Current Affairs 7th December 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 07, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 7th December 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 07 December 2024. Find Current General Knowledge 7th December 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 7th December 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी ०७ डिसेंबर २०२४ : Current Affairs December 07, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०७ डिसेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q२) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अष्टलक्ष्मी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे?
(A) कोलकता
(B) वाराणसी
(C) नवी दिल्ली
(D) मुंबई
Ans-(C) नवी दिल्ली
(Q३) नवी दिल्ली येथे आयोजित अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) राहूल गांधी
(B) नरेंद्र मोदी
(C) द्रौपदी मुर्मु
(D) जगदिप धनखड
Ans-(B) नरेंद्र मोदी
(Q४) RBI ने कोणत्याही प्रकारची मालमत्ता तारण म्हणून न ठेवता शेतकऱ्यांना किती लाख रुपये पर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) ३
(B) १
(C) ४
(D) २
Ans-(D) २
(Q५) RBI ने आगामी आर्थिक वर्षासाठी महागाई दराचे अनुमान ४.५ टक्क्यावरून किती टक्के केले आहे?
(A) ४.९
(B) ५.०
(C) ४.८
(D) ५.५
Ans-(C) ४.८
(Q६) RBI ने विनातारण देण्यात येणाऱ्या कोणत्या कर्जाची मर्यादा १.६ लाख वरुन २ लाख केली आहे?
(A) उद्योग
(B) कृषी
(C) सेवा
(D) गृह
Ans-(B) कृषी
(Q७) RBI ने आगामी आर्थिक वर्षासाठी GDP वाडीचा अनुमान ७.२ टक्के वरून किती टक्के केला आहे?
(A) ६.६
(B) ६.७
(C) ६.८
(D) ६.९
Ans-(A) ६.६
(Q८) ऑक्टोंबर २०२४ मध्ये RBI ने जगातील अन्य केंद्रिय बँकेच्या तुलनेत सर्वाधिक किती टन सोने खरेदी केले आहे?
(A) २२
(B) २३
(C) २४
(D) २७
Ans-(D) २७
(Q९) सोने खरेदी करण्यात भारत देश जगात प्रथम स्थानावर असुन दुसऱ्या स्थानावर कोणता देश आहे?
(A) फिनलंड
(B) तुर्कस्थान
(C) इंग्लंड
(D) इराक
Ans-(B) तुर्कस्थान
(Q१०) भारताचा एकून सोन्याचा साठा किती टन झाला आहे?
(A) ८८०
(B) ८८५
(C) ८८१
(D) ८८२
Ans-(D) ८८२
(Q११) कोणत्या राज्यातील पुरी येथे कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे?
(A) राजस्थान
(B) बिहार
(C) ओडिसा
(D) झारखंड
Ans-(C) ओडिसा
(Q१२) RBI ने विनातारण देण्यात येणाऱ्या कृषी कर्जाची मर्यादा किती लाख वरुन २ लाख केली आहे?
(A) १.६
(B) १.७
(C) १.८
(D) १.५
Ans-(A) १.६
(Q१३) आशियाई तलवारीबाजी महासंघाच्या महासचिव पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) जय शहा
(B) विनोद तावडे
(C) अनुराग ठाकूर
(D) राजीव मेहता
Ans-(D) राजीव मेहता
(Q१४) महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A) बाळासाहेब थोरात
(B) कालिदास कोळंबकर
(C) नाना पटोले
(D) जयंत पाटील
Ans-(B) कालिदास कोळंबकर
(Q१५) कालिदास कोळंबकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड झाली असुन ते मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात?
(A) वडाळा
(B) दादर
(C) चेंबुर
(D) माहीम
Ans-(A) वडाळा
(Q१६) इंदिरा गांधी शांतता पुरस्कार २०२४ कोणाला प्रदान करण्यात येणार आहे?
(A) मिशेल ओबामा
(B) बराक ओबामा
(C) मिशेल बॅचले
(D) डोनाल्ड ट्रम्प
Ans-(C) मिशेल बॅचले
(Q१७) कोणत्या देशाच्या माजी अध्यक्ष मिशेल बॅचले यांना २०२४ चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे?
(A) चिली
(B) चीन
(C) अमेरिका
(D) फ्रान्स
Ans-(A) चिली
(Q१८) मध्य भारतातील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र कोठे होणार आहे?
(A) नाशिक
(B) पुणे
(C) नागपूर
(D) अमरावती
Ans-(C) नागपूर
(Q१९) आशियाई तलवारीबाजी महासंघाच्या महासचिव पदी निवड झालेले राजीव मेहता कितवे भारतीय व्यक्ती ठरले आहेत?
(A) दुसरे
(B) पहिले
(C) तिसरे
(D) चौथे
Ans-(B) पहिले
(Q२०) फायझर पुरस्कार २०२४ ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
(A) अमित प्रधान
(B) निलेश सिंग
(C) राकेश कुमार
(D) बिहारी मुखर्जी
Ans-(D) बिहारी मुखर्जी
(Q२१) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड चे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) राजीव मेहता
(B) विजय चांडोक
(C) राहुल कुमार
(D) प्रितम कंकला
Ans-(B) विजय चंडोक
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


