Current Affairs 7th August 2023 : चालू घडामोडी ०७ ऑगस्ट २०२३

Current Affairs 8th June 2024

Current Affairs 7th August 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 07, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 7th August 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 07 August 2023. Find Current General Knowledge 7th August 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Current Affairs 7th August 2023 Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 7th August 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०७ ऑगस्ट २०२३ : Current Affairs August 07, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०७ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०७ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेचा पहिला प्रकल्प कोणत्या जिल्यातील कुंभोज या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला आहे?
(A) पुणे
(B) कोल्हापूर
(C) ठाणे
(D) सातारा
Ans-(B) कोल्हापूर

(Q२) जागतिक तिरंदाजी स्पर्धा-२०२३ मध्ये भारताच्या अदिती स्वामी हिने कोणते पदक जिंकले?
(A) सुवर्ण
(B) कास्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) सुवर्ण

(Q३) जागतिक तिरंदाजी स्पर्धेत पुरुष गटात विश्व विजेते ठरलेला ओजस देवतळे हा महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्यातील रहिवाशी आहे?
(A) अमरावती
(B) नाशिक
(C) अहमदनगर
(D) नागपूर
Ans-(D) नागपूर

(Q४) जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या अदिती स्वामी हिने अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या एंडीरा बसेरा चा पराभव केला?
(A) रशिया
(B) मलेशिया
(C) मेक्सीको
(D) चीन
Ans-(C) मेक्सीको

(Q५) तिरंदाजीच्या एकाच जागतिक स्पर्धेत दोन सुवर्ण पदके जिंकण्याची भारताची ही कितवी वेळ ठरली?
(A) पहिली
(B) चौथी
(C) तिसरी
(D) पाचवी
Ans-(A) पहिली

(Q६) जागतिक तिरंदाजी स्पर्धा-२०२३ मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली?
(A) ५
(B) ३
(C) ४
(D) ५
Ans-(C) ४

(Q७) जागतिक तिरंदाजी स्पर्धा-२०२३ कोठे पार पडली?
(A) दिल्ली
(B) बर्लीन
(C) लंडन
(D) दुबई
Ans-(B) बर्लीन

(Q८) अमृत भारत स्टेशन योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला?
(A) राष्ट्रपती
(B) राज्यपाल
(C) रेल्वेमंत्री
(D) पंतप्रधान
Ans-(D) पंतप्रधान

(Q९) पद्म पुरस्काराच्या शिफारशीसाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे?
(A) दिलीप वळसे पाटील
(B) सुधीर मुनगंटीवार
(C) चंद्रकांत पाटील
(D) गिरीश महाजन
Ans-(B) सुधीर मुनगंटीवार

(Q१०) संयुक्त राष्ट्राच्या AFO संघटनेच्या मते जुलै महिन्यात जागतिक तांदळाच्या किमतीत किती टक्के वाढ झाली आहे?
(A) २.५%
(B) २.९%
(C) २.२%
(D) २.८%
Ans-(D) २.८%

(Q११) जुलै महिन्यात जागतिक तांदळाच्या किंमतीने गेल्या किती वर्षातील उच्चांक गाठला आहे?
(A) १२
(B) १०
(C) १४
(D) १५
Ans-(A) १२

(Q१२) कोणत्या राज्यातील बरेली जिल्यात राखी गंगावार या प्रथमिक शाळेच्या शिक्षिकेने गावातील महिलासाठी सॅनिटरी पॅड बँक सुरु केली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) उत्तरप्रदेश
(D) राजस्थान
Ans-(C) उत्तरप्रदेश

(Q१३) तालीबान सरकारने अफगाणिस्तान मध्ये किती वर्षा वरील मुलींना शाळेत जाण्यास बंदी घातली आहे?
(A) ८
(B) १०
(C) १२
(D) ७
Ans-(B) १०

(Q१४) वयाच्या २० व्या वर्षी अंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये अर्धशतक करणारा तिलक वर्मा कितवा भारतीय ठरला आहे?
(A) पहिला
(B) तिसरा
(C) चौथा
(D) दुसरा
Ans-(D) दुसरा

(Q१५) भारतीय क्रिकेट पटू तिलक वर्मा ने कोणत्या संघाविरुद्ध पहिले टी-२० अंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले?
(A) वेस्टइंडिज
(B) श्रीलंका
(C) ऑस्ट्रेलिया
(D) इंग्लंड
Ans-(A) वेस्टइंडिज

(Q१६) ऑस्ट्रेलिया ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच. एस. प्रनॉय ला अंतिम फेरीत कोणत्या देशाच्या वेंग हॉग ने पराभूत केले?
(A) मलेशिया
(B) श्रीलंका
(C) चीन
(D) नेपाळ
Ans-(C) चीन

(Q१७) केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत सहकारी संस्थाच्या केंद्रीय निबंधक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टल चे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
(A) अमित शहा
(B) दौपद्री मुर्मू
(C) नितीन गडकरी
(D) एकनाथ शिंदे
Ans-(A) अमित शहा

(Q१८) केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय निबंधक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टल चे उदघाट्न अमित शहा यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी झाले?
(A) मुंबई
(B) दिल्ली
(C) ठाणे
(D) चिंचवड
Ans-(D) चिंचवड

(Q१९) भारतात एकूण किती सहकारी सोसायट्या आहेत?
(A) १४४४
(B) १५५५
(C) १३३३
(D) १२२२
Ans-(B) १५५५

(Q२०) देशातील एकूण सहकारी सोसायटीच्या किती टक्के सहकारी सोसायट्या महाराष्ट्र राज्यात आहेत?
(A) ४०%
(B) ३५%
(C) ४२%
(D) ४५%
Ans-(C) ४२%

(Q२१) बंडखोर लोकप्रिय कवी गुम्मादी विठ्ठल राव उर्फ गदर यांचे नुकतेच निधन झाले.त्यांचे वय किती वर्षं होते?
(A) ७७
(B) ७८
(C) ७९
(D) ८०
Ans-(A) ७७

(Q२२) सुप्रसिद्ध बंडखोर कवी गुमाद्दी विठ्ठल राव यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या राज्यातील होते?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) राजस्थान
(D) तेलंगणा
Ans-(D) तेलंगना

(Q२३) आर्थिक वर्षं २०२३-२४ मध्ये भारताची चीनकडून औषधाची आयात किती टक्क्यानी वाढली आहे?
(A) ७०%
(B) ७३%
(C) ७५%
(D) ७८%
Ans-(C) ७५%

(Q२४) राष्ट्रीय हातमाग दिन कोणत्या दिवशी साजरा करतात?
(A) ६ ऑगस्ट
(B) ७ ऑगस्ट
(C) ५ ऑगस्ट
(D) ४ ऑगस्ट
Ans-(B) ७ ऑगस्ट

(Q२५) केंद्र सरकारच्या ऑपरेशन ग्रीन अंतर्गत TOP योजनेत कोणत्या पिकाचा समावेश नाही?
(A) कांदा
(B) बटाटा
(C) टोमॅटो
(D) पालक
Ans-(D) पालक

(Q२६) देशात किती लाख हेक्टर वर टोमॅटो ची लागवड झाली आहे?
(A) १.१४
(B) १.१५
(C) १.१६
(D) १.१७
Ans-(A) १.१४

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT