Current Affairs 6th July 2024 : चालू घडामोडी ०६ जुलै २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 6th July 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 06, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 6th July 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 06 July 2024. Find Current General Knowledge 6th  July 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 6th July 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०६ जुलै २०२४ : Current Affairs July 06, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०६ जुलै २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) ब्रिटन देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत हुजुर पार्टीने किती जागा जिंकल्या आहेत?

(A) १२१

(B) १२३

(C) १२२

(D) १२४

Ans-(A) १२१

(Q२) ब्रिटन मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लेबर पार्टीने ६५० पैकी किती जागेवर विजय मिळवला आहे?

(A) ४१३

(B) ४११

(C) ४१२

(D) ४१४

Ans-(C) ४१२

(Q३) ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत?

(A) ७३

(B) ७१

(C) ७७

(D) ७५

Ans-(B) ७१

(Q४) कीर स्टार्मर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान बनणार आहेत?

(A) चीन

(B) जपान

(C) फ्रान्स

(D) ब्रिटन

Ans-(D) ब्रिटन

(Q५) कीर स्टार्मर हे ब्रिटन देशाचे  कितवे पंतप्रधान ठरणार आहेत?

(A) ५५

(B) ५७

(C) ५८

(D) ५४

Ans-(C) ५८

(Q६) ब्रिटन मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय वंशाचे किती खासदार विजय झाले आहेत?

(A) २४

(B) २६

(C) २७

(D) २९

Ans-(B) २६

(Q७) महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम २०२४ विधेयक महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत कोणी सादर केले आहे?

(A) शंभूराज देसाई

(B) एकनाथ शिंदे

(C) अजित पवार

(D) जयंत पाटील

Ans-(A) शंभूराज देसाई

(Q८) महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) कायद्यात दोषींना किती लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे?

(A) १०

(B) ११

(C) १३

(D) १५

Ans-(A) १०

(Q९) माजी सरन्यायाधीश आणि केरळचे माजी राज्यपाल पी. सथाशिवम यांच्या अध्यक्षतेखाली १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने कोणत्या राज्यास २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार जाहीर केला आहे?

(A) उत्तर प्रदेश

(B) महाराष्ट्र

(C) बिहार

(D) राजस्थान

Ans-(B) महाराष्ट्र

(Q१०) जगातील पहिली CNG मोटारसायकल कोणत्या ठिकाणी लाँच करण्यात आली आहे?

(A) मुंबई

(B) हैद्राबाद

(C) बंगळुरू

(D) पुणे

Ans-(D) पुणे

(Q११) जगातील पहिल्या CNG मोटारसायकल ची निर्मिती कोणत्या कंपनीने केली आहे?

(A) टाटा

(B) महिंद्रा

(C) बजाज

(D) फोर्ड

Ans-(C) बजाज

(Q१२) महिला स्वयंरोजगारांसाठी पिंक रिक्षा योजना कोणत्या राज्याने जाहीर केली आहे?

(A) महाराष्ट्र

(B) राजस्थान

(C) हरियाणा

(D) झारखंड

Ans-(A) महाराष्ट्र

(Q१३) केंद्र सरकारने हरित हायड्रोजन विषयासाठी दोन वर्षासाठी किती कोटी रुपयांची तरतूद केली आहे?

(A) ३००

(B) ३५०

(C) २५०

(D) २००

Ans-(D) २००

(Q१४) भारताचे वार्षिक संरक्षण उत्पादन २०२३-२४ मध्ये किती रुपयांवर पोहोचले आहे?

(A) २ कोटी १३ लाख

(B) १ कोटी २७ लाख

(C) १ कोटी २४ लाख

(D) २ कोटी १५ लाख

Ans-(B) १ कोटी २७ लाख

(Q१५) भारताच्या संरक्षण उत्पादनात २०२३-२४ मध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत किती टक्के वाढ झाली आहे?

(A) १६.७

(B) १७.९

(C) १३.५

(D) १४.४

Ans-(A) १६.७

(Q१६) प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो PIB च्या डायरेक्टर जनरल पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) समीर आठल्ये

(B) निरव मोदी

(C) धीरेंद्र ओझा

(D) पंकज कपूर

Ans-(C) धीरेंद्र ओझा

(Q१७) न्यायाधीशील शील नागू यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी निवड झाली आहे?

(A) बिहार

(B) पंजाब आणि हरियाणा

(C) हिमाचल प्रदेश

(D) पश्चिम बंगाल

Ans-(B) पंजाब आणि हरियाणा

 

(Q१८) न्यायमुर्ती बी आर सारंगी यांची राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) बिहार

(B) राजस्थान

(C) झारखंड

(D) महाराष्ट्र

Ans-(C) झारखंड

(Q१९) कोणत्या राज्य सरकारने लोकपथ मोबाईल ॲप लाँच केले आहे?

(A) मध्य प्रदेश

(B) तेलंगणा

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(A) मध्य प्रदेश

(Q२०) आंतरराष्ट्रीय पशुजन्य रोग दिवस कधी साजरा करण्यात येतो?

(A) ५ जुलै

(B) ७ जुलै

(C) ४ जुलै

(D) ६ जुलै

Ans-(D) ६ जुलै


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT