Current Affairs 6th December 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 06, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 6th December 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 06 December 2024. Find Current General Knowledge 6th December 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 6th December 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी ०६ डिसेंबर २०२४ : Current Affairs December 06, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०६ डिसेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) महाराष्ट्रातील मागास जिल्ह्यातील आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी जागतिक बँकेने किती कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे?
(A) १५९४
(B) १५७७
(C) १५४०
(D) १५४४
Ans-(A) १५९४
(Q२) इस्रो ने कोणत्या रॉकेट च्या साहाय्याने प्रोबा-३ मोहिमेअंतर्गत दोन उपग्रह यशस्वी प्रक्षेपित केले आहे?
(A) PSLV C 58
(B) PSLV C 57
(C) PSLV C 59
(D) PSLV C 56
Ans-(C) PSLV C 59
(Q३) इस्रो ने PSLV C 59 रॉकेट च्या साहाय्याने प्रोबा-३ मोहिमेअंतर्गत कोणत्या संस्थेचे दोन उपग्रह यशस्वी प्रक्षेपित केले आहे?
(A) NASA
(B) ESA
(C) JAXA
(D) DRDO
Ans-(B) ESA
(Q४) सय्यद मुस्ताक अली टी २० क्रिकेट स्पर्धेत कोणत्या संघाने टी २० क्रिकेट च्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे?
(A) मुंबई
(B) कोलकाता
(C) इंदोर
(D) बडोदा
Ans-(D) बडोदा
(Q५) सय्यद मुस्ताक अली टी २० क्रिकेट स्पर्धेत बडोदा संघाने टी २० क्रिकेट च्या इतिहासातील सर्वोच्च किती धावसंख्या उभारली आहे?
(A) ३४०
(B) ३४५
(C) ३४९
(D) ३४४
Ans-(C) ३४९
(Q६) महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) एकनाथ शिंदे
(B) देवेंद्र फडणवीस
(C) अजित पवार
(D) चंद्रकांत पाटील
Ans-(B) देवेंद्र फडणवीस
(Q७) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांनी कितव्यांदा शपथ घेतली आहे?
(A) ६
(B) ५
(C) ४
(D) ३
Ans-(A) ६
(Q८) देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे?
(A) २०
(B) १९
(C) १८
(D) २१
Ans-(D) २१
(Q९) इस्रो ने PSLV C 59 रॉकेट च्या साहाय्याने कोणत्या ठिकाणाहून प्रोबा-३ मोहिमेअंतर्गत ESA संस्थेचे दोन उपग्रह यशस्वी प्रक्षेपित केले आहे?
(A) ओडिसा
(B) श्रीहरीकोटा
(C) हैद्राबाद
(D) मुंबई
Ans-(B) श्रीहरीकोटा
(Q१०) कोणत्या देशाचे पंतप्रधान मिशेल बार्निए यांनी राजीनामा दिला आहे?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) ब्रिटन
(D) फ्रान्स
Ans-(D) फ्रान्स
(Q११) पुरूष ज्युनियर हॉकी आशिया कप २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) सौदी अरेबिया
(B) चीन
(C) ओमान
(D) इराक
Ans-(C) ओमान
(Q१२) इंडियन कौन्सिल ऑफ historical च्या चेअरमन पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) रघुवेंद्र तंवर
(B) विजय जैन
(C) राजेश कुमार
(D) राकेश खन्ना
Ans-(A) रघुवेंद्र तंवर
(Q१३) भारतीय उद्योग परिसंघ शिखर संमेलन २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले?
(A) कोलकाता
(B) हैद्राबाद
(C) चेन्नई
(D) नवी दिल्ली
Ans-(D) नवी दिल्ली
(Q१४) जागतिक मृदा दिन साजरा करण्यात येतो?
(A) ४ डिसेंबर
(B) ५ डिसेंबर
(C) ७ डिसेंबर
(D) ६ डिसेंबर
Ans-(B) ५ डिसेंबर
(Q१५) देवेंद्र फडणवीस यांनी कितव्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे?
(A) तिसऱ्यांदा
(B) पहिल्यांदा
(C) दुसऱ्यांदा
(D) चौथ्यांदा
Ans-(A) तिसऱ्यांदा
(Q१६) युरोपीय स्पेस एजन्सी चे प्रोबा-३ मिशन कोणी लाँच केले आहे?
(A) NASA
(B) DRDO
(C) ISRO
(D) JAXA
Ans-(C) ISRO
(Q१७) कोणत्या देशाचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक हे भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत?
(A) अफगाणिस्तान
(B) नेपाळ
(C) युएई
(D) भूतान
Ans-(D) भूतान
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


