Current Affairs 6th December 2023 : चालू घडामोडी ०६ डिसेंबर २०२३

current affairs

Current Affairs 06th December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 06, 2023

Daily Current Affairs (Date – 6th December 2023) : Top Maharashtra GK Current Affairs of the day: 6 December 2023. Find Current General Knowledge 6th December 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 6th December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी  डिसेंबर २०२३ : Current Affairs December 6, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २६ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख डिसेंबर २०२३) खाली दिले आहेत.

डिसेंबर २०२३

(Q१) भारतीय चहा बोर्ड ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते सप्टेंबर या काळात भारताची चहा निर्यात किती टक्क्यानी घसरली आहे?

(A)  ४.९३

(B)  ४.५५

(C)  ३.६४

(D)  ३.४५

Ans- (A) ४.९३

(Q२) भारताने कोणत्या देशाला कृषी क्षेत्राच्या अधूनिकरनासाठी २० अब्ज रुपयांचे कर्ज देण्याची घोषणा केली आहे?

(A)  रशिया

(B)  मलेशिया

(C)  केनिया

(D)  इटली

Ans- (C) केनिया

(Q३) कोणत्या देशात पहिल्या समलैंगिक विवाहाची नोंद झाली आहे?

(A)  चीन

(B)  नेपाळ

(C)  सिंगापुर

(D)  श्रीलंका

Ans- (B) नेपाळ

(Q४) क्युएस जागतिक विद्यापीठ रँकिंग मध्ये किती भारतीय विद्यापीठांना स्थान मिळाले आहे?

(A)  ४५

(B)  ५०

(C)  ५४

(D)  ५६

Ans- (D) ५६

(Q५) क्यूएस जागतिक विद्यापीठ मानांकनात देशात कोणते विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे?

(A)  मुंबई विद्यापीठ

(B)  पुणे विद्यापीठ

(C)  दिल्ली विद्यापीठ

(D)  आयआयटी मद्रास

Ans- (C) दिल्ली विद्यापीठ

(Q६) क्यूएस जागतिक विद्यापीठ रँकिंग मध्ये जगात कोणते विद्यापीठ प्रथम स्थानी आहे?

(A) ऑक्सफर्ड

(B)  टोरंटो

(C) कोलिफॉर्निया

(D)  दिल्ली

Ans- (B) टोरंटो

(Q७) राष्ट्रीय गुन्हे नोंदनी NCRB विभागाच्या अहवालानुसार देशात महिलांवरील हल्ल्यामध्ये २०२२ या वर्षात किती टक्क्यांनी वाढ झाली आहे?

(A)  १२.३

(B)  १३.४

(C)  १४.५

(D)  १४.६

Ans- (A) १२.३

(Q८) अर्मेनिया येथे झालेल्या जागतिक कनिष्ठ बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एकुण किती पदके जिंकली आहेत?

(A)  १२

(B)  १५

(C)  १८

(D)  १७

Ans- (D) १७

(Q९) अर्मेनिया येथे झालेल्या जागतिक कनिष्ठ बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एकुण किती सुवर्णपदके जिंकली आहेत?

(A)  ४

(B)  ३

(C)  २

(D)  १

Ans- (B) ३

(Q१०) जागतिक कनिष्ठ बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत पायल ने किती किलो वजनी गटात भारताला पाहिले सुवर्ण पदक मिळवून दिले?

(A)  ४५

(B)  ४४

(C)  ४७

(D)  ४८

Ans-(D) ४८

(Q११) जागतिक कनिष्ठ बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या सृष्टी साठे ने ६३ किलो वजनी गटात कोणते पदक जिंकले आहे?

(A)  सुवर्ण

(B)  ब्राँझ

(C)  रौप्य

(D)  कोणतेही नाही

Ans- (C) रौप्य

(Q१२) भारत कोणत्या सालापर्यंत जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था असेल असा अंदाज पतमानांकन संस्था एस अँड पी ग्लोबल रेटिंग ने वर्तविला आहे?

(A) २०३०

(B) २०३१

(C) २०३३

(D) २०३४

Ans- (A) २०३०

(Q१३) पतमानांकन संस्था एस अँड पी ग्लोबल रेटिंग ने २०२६ पर्यंत भारताचा GDP किती तक्क्याच्या वर पोहचेल असा अंदाज वर्तविला आहे?

(A)  ४

(B)  ५

(C)  ६

(D)  ७

Ans- (D) ७

(Q१४) राष्ट्रीय गुन्हे नोंद  विभागाच्या च्या अहवालानुसार कोणते शहर देशात सर्वाधिक सुरक्षित शहर ठरले आहे?

(A)  मुंबई

(B)  कोलकाता

(C)  चेन्नई

(D)  दिल्ली

Ans- (B) कोलकाता

(Q१५) राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालानुसार पुणे हे शहर देशात कितव्या क्रमांकाचे सुरक्षित शहर ठरले आहे?

(A)  द्वितीय

(B)  प्रथम

(C)  तृतीय

(D)  चतुर्थ

Ans- (A) द्वितीय

(Q१६) आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड काडण्यामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

(A)  महाराष्ट्र

(B)  बिहार

(C)  उत्तरप्रदेश

(D)  राजस्थान

Ans- (C) उत्तरप्रदेश

(Q१७) देशात आयुष्यमान कार्ड काडण्यामध्ये महिलांचे प्रमाण किती टक्के आहे?

(A)  ५०.६७

(B)  ५१.४०

(C)  ५५.६०

(D)  ५३.४०

Ans- (B) ५१.४०

(Q१८) आस्ट्राहिंद-२०२३ हा सराव भारतीय लष्कर आणि कोणत्या देशाच्या सैन्यदलात पर्थ येथे सुरू आहे?

(A) ऑस्ट्रेलिया

(B) चीन

(C) रशिया

(D) नेपाळ

Ans- (A) ऑस्ट्रेलिया

(Q१९) भारत आणि ऑस्ट्रेलिया च्या  सैन्यदलामध्ये पर्थ मध्ये कोणता संयुक्त सराव होत आहे?

(A) भारतहिंद-२०२३

(B) AUSIND-२०२३

(C) आस्ट्राहिंद-२०२३

(D) भारतअस्ट्रा-२०२३

Ans- (C) आस्ट्राहिंद-२०२३

(Q२०) कोपा फुटबॉल स्पर्धा २०२४ मध्ये कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे?

(A)  भारत

(B)  जपान

(C)  ब्राझील

(D)  अमेरिका

Ans- (D) अमेरिका


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT