Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 6th September 2024 : चालू घडामोडी ०६ सप्टेंबर २०२४

Shankuअपडेट 11 Jan 2025
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 6th September 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 06, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 6th September 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 06 September 2024. Find Current General Knowledge 6th September 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 6th September 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०६ सप्टेंबर २०२४ : Current Affairs September 06, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०६ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) खालीलपैकी कोण २०२४ मध्ये देशात सर्वात जास्त आयकर भरणारा सेलेब्रिटी ठरला आहे?

(A) शाहरुख खान

(B) रणवीर सिंग

(C) अजय देवगन

(D) सलमान खान

Ans-(A) शाहरुख खान

(Q२) यंदाची मिस युनिव्हर्स स्पर्धा कोठे होणार आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) मेक्सिको

(D) दुबई

Ans-(C) मेक्सिको

(Q३) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या धर्मबीर ने कोणत्या खेळात सुवर्ण पदक पटकावले आहे?

(A) थाळी फेक

(B) क्लब थ्रो

(C) लांब उडी

(D) उंच उडी

Ans-(B) क्लब थ्रो

(Q४) भारत आणि कोणत्या देशाने सेमी कंडक्टर क्षेत्रासह करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत?

(A) इराक

(B) जपान

(C) जर्मनी

(D) सिंगापुर

Ans-(D) सिंगापुर

(Q५) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या धर्मबीर ने क्लब थ्रो खेळात कोणते पदक जिंकले आहे?

(A) रौप्य

(B) कांस्य

(C) सुवर्ण

(D) कोणतेही नाही

Ans-(C) सुवर्ण

(Q६) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या प्रणव सुरमा याने कोणते पदक पटकावले आहे?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

Ans-(B) रौप्य

(Q७) क्रिकेट जगतात कोणता खेळाडू देशात सर्वाधिक आयकर भरणारा खेळाडू बनला आहे?

(A) विराट कोहली

(B) रोहित शर्मा

(C) एम एस धोनी

(D) हार्दिक पांड्या

Ans-(A) विराट कोहली

(Q८) महाराष्ट्र राज्यात एकुण किती लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत?

(A) १४६.३३

(B) १४३.७७

(C) १४५.८८

(D) १४४.९२

Ans-(D) १४४.९२

(Q९) महाराष्ट्रातील कर्जत येथील चित्रकार पराग बोरसे याला कोणत्या देशाचा फ्लोरा बी गुफिनी पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) फ्रान्स

(D) इंग्लंड

Ans-(B) अमेरिका

(Q१०) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत कपिल परमार ने कोणत्या क्रीडा प्रकारात भारताला पहिले पडक मिळवून दिले आहे?

(A) क्लब थ्रो

(B) नेमबाजी

(C) लांब उडी

(D) ज्युडो क्रीडा

Ans-(D) ज्युडो क्रीडा

(Q११) पहिल्या सोलार आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे?

(A) फ्रान्स

(B) जपान

(C) भारत

(D) जर्मनी

Ans-(C) भारत

(Q१२) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला तिरंदाज कोण ठरला आहे?

(A) हरविंदर सिंग

(B) योगेश कुमर

(C) विवेक अगरवाल

(D) जितेश सिंग

Ans-(A) हरविंदर सिंग

(Q१३) भारत आणि अमेरिका यांच्यात युद्ध अभ्यास २०२४ सराव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे?

(A) महाराष्ट्र

(B) तेलंगणा

(C) उत्तर प्रदेश

(D) राजस्थान

Ans-(D) राजस्थान

(Q१४) ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर संमेलन २०२४ कोठे आयोजित करण्यात येत आहे?

(A) मुंबई

(B) हैद्राबाद

(C) नवी दिल्ली

(D) कोलकाता

Ans-(B) हैद्राबाद

(Q१५) उत्तर प्रदेश सरकार द्वारा कोणत्या ठिकाणी वैदिक ३ D संग्रहालय उघडण्यात येणार आहे?

(A) वाराणसी

(B) प्रयागराज

(C) अयोध्या

(D) गोरखपुर

Ans-(A) वाराणसी

(Q१६) राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांनी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात विश्वशांती बुद्ध विहार चे उद्घाटन केले आहे?

(A) परभणी

(B) जालना

(C) लातूर

(D) हिंगोली

Ans-(C) लातूर

(Q१७) राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांच्या हस्ते देशभरातील किती शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे?

(A) ८०

(B) ८५

(C) ८३

(D) ८२

Ans-(D) ८२


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा