Current Affairs 6th August 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 06, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 6th August 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 06 August 2024. Find Current General Knowledge 6th August 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 6th August 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी ०६ ऑगस्ट २०२४ : Current Affairs August 06, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०६ ऑगस्ट २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) पॅरिस ऑलिम्पिक मध्ये ३ हजार मीटर स्टीपलचेस धावण्याच्या शर्यतीत अविनाश साबळे ने कितवे स्थान पटकावले आहे?
(A) ५
(B) ३
(C) २
(D) १
Ans-(A) ५
(Q२) पॅरिस ऑलिम्पिक मध्ये ३ हजार मीटर स्टीपलचेस धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरीत पात्र ठरणारा अविनाश साबळे कितवा भारतीय ठरला आहे?
(A) दुसरा
(B) तिसरा
(C) पहिला
(D) चौथा
Ans-(C) पहिला
(Q३) भारताचा धावपटू अविनाश साबळे पॅरिस ऑलिम्पिक मध्ये किती मीटर स्टीपलचेस धावण्याचा शर्यतीत अंतिम फेरीत पात्र ठरणारा पहिला भारतीय ठरला आहे?
(A) ४ हजार
(B) ३ हजार
(C) २ हजार
(D) १ हजार
Ans-(B) ३ हजार
(Q४) शेख हसीना यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे?
(A) पाकिस्तान
(B) नेपाळ
(C) अफगाणिस्थान
(D) बांगलादेश
Ans-(D) बांगलादेश
(Q५) खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये लष्कराने सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे?
(A) इराक
(B) युक्रेन
(C) बांगलादेश
(D) मलेशिया
Ans-(C) बांगलादेश
(Q६) पॅरिस ऑलिम्पिक मध्ये बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत पात्र ठरणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे?
(A) रोहन बोपण्णा
(B) लक्ष्य सेन
(C) साईराज रेड्डी
(D) युकी भांब्री
Ans-(B) लक्ष्य सेन
(Q७) पॅरिस ऑलिम्पिक मध्ये समारोपाच्या सोहळ्यात भारताची ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A) मनू भाकर
(B) शरथ कमल
(C) लक्ष्य सेन
(D) पी व्ही सिंधू
Ans-(A) मनू भाकर
(Q८) कोणत्या देशाचा धावपटु नोहा लायलसने पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) जपान
(B) चीन
(C) जर्मनी
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका
(Q९) अमेरिकेचा धावपटू नोहा लायलसने अवघ्या ९.७८४ सेकंदात पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीत कोणते पदक जिंकले आहे?
(A) रौप्य
(B) सुवर्ण
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही
Ans-(B) सुवर्ण
(Q१०) अमेरिकेचा बेरोजगारी दर मागील ३ वर्षातील सर्वाधिक किती टक्के झाला आहे?
(A) ४.५
(B) ४.७
(C) ४.९
(D) ४.३
Ans-(D) ४.३
(Q११) केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील अदिचुंचनगिरी अभयारण्यला मोर अभयारण्य म्हणून घोषित केले आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) कर्नाटक
(D) तेलंगणा
Ans-(C) कर्नाटक
(Q१२) गोवा विधानसभेत अनुसुचित जमातीला आरक्षण देण्यासाठीचे विधेयक कोणी लोकसभेत सादर केले आहे?
(A) अर्जुन राम मेघवाल
(B) धर्मेंद्र प्रधान
(C) शिवराज सिंह चौहान
(D) अनुराग ठाकूर
Ans-(A) अर्जुन राम मेघवाल
(Q१३) हिरोशिमा दीन कधी साजरा करण्यात येतो?
(A) ४ ऑगस्ट
(B) ३ ऑगस्ट
(C) ५ ऑगस्ट
(D) ६ ऑगस्ट
Ans-(D) ६ ऑगस्ट
(Q१४) कोणत्या देशात पहिल्यांदा BIMSTEC busisness summit २०२४ आयोजित करण्यात येत आहे?
(A) सिंगापूर
(B) भारत
(C) म्यानमार
(D) श्रीलंका
Ans-(B) भारत
(Q१५) भारतात पहिल्यांदा ६ ते ८ ऑगस्ट दरम्यान कोठे BIMSTEC busisness summit २०२४ आयोजित करण्यात येत आहे?
(A) नवी दिल्ली
(B) हैद्राबाद
(C) चेन्नई
(D) मुंबई
Ans-(A) नवी दिल्ली
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


