Current Affairs 7th December 2023 : चालू घडामोडी ०७ डिसेंबर २०२३

current affairs

Current Affairs 07th December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 07, 2023

Daily Current Affairs (Date – 7th December 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 7 December 2023. Find Current General Knowledge 7th December 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 7th December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी  डिसेंबर २०२३ : Current Affairs December 7, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २७ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ७ डिसेंबर २०२३) खाली दिले आहेत.

डिसेंबर २०२३

(Q१) महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे?

(A)  रमेश बैस

(B)  एकनाथ शिंदे

(C)  दीपक केसरकर

(D) उद्धव ठाकरे

Ans- (A) रमेश बैस

(Q२) महाराष्ट्र राज्याच्या पशू संवर्धन विभागाने प्रसिध्द केलेल्या पशूगणने नुसार २०१२ च्या तुलनेत राज्यात गायी-बैलांची संख्या किती टक्क्यांनी घटली आहे?

(A)  ७.८९

(B)  ८.७०

(C)  ९.५४

(D)  ६.७८

Ans- (C) ९.५४

(Q३) महाराष्ट्र राज्याच्या पशू संवर्धन विभागाने प्रसिध्द केलेल्या पशू गणनेच्या आकडेवारीनुसार राज्यात म्हैशिच्या संख्येत किती टक्क्यांनी वाढ झाली आहे?

(A)  ०.६७

(B)  ०.७३

(C)  ०.७८

(D)  ०.६५

Ans- (B) ०.७३

(Q४) महाराष्ट्र शासनाकडून दर किती वर्षांनी पशू जनगणना केली जाते?

(A)  ३

(B)  २

(C)  ४

(D)  ५

Ans- (D) ५

(Q५) NCRB च्या अहवालानुसार सलग तिसऱ्या वर्षी कोणत्या राज्यात सर्वाधिक भ्रष्टाच्याराच्या प्रकरणाची नोंद झाली आहे?

(A)  बिहार

(B)  राजस्थान

(C)  महाराष्ट्र

(D)  गोवा

Ans- (C) महाराष्ट्र

(Q६) ICC टी-२० क्रिकेट मध्ये गोलंदाजी क्रमवारीत भारताच्या कोणत्या खेळाडूने प्रथम स्थान पटकावले आहे?

(A)  कुलदीप यादव

(B)  रवी बिष्णोई

(C)  आर. आश्विन

(D)  रवींद्र जडेजा

Ans- (B) रवी बिष्णोई

(Q७) इन प्रणव, माय फादर: डॉटर रिमेंबरंस हे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जीवनावरील पुस्तक कोणी लिहिले आहे?

(A) शर्मीस्ठा मुखर्जी

(B)  सोनिया गांधी

(C)  शशी थरूर

(D)  कपिल सिब्बल

Ans- (A) शर्मीस्ठा मुखर्जी

(Q८) महाराष्ट्र राज्यातील नुकतेच किती वस्तूंना GI टॅग प्राप्त झाले आहे?

(A)  ७

(B)  ८

(C)  ६

(D)  ९

Ans- (D) ९

(Q९) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जील्ह्याच्या ज्वारी पिकाला GI टॅग प्राप्त झाले आहे?

(A)  परभणी

(B)  जालना

(C)  नांदेड

(D)  हिंगोली

Ans- (B) जालना

(Q१०) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या ठिकाणच्या कवडी च्या माळी ला GI टॅग प्राप्त झाले आहे?

(A)  कोल्हापूर

(B)  माहूर

(C)  रेणापूर

(D)  तुळजापुर

Ans- (D) तुळजापुर

(Q११) महाराष्ट्र राज्यातील बदलापूर आणि बहाडोलीच्या कोणत्या फळाला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे?

(A)  अंबा

(B)  पेरू

(C)  जांभूळ

(D)  फणस

Ans- (C) जांभूळ

(Q१२) खालीलपैकी कोणत्या पारंपारिक नृत्याचा युनोस्को च्या अमृत सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधी यादीत समावेश झाला आहे?

(A)  गरबा

(B)  लावणी

(C)  भांगडा

(D)  कुचीपुडी

Ans- (A) गरबा

(Q१३) युनेस्को च्या अमृत सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधी यादीत समावेश झालेले गरबा नृत्य हे कितव्या क्रमांकाचा सांस्कृतीक वारसा आहे?

(A)  १२

(B)  १४

(C)  १३

(D)  १५

Ans- (D) १५

(Q१४) advertising agency असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A)  राहुल वैद्य

(B)  प्रशांत कुमार

(C)  रविश कुमार

(D)  मनोज जोशी

Ans- (B) प्रशांत कुमार

(Q१५) देशांतील कॉमर्स ला चालना देण्यासाठी कोणत्या कंपनीने केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्रालयाशी करार केला आहे?

(A)  अमेझॉन

(B)  फिल्पकार्ड

(C)  TCS

(D)  मंत्रा

Ans- (A) अमेझॉन

(Q१६) अमेझॉन आणि केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्रालयाने केलेल्या करारामध्ये देशातील किती जिल्हे निर्यात केंद्र बनविण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे?

(A)  ४५

(B)  ५५

(C)  ७५

(D)  ६५

Ans- (C) ७५

(Q१७) जम्मू आणि काश्मीर आरक्षण सुधारणा फेररचना विधेयक-२०२३ लोकसभेत मंजूर करण्यात आले. त्या मध्ये जम्मू आणि काश्मीर विधानसभेत पाकव्याप्त काश्मीरसाठी किती जागा राखीव ठेवण्याची तरदुत आहे?

(A)  ३०

(B)  २४

(C)  २०

(D)  ३३

Ans- (B) २४

(Q१८) फोबर्स च्या जगातील १०० प्रभावी महिलांच्या यादीत किती भारतीय महिलांना स्थान मिळाले आहे?

(A)  ४

(B)  ६

(C)  ५

(D)  ३

Ans- (A) ४

(Q१९) खालीलपैकी कोणात्या भारतीय महिलेला फोबर्स च्या जगतील प्रभावी १०० महिलेच्या यादित स्थान मिळाले नाही?

(A)  निर्मला सीतारामन

(B)  रोशनी नाडर

(C)  निता अंबानी

(D)  किरण मुजुमदार शॉ

Ans- (C) निता अंबानी

(Q२०) फोबर्स च्या जगातील १०० प्रभावी महिलांच्या यादीत कोण पहिल्या स्थानावर आहे?

(A)  निर्मला सीतारामन

(B)  कमला हॅरिस

(C)  क्रिस्टीना लगार्ड

(D)  उर्सुला फॉन डेन लेयन

Ans-(D) उर्सुला फॉन डेन लेयन


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT