Current Affairs 6th January 2024 : चालू घडामोडी ०६ जानेवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 6th January 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 06, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 6th January 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 06 January 2024. Find Current General Knowledge 6th  January 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 6th January 2024:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०६ जानेवारी २०२४ : Current Affairs January 06, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी जानेवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) चालू आर्थिक वर्षात २०२३-२४ मध्ये देशाचा आर्थिक वृद्धी दर किती टक्के राहिला असा अंदाज राष्ट्रिय  सांख्यिकी कार्यालयाने व्यक्त केला आहे?

(A) ७.३

(B) ६.७

(C) ७.८

(D) ६.४

Ans-(A) ७.३

(Q२) मागील आर्थिक वर्षात २०२२-२३ मध्ये भारताचा विकासदर किती टक्के होता?

(A) ७.६

(B) ७.९

(C) ७.२

(D) ७.०

Ans-(C) ७.२

(Q३) ते १३ जानेवारी दरम्यान राष्ट्रीय पॅरा अथेलेटीक्स स्पर्धा कोठे होणार आहेत?

(A) दिल्ली

(B) पणजी

(C) पुणे

(D) कोलकाता

Ans-(B) पणजी

(Q४) खालीलपैकी कोणत्या भारतीय चित्रपटाला IMDB मध्ये २०२३ या वर्षातील पहिल्या क्रमांकाचे ranking मिळाले आहे?

(A) डंकी

(B) जवान

(C) पठाण

(D) 12th fail

Ans-(D) 12th fail

(Q५) ब्लुंमबर्ग बिलिनेयर इंडेक्स नुसार कोण भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत?

(A) मुकेश अंबानी

(B) रतन टाटा

(C) गौतम अदानी

(D) अझीम प्रेमजी

Ans-(C) गौतम अदानी

(Q६) भारतीय उद्योगपती गौतम अदानी श्रीमंताच्या जागतिक यादीत कितव्या क्रमांकावर आहेत?

(A) ११

(B) १२

(C) १४

(D) १७

Ans-(B) १२

(Q७) खालीलपैकी कोण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत?

(A) ईलॉन मस्क

(B) आनंद महिंद्रा

(C) टीम कुक

(D) मुकेश अंबानी

Ans-(A) ईलॉन मस्क

(Q८) ICC कसोटी क्रिकेट रँकिंग मध्ये भारताला मागे टाकून कोणता संघाने प्रथम स्थान पटकावले आहे?

(A) इंग्लंड

(B) दक्षिण आफ्रिका

(C) न्यूझींलंड

(D) ऑस्ट्रेलिया

Ans-(D) ऑस्ट्रेलिया

(Q९) विज्ञान संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या नव्या योजनेला मंजुरी दिली आहे?

(A) कृषी विज्ञान

(B) पृथ्वी विज्ञान

(C) अंतराळ विज्ञान

(D) तंत्रज्ञान विज्ञान

Ans-(B) पृथ्वी विज्ञान

(Q१०) केंद्र सरकारने पृथ्वी विज्ञान या योजेनेसाठी पुढील पाच वर्षात किती कोटी रुपये खर्च करण्याची तरतूद केली आहे?

(A) ५९९०

(B) ४५५०

(C) ५४००

(D) ४७९७

Ans-(D) ४७९७

 

(Q११) केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या महानगर पालिकेला फाईव्ह स्टार रँकिंग मिळाले आहे?

(A) मुंबई

(B) पिंपरी चिंचवड

(C) पुणे

(D) नागपूर

Ans-(C) पुणे

(Q१२) भारताचे एकुण देशांतर्गत उत्पादन २०२३-२४ मध्ये किती लाख कोटी रुपयांवर पोहचण्याचा अंदाज राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने वर्तविला आहे?

(A) १७१.७९

(B) १६७.८०

(C) १६९.५०

(D) १७८.९०

Ans-(A) १७१.७९

(Q१३) भारताचा विकासदर २०२४ मध्ये किती टक्के राहील असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी वर्तविला आहे?

(A) ६.७

(B) ६.८

(C) ६.४

(D) ६.२

Ans-(D) ६.२

(Q१४) संयुक्त राष्ट्रांनी २०२४ मध्ये जगाचा अर्थिक वाढीचा दर   किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे?

(A) २.३

(B) २.४

(C) २.५

(D) २.६

Ans-(B) २.४

(Q१५) देशाचा परकीय चालनसाठा २.५७ अब्ज डॉलर ने वाढून किती अब्ज डॉलरवर पोहचला आहे?

(A) ६२३.२

(B) ६५७.८

(C) ५६७.९

(D) ५६०.४

Ans-(A) ६२३.२

(Q१६) भारताच्या सेवा क्षेत्राचा PMI निर्देशांक डिसेंबर महिन्यात वाढ होऊन किती गुणावर गेला आहे?

(A) ५७

(B) ५८

(C) ५९

(D) ६०

Ans-(C) ५९

(Q१७) कच्या तेलाच्या खरेदीसाठी भारताने कोणत्या देशासोबत वर्षसाठी करार केला आहे?

(A) सौदी अरेबिया

(B) गयाना

(C) इराक

(D) इराण

Ans-(B) गयाना

(Q१८) रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात १० वर्षात राष्ट्रिय महामार्गाच्या एकून लांबीत किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ५०

(B) ७०

(C) ६०

(D) ४०

Ans-(C) ६०

(Q१९) भारताच्या राष्ट्रिय महामार्गाची एकुण लांबी किती किलोमीटर एवढी झाली आहे?

(A) १,४६,१४५

(B) १,२३,४५६

(C) १,२८,६५०

(D) १,४०,७८०

Ans-(A) १,४६,१४५

(Q२०) National sampal survey NSO ने दिलेल्या माहितीनूसार भारताची चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राची वाढ किती टक्के राहण्याचा अंदाज आहे?

(A) १.६

(B) १.२

(C) १.७

(D) १.८

Ans-(D) १.८

 

(Q२१) चालू आर्थिक वर्षात देशाचा सेवा क्षेत्राचा वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज आहे?

(A) ६.६

(B) ५.६

(C) ६.३

(D) ५.८

Ans-(C) ६.३

(Q२२) अरबी समुद्रात अपहरण झालेले MV लीला नोरफोक हे कोणत्या देशाचे जहाज आहे?

(A) लायबेरिया

(B) यूक्रेन

(C) इस्राईल

(D) इराण

Ans-(A) लायेबेरिया

(Q२३) नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे शुभंकर चिन्ह म्हणुन कोणत्या प्रण्याची निवड करण्यात आली आहे?

(A) वाघ

(B) सिंह

(C) हत्ती

(D) शेकरू

Ans-(D) शेकरू

(Q२४) महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे कोणत्या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे?

(A) १२ ते १४ जानेवारी

(B) १२ ते १६ जानेवारी

(C) १० ते १२ जानेवारी

(D) १० ते १५ जानेवारी

Ans-(B) १२ ते १६ जानेवारी

(Q२५) कोणत्या संकल्पनेवर आधारित नाशिक येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे?

(A) विकसित भारत २०४७

(B) विकसित युवा २०४७

(C) डिजिटल इंडीया २०४५

(D) विकसित भारत २०५०

Ans-(A) विकसित भारत २०४७

(Q२६) नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या  शुभंकर चिन्ह म्हणुन शेकरू चे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) अमित शहा

(B) दादा भुसे

(C) गिरीश महाजन

(D) अनुराग ठाकूर आणि एकनाथ शिंदे

Ans-(D) अनुराग ठाकूर आणि एकनाथ शिंदे

(Q२७) महाराष्ट्र राज्यात किती वर्षांनी राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे?

(A) १५

(B) १३

(C) १६

(D) १०

Ans-(C) १६

(Q२८) ICC च्या वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपट्टला मिळणाऱ्या सर गारफील्ड सोबर्स करंडक पुरस्कारासाठी कोणत्या दोन भारतीय खेळाडूंना नामांकन मिळाले आहे?

(A) रोहित शर्मा आणि शूभमन गिल

(B) विराट कोहली आणि रवींद्र जडेजा

(C) जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी

(D) रोहित शर्मा आणि विराट कोहली

Ans-(B) विराट कोहली आणि रवींद्र जडेजा

(Q२९) केंद्र सरकारच्या २४ तास पाणी पुरवठा करणाऱ्या नल से जल या योजनेत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहराचा सामावेश झाला आहे?

(A) पुणे

(B) नांदेड

(C) अमरावती

(D) छत्रपती संभाजीनगर

Ans-(D) छत्रपती संभाजीनगर

(Q३०) राष्ट्रीय खेल प्रोत्सहान पुरस्कार २०२३ कोणत्या युनिव्हर्सिटी ला देण्यात आला आहे?

(A) जैन युनिव्हर्सिटी बंगळुरू

(B) JNU दिल्ली

(C) लवली प्रोफेशन युनिव्हर्सिटी पंजाब

(D) मुंबई युनिव्हर्सिटी

Ans-(A) जैन युनिव्हर्सिटी बंगळुरू

 


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT