Current Affairs 5th March 2024 : चालू घडामोडी ०५ मार्च २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 5th March 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 05, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 5th March 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 05 March 2024. Find Current General Knowledge 01st  March 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 5th March 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०५ मार्च २०२४ : Current Affairs March 05, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०५ मार्च २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्यातील नागपुर ते मुंबई या समृध्दी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) दादा भुसे

(B) भारती पवार

(C) जितेंद्र आव्हाड

(D) हिरामण खोसकर

Ans-(A) दादा भुसे

(Q२) नागपुर ते मुंबई समृध्दी महामार्गाच्या ___या तिसऱ्या टप्प्याचे उद्धाटन दादा भुसे यांच्या हस्ते झाले आहे?

(A) शिर्डी ते नाशिक

(B) नाशिक ते इगतपुरी

(C) भरवीर ते इगतपुरी

(D) भरवीर ते ठाणे

Ans-(C) भरवीर ते इगतपुरी

(Q३) समृध्दी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या किती किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) २४

(B) २५

(C) २६

(D) २८

Ans-(B) २५

(Q४) महाराष्ट्र राज्यातील नागपुर ते मुंबई या समृध्दी महामार्गावर किती कृषी समृध्दी केंद्रे तयार करण्यात येणार आहेत?

(A) १५

(B) १७

(C) १९

(D) १८

Ans-(D) १८

(Q५) मुंबई संघाने कितव्यांदा रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे?

(A) ४५

(B) ४७

(C) ४८

(D) ४४

Ans-(C) ४८

(Q६) कोणत्या राज्य सरकारने २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेची घोषणा केली आहे?

(A) राजस्थान

(B) नवी दिल्ली

(C) गोवा

(D) तेलंगणा

Ans-(B) नवी दिल्ली

(Q७) दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना दरमहा किती हजार रुपये देण्यात येणार आहेत?

(A) १

(B) २

(C) ३

(D) ४

Ans-(A) १

(Q८) दिल्ली सरकार मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत किती वर्षांवरील महिलांना दरमहा एक हजार रुपये देणार आहे?

(A) १५

(B) १४

(C) १७

(D) १८

Ans-(D) १८

(Q९) जागतिक पतमानांकन संस्था मुडिज ने २०२४ या वर्षासाठी भरताच्या GDP वाढीचा अंदाज ६.टक्के वरून किती टक्के वाढवला आहे?

(A) ६.७

(B) ६.८

(C) ७.०

(D) ७.१

Ans-(B) ६.८

(Q१०) भारताची GDP वाढ ३१ मार्च २०२४ पर्यंत किती टक्के राहील असा अंदाज आहे?

(A) ७.१

(B) ७.५

(C) ७.४

(D) ७.६

Ans-(D) ७.६

(Q११) IPL च्या २०२४ वर्षांच्या सिझन साठी सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कर्णधार पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) हार्दिक पांड्या

(B) डेव्हिड वॉर्नर

(C) पॅट कमिन्स

(D) मनीष पांडे

Ans-(C) पॅट कमिन्स

(Q१२) खालीलपैकी कोणाला BSF ची पहिली महिला स्नायपर होण्याचा मान मिळाला आहे?

(A) सुमन कुमारी

(B) रीता आगरवाल

(C) माधुरी तळवलकर

(D) उर्वशी तिवारी

Ans-(A) सुमन कुमारी

(Q१३) भारताचा कोणता महिला पुरूष क्रीडा संघ प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे?

(A) कबड्डी संघ

(B) हॉकी संघ

(C) क्रिकेट संघ

(D) टेनिस संघ

Ans-(D) टेनिस संघ

(Q१४) राज्य ऊर्जा कार्यक्षम निर्देशांक २०२३ नुसार कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

(A) महाराष्ट्र

(B) कर्नाटक

(C) राजस्थान

(D) बिहार

Ans-(B) कर्नाटक

(Q१५) नवी दिल्ली येथे आयोजित डिफेन्स कनेक्ट २०२४ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) राजनाथ सिंह

(B) निर्मला सीतारामन

(C) नितीन गडकरी

(D) अरविंद केजरीवाल

Ans-(A) राजनाथ सिंह

(Q१६) इंदिराम्मा आवास योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे?

(A) राजस्थान

(B) झारखंड

(C) तेलंगणा

(D) कर्नाटक

Ans-(C) तेलंगणा

(Q१७) कोणत्या राज्यातील सर्वात मोठा सण चपचार कुट महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला आहे?

(A) मणिपूर

(B) मिझोराम

(C) सिक्कीम

(D) नागालँड

Ans-(B) मिझोराम

(Q१८) आयुष्मान भारत योजनेद्वारे कोणत्या राज्य सरकारने सर्वाधिक कोटी आयुष्मान कार्ड चे वाटप केले आहे?

(A) उत्तरप्रदेश

(B) बिहार

(C) आंध्रप्रदेश

(D) गोवा

Ans-(A) उत्तरप्रदेश

(Q१९) उत्तर प्रदेश राज्य सरकारने सर्वाधिक किती कोटी आयुष्मान कार्ड चे वाटप केले आहे?

(A) ४

(B) ६

(C) ३

(D) ५

Ans-(D) ५

(Q२०) इस्रो चे अध्यक्ष एस सोमनाथ यांना amity university mumbai ने कोणती पदवी प्रदान केली आहे?

(A) PhD

(B) D.lit

(C) DSc

(D) डॉक्टरेट

Ans-(C) DSc

(Q २१) सभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधीना कोणत्या साली देण्यात आलेले संरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे?

(A) १९९८

(B) १९९७

(C) १९९६

(D) १९९३

Ans-(A) १९९८

(Q २२) संसद आणि विधिमंडळाच्या सभगृहामध्ये अनुरूप भाषण करण्यासाठी मतदान करण्यासाठी लाच घेणाऱ्या लोकप्रतिनिधींना यापुढे कायद्याचे संरक्षण मिळणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या किती सदस्यीय घटनापीठाने दिला आहे?

(A) ८

(B) ९

(C) ७

(D) ५

Ans-(C) ७

(Q २३) पोषण उत्सव कोणत्या मंत्रालयातर्फे देशात साजरा करण्यात आला?

(A) गृह

(B) अर्थ

(C) कृषी

(D) महिला व बालकल्याण

Ans-(D) महिला व बालकल्याण

(Q २४) नॉर्थ ईस्ट भारत फिल्म महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) गंगटोक

(B) इन्फाळ

(C) शिमला

(D) डेहराडून

Ans-(B) इन्फाळ

(Q२५) भारताचा खेळाडू बी. साई प्रणित ने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे?

(A) क्रिकेट

(B) हॉकी

(C)  बॅडमिंटन

(D) टेनिस

Ans-(C) बॅडमिंटन

(Q २६) भारताचा बॅडमिंटन पटू बी. साई प्रणित ने निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने कोणत्या साली जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते?

(A) २०१८

(B) २०२०

(C) २०२१

(D) २०१९

Ans-(D) २०१९


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT