Current Affairs 6th November 2023 : चालू घडामोडी ०६ नोव्हेंबर २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 6th November 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 06, 2023

Daily Current Affairs (Date – 6th November 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 06 November 2023. Find Current General Knowledge 6th November 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 6th November 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०६ नोव्हेंबर २०२३ : Current Affairs November 06, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०६ नोव्हेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) केंद्र सरकारच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत किती वर्षे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे?
(A) ५
(B) ४
(C) ३
(D) ३
Ans-(A) ५

(Q२) भारत सरकार द्वारे कोणत्या वर्षी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची सुरवात करण्यात आली होती?
(A) २०२२
(B) २०२१
(C) २०२०
(D) २०१९
Ans-(C) २०२०

(Q३) पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने मार्फत भारतातील किती कोटी लोकांना मोफत अन्न धान्य दिले जाते?
(A) ७०
(B) ८०
(C) ७८
(D) ६५
Ans-(B) ८०

(Q४) पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेवर आतापर्यंत भारत सरकारने किती लाख कोटी रुपये खर्च केले आहेत?
(A) ५.६७
(B) ६.७७
(C) ४.५५
(D) ५.९१
Ans-(D) ५.९१

(Q५) सरपंच व उपसरपंच यांच्याविरोधात अविश्वासाच्या ठरावाच्या मंजुरीसाठी किती सदस्याचे बहुमत पुरेशे आहे. असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे?
(A) एक द्वतीयांश
(B) दोन तृतियांश
(C) एक तृतीयांश
(D) तीन तृतीयांश
Ans-(B) दोन तृतीयांश

(Q६) CBI च्या सहसंचालक पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) विश्वास नांगरे पाटील
(B) सुबोध जैस्वाल
(C) प्रवीण पवार
(D) रजनीश शेठ
Ans-(C) प्रवीण पवार

(Q७) CBI च्या सहसंचालक पदी नियुक्ती झालेले प्रवीण पवार हे कोणत्या केडरचे IPS अधिकारी आहेत?
(A) कर्नाटक
(B) तामिळनाडू
(C) केरळ
(D) महाराष्ट्र
Ans-(A) कर्नाटक

(Q८) केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने CBSE चे विभागीय कार्यलय कोणत्या देशात सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) सिंगापूर
(D) यूएई
Ans-(D) यूएई

(Q९) मराठी रंगभूमी दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) ४ नोव्हेंबर
(B) ३ नोव्हेंबर
(C) ५ नोव्हेंबर
(D) ६ नोव्हेंबर
Ans-(C) ५ नोव्हेंबर

(Q१०) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने टेनिस च्या पुरुष आणि महिला दुहेरीत कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कास्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) सुवर्ण

(Q११) एकदिशीय क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये भारताने किती वर्षा नंतर सलग ८ सामने जिंकले आहेत?
(A) १६
(B) १२
(C) २४
(D) २०
Ans-(D) २०

(Q१२) विश्वचसक क्रिकेट स्पर्धेत ५ विकेट घेणारा रवींद्र जडेजा हा भारताचा कितवा फिरकीपटू गोलंदाज ठरला आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) तिसरा
(D) चौथा
Ans-(B) दुसरा

(Q१३) विश्वचसक क्रिकेट स्पर्धेत रवींद्र जडेजा च्या आधी कोणत्या भारतीय फिरकीपटू ने ५ विकेट घेतल्या होत्या?
(A) आर. अस्विन
(B) हरभजन सिंग
(C) कुलदीप यादव
(D) युवराज सिंग
Ans-(D) युवराज सिंग

(Q१४) भारतीय क्रिकेट खेळाडू विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या कितव्या एकदिवशीय शतकाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे?
(A) ४९
(B) ४८
(C) ४५
(D) ४४
Ans-(A) ४९

(Q१५) भारतीय क्रिकेट खेळाडू विराट कोहलीने कितवे अंतरराष्ट्रीय शतक पुर्ण केले आहे?
(A) ७८
(B) ७७
(C) ७९
(D) ८०
Ans-(C) ७९

(Q१६) विराट कोहली हा एकदिवशीय विश्वचसक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कितव्या स्थानी पोहचला आहे?
(A) पहिल्या
(B) चौथ्या
(C) तिसऱ्या
(D) पाचव्या
Ans-(B) चौथ्या

(Q१७) चालू आर्थिक वर्षात देशाची विजेची मागणी किती टक्क्यानी वाढली आहे?
(A) ९.४%
(B) ९.८%
(C) ८.७%
(D) ८.८%
Ans-(A) ९.४%

(Q१८) स्विझरलँड च्या आयक्यूएअर च्या आकडेवारी नुसार भारतातील कोणते शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) नवी दिल्ली
(D) कोलकत्ता
Ans-(C) नवी दिल्ली

(Q१९) जगातील सर्वाधिक प्रदूषित ठरलेल्या नवी दिल्ली चा एक्यूआय किती आहे?
(A) ४५५
(B) ४८३
(C) ५६६
(D) ५४४
Ans-(B) ४८३

(Q२०) जगातील सर्वाधिक प्रदूषित पहिल्या १० शहरात भारतातील किती शहराचा समावेश आहे?
(A) २
(B) १
(C) ४
(D) ३
Ans-(D) ३

(Q२१) जगातील सर्वाधिक प्रदूषित शहराच्या पहिल्या १० शहराच्या यादीत कोणत्या शहराचा समावेश नाही?
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली
(C) इंदोर
(D) कोलकत्ता
Ans-(C) इंदोर

(Q२२) लष्कराच्या महिला अधिकाऱ्यांप्रमाणे महिला सैनीकांना ही मातृत्व रजा देणाऱ्या प्रस्तावाला कोणी मंजुरी दिली आहे?
(A) अमित शहा
(B) राजनाथ सिंह
(C) नरेंद्र मोदी
(D) दौपद्री मुर्मू
Ans-(B) राजनाथ सिंह

(Q२३) भारतीय लष्करात कोणत्या वर्षी पासून महिला सैनिकांची नियुक्ती ला सुरुवात झाली आहे?
(A) २०१९
(B) २०१८
(C) २०२१
(D) २०२०
Ans-(A) २०१९

(Q२४) BSF कडून भारत आणि कोणत्या देशाच्या सीमेवर मधूमाक्षिका पालन करण्यात येणार आहे?
(A) पाकिस्तान
(B) चीन
(C) नेपाळ
(D) बांगलादेश
Ans-(D) बांगलादेश

(Q२५) कोणत्या ठिकाणची द रिव्हरसाईड स्कुल या शाळेची जगातील सर्वोत्कृष्ट शाळा-२०२३ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे?
(A) मुंबई
(B) अहमदाबाद
(C) कोटा
(D) चेन्नई
Ans-(B) अहमदाबाद

(Q२६) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या मयुरी लुटे ने ट्रॅक सायकलिंग मध्ये एकूण किती पदके जिंकली आहे?
(A) ४
(B) ३
(C) ६
(D) ५
Ans-(D) ५

(Q२७) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या मयुरी लुटे ने ट्रॅक सायकलिंग मध्ये किती सुवर्णपदके जिंकले आहेत?
(A) ५
(B) २
(C) ३
(D) १
Ans-(C) ३

(Q२८) सध्या चर्चेत असलेला कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प देशातील कोणत्या राज्य सरकारचा आहे?
(A) तेलंगना
(B) महाराष्ट्र
(C) गुजरात
(D) केरळ
Ans-(A) तेलंगना

(Q२९) तेलंगना सरकारणे कालेश्वरम सिंचन प्रकल्पा अंतर्गत मेडागेट्टा धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?
(A) कावेरी
(B) कृष्णा
(C) नर्मदा
(D) गोदावरी
Ans-(D) गोदावरी

(Q३०) पीएम जन आरोग्य योजनेतर्गत देशभरात किती कोटी लोकांनी आयुष्मान कार्ड काढले आहेत?
(A) २४.५०
(B) २४.३०
(C) २५.५०
(D) २६.७०
Ans-(B) २४.३०

(Q३१) पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील किती लोकांनी आयुष्मान कार्ड काढले आहेत?
(A) ९७.६९ लाख
(B) ९०.८० लाख
(C) ९५.७० लाख
(D) ९२.४० लाख
Ans-(A) ९७.६९ लाख

(Q३२) पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड काढण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
(A) राजस्थान
(B) तामिळनाडू
(C) मध्यप्रदेश
(D) केरळ
Ans-(C) मध्यप्रदेश

(Q३३) महाराष्ट्र राज्यातील एकूण ऊस पिकाखालील क्षेत्र किती हेक्टर आहे?
(A) १२.०६ लाख
(B) १४.०७ लाख
(C) १३.४० लाख
(D) १२.३० लाख
Ans-(B) १४.०७ लाख

(Q३४) महाराष्ट्र राज्यात प्रथमच कोणत्या जिल्यातील पिंगोरी येथे गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन करण्यात येत आहे?
(A) पुणे
(B) नाशिक
(C) कोल्हापूर
(D) सातारा
Ans-(A) पुणे

(Q३५) भारतीय क्रिकेट खेळाडू विराट कोहली ने एकदिकशीय क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये एकूण किती धावा पुर्ण केल्या आहेत?
(A) १२००
(B) १४००
(C) १३००
(D) १५००
Ans-(D) १५००

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT