Current Affairs 7th August 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 07, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 7th August 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 07 August 2024. Find Current General Knowledge 7th August 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 7th August 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी ०७ ऑगस्ट २०२४ : Current Affairs August 07, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०७ ऑगस्ट २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगट ने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीच्या किती किलो फ्रीस्टाइल गटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे?
(A) ५०
(B) ५५
(C) ६०
(D) ६५
Ans-(A) ५०
(Q२) भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगट ने कोणत्या देशाच्या युसनेलिस गुझमन लोपेझ पराभव करून पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे?
(A) रशिया
(B) चीन
(C) क्युबा
(D) इराक
Ans-(C) क्युबा
(Q३) ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करणारी कोण भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे?
(A) साक्षी मलिक
(B) विनेश फोगट
(C) बबिता फोगट
(D) मीराबाई चानु
Ans-(B) विनेश फोगट
(Q४) ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करणारी विनेश फोगट कितवी भारतीय खेळाडू ठरली आहे?
(A) दुसरी
(B) पहिली
(C) चौथी
(D) तिसरी
Ans-(D) तिसरी
(Q५) कोणत्या ठिकाणच्या आयआयटी ने भारतीय सैनिकासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित बुट तयार केले असून त्या मधून चालताना वीज निर्मिती होते?
(A) IIT कानपूर
(B) IIT नवी दिल्ली
(C) IIT इंदोर
(D) IIT पवई
Ans-(C) IIT इंदोर
(Q६) राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) इराण
(B) फिजी
(C) फिनलंड
(D) आइसलँड
Ans-(B) फिजी
(Q७) फिजी देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
(A) द्रोपदी मुर्मु
(B) नरेंद्र मोदी
(C) रतन टाटा
(D) अझीम प्रेमजी
Ans-(A) द्रोपदी मुर्मु
(Q८) द्रोपदी मुर्मु या फिजी देशाचा दौरा करणाऱ्या भारताच्या कितव्या राष्ट्रपती ठरल्या आहेत?
(A) चौथ्या
(B) तिसऱ्या
(C) दुसऱ्या
(D) पहिल्या
Ans-(D) पहिल्या
(Q९) स्वीडन देशाच्या आर्मंड डूप्लांटिस ने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बांबू उडीत कोणते पदक जिंकले आहे?
(A) रौप्य
(B) सुवर्ण
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही
Ans-(B) सुवर्ण
(Q१०) स्वीडन देशाच्या आर्मंड डूप्लांटिस ने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बांबू उडीत कितव्यांदा सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) ६
(B) ५
(C) ७
(D) ९
Ans-(D) ९
(Q११) कोणत्या देशाच्या आर्मंड डूप्लांटिस ने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बांबू उडीत ९ व्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) स्वीडन
(D) जपान
Ans-(C) स्वीडन
(Q१२) संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार भारतातील किती टक्के लोकसंख्या पौष्टिक आहाराचा खर्च करण्यास आर्थिक दृष्ट्या असमर्थ आहे?
(A) ५५.६
(B) ५७.९
(C) ५६.८
(D) ५८.३
Ans-(A) ५५.६
(Q१३) संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार पौष्टिक आहाराचा खर्च करण्यास आर्थिक दृष्ट्या असमर्थ असणाऱ्या लोकसंख्येत सर्वाधिक किती टक्के लोकसंख्या आफ्रिकी खंडात आहे?
(A) ६७.८
(B) ६३.५
(C) ६१.९
(D) ६४.६
Ans-(D) ६४.६
(Q१४) महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील कंदील पुष्प वनस्पतीच्या नव्या प्रजातीला कोणाचे नाव देण्यात आले आहे?
(A) छत्रपती संभाजी महाराज
(B) छत्रपती शिवाजी महाराज
(C) छत्रपती शाहू महाराज
(D) छत्रपती शहाजी महाराज
Ans-(B) छत्रपती शिवाजी महाराज
(Q१५) मिस वॉटर लिली २०२४ स्पर्धा कोणत्या देशात पार पडली आहे?
(A) फिलिपाईन्स
(B) यूएई
(C) सौदी अरेबिया
(D) इस्राईल
Ans-(A) फिलिपाईन्स
(Q१६) भारत आणि कोणत्या देशा दरम्यान उदार शक्ती-२०२४ या वायुसेना अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे?
(A) म्यानमार
(B) जपान
(C) मलेशिया
(D) सिंगापूर
Ans-(C) मलेशिया
(Q१७) राष्ट्रीय हातमाग दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) ८ ऑगस्ट
(B) ७ ऑगस्ट
(C) ९ ऑगस्ट
(D) ६ ऑगस्ट
Ans-(B) ७ ऑगस्ट
(Q१८) भारतात कधी पासून ७ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दीन साजरा करण्यात येतो?
(A) २०१८
(B) २०१७
(C) २०१५
(D) २०२१
Ans-(C) २०१५
(Q१९) India @100: Envisioning Tomorrow’s Economic Powerhouse हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
(A) K V सुब्रमण्यम
(B) उर्जित पटेल
(C) रघुराम राजन
(D) मुकेश अंबानी
Ans-(A) K V सुब्रमण्यम
(Q२०) फॉर्च्यून ग्लोबल ५०० यादी मध्ये भारताच्या किती कंपन्यांचा समावेश झाला आहे?
(A) ८
(B) ५
(C) ३
(D) ९
Ans-(D) ९
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
🔎जिल्हा नुसार जाहिराती📲 |
|||||
अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड |
🎓शिक्षणानुसार जाहिराती💼 |
|||||
७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
बी.टेक | एम.टेक | MS-CIT |