पंजाब

(C) राजस्थान

(D) मणिपूर

Ans-(A) आसाम

(Q१६) देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्राहलयाची स्थापना कोणत्या राज्यात होणार आहे?

(A) राजस्थान

(B) गुजरात

(C) तेलंगणा

(D) महाराष्ट्र

Ans-(C) तेलंगणा

(Q१७) सध्या चर्चेत असलेला व्योममित्र हा इस्रो च्या कोणत्या मिशन शी संबधित आहे?

(A) चंद्रयान

(B) गगणयान

(C) सूर्य मोहिम

(D) मंगल यान

Ans-(B) गगणयान

(Q१८) जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात किती कर्करोगाचे रुग्ण आहेत?

(A) १४.१ लाख

(B) १२.६ लाख

(C) १३.६ लाख

(D) १४.६ लाख

Ans-(A) १४.१ लाख

(Q१९) ब्रँड फायनान्स ने तयार केलेल्या ब्रँड प्रोटेक्शन इंडेक्स २०२४ मध्ये ___ हे अव्वल भारतीय ठरले आहेत?

(A) सत्य नाडेला

(B) सुंदर पिचाई

(C) रतन टाटा

(D) मुकेश अंबानी

Ans-(D) मुकेश अंबानी

 

(Q२०) ब्रँड फायनान्स ने तयार केलेल्या ब्रँड प्रोटेक्शन इंडेक्स २०२४ नुसार मुकेश अंबानी हे जागतिक स्थरावर कितव्या स्थानावर आहेत?

(A) १

(B) ३

(C) २

(D) ४

Ans-(C) २

(Q २१) ब्रँड फायनान्स ने तयार केलेल्या प्रोटेक्शन इंडेक्स २०२४ मध्ये टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखर यांना कितवे स्थान मिळाले आहे?

(A) ५

(B) ४

(C) ६

(D) ८

Ans-(A) ५

(Q २२) सर्वात जास्त अंतराळात राहण्याचा विक्रम कोणत्या देशाच्या ओलेग कोनोनेका यांनी केला आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) रशिया

(D) जपान

Ans-(C) रशिया

(Q २३) रशियाच्या ओलेग कोनोनेका यांनी गॅनेडी पाडेलका यांचा किती दिवस अंतराळात राहण्याचा विक्रम मोडला आहे?

(A) ८८०

(B) ८७०

(C) ८८९

(D) ८७८

Ans-(D) ८७८

(Q २४) रशियाचे अंतराळवीर ओलेग कोनोनेका हे जून रोजी अंतराळात किती दिवस पुर्ण करणार आहेत?

(A) २ हजार

(B) १ हजार

(C) ४ हजार

(D) ५ हजार

Ans-(B) १ हजार

(Q २५) पहिली bimstec aquatics championship कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) पॅरिस

(B) न्युयॉर्क

(C) दुबई

(D) नवी दिल्ली

Ans-(D) नवी दिल्ली


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT