Current Affairs 5th July 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 05, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 5th July 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 05 July 2024. Find Current General Knowledge 5th July 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 5th July 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी ०५ जुलै २०२४ : Current Affairs July 05, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०५ जुलै २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) हेमंत सोरेन यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड झाली आहे?
(A) झारखंड
(B) बिहार
(C) गुजरात
(D) हरियाणा
Ans-(A) झारखंड
(Q२) हेमंत सोरेन यांनी झारखंड राज्याचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे?
(A) ११
(B) १५
(C) १३
(D) १०
Ans-(C) १३
(Q३) हेमंत सोरेन यांनी झारखंड राज्याच्या मुख्यमंत्री पदाची कितव्यांदा शपथ घेतली आहे?
(A) पहिल्यांदा
(B) तिसऱ्यांदा
(C) दुसऱ्यांदा
(D) चौथ्यांदा
Ans-(B) तिसऱ्यांदा
(Q४) हेमंत सोरेन यांनी झारखंड राज्याच्या मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली असुन ते कोणत्या राजकीय पक्षांशी संबंधित आहेत?
(A) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(B) राष्ट्रीय जनता दल
(C) संयुक्त जनता दल
(D) झारखंड मुक्ती मोर्चा
Ans-(D) झारखंड मुक्ती मोर्चा
(Q५) जगात सर्वात महागड्या शहराच्या यादी मुंबईचा कितवा क्रमांक आहे?
(A) १३०
(B) १३७
(C) १३६
(D) १३५
Ans-(C) १३६
(Q६) जगात सर्वात महागड्या शहराच्या यादीत कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे?
(A) पॅरिस
(B) हाँगकाँग
(C) दुबई
(D) न्युयॉर्क
Ans-(B) हाँगकाँग
(Q७) National medical commission च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) डॉ. बी एन गंगाधर
(B) डॉ. विजय वर्मा
(C) डॉ. संजय राठोड
(D) डॉ. पी के मिश्रा
Ans-(A) डॉ. बी एन गंगाधर
(Q८) खालीलपैकी कोणता देश शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO चा नवीन सदस्य बनला आहे?
(A) नॉर्वे
(B) सिंगापुर
(C) श्रीलंका
(D) बेलारूस
Ans-(D) बेलारूस
(Q९) बेलारूस हा SCO चा कितवा सदस्य देश बनला आहे?
(A) ११
(B) १०
(C) १३
(D) १४
Ans-(B) १०
(Q१०) शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO ने २०२४-२५ साठी कोणत्या शहराला सांस्कृतिक व पर्यटन राजधानी म्हणून घोषित केले आहे?
(A) नवी दिल्ली
(B) लाहोर
(C) अस्ताना
(D) किंगदाओ
Ans-(D) किंगदाओ
(Q११) खालीलपैकी कोणी देशभरात संपूर्णता अभियान सूरू केले आहे?
(A) महिला आयोग
(B) कृषि आयोग
(C) निती आयोग
(D) निवडणूक आयोग
Ans-(C) निती आयोग
(Q१२) निती आयोग कोणत्या कालावधी दरम्यान देशात संपूर्णता अभियान राबवित आहे?
(A) ४ जुलै ते ३० डिसेंबर २०२४
(B) ३ जुलै ते ३१ डिसेंबर २०२४
(C) ५ जुलै ते २९ डिसेंबर २०२४
(D) ६ जुलै ते २८ डिसेंबर २०२४
Ans-(A) ४ जुलै ते ३० डिसेंबर २०२४
(Q१३) हेल्थ साथी योजना कोणी लाँच केली आहे?
(A) Phone pay
(B) रिलायन्स jio
(C) मेटा
(D) Paytm
Ans-(D) Paytm
(Q१४) अफगाणिस्तान वरील तिसरी संयुक्त राष्ट्र परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती?
(A) नवी दिल्ली
(B) दोहा
(C) रियाध
(D) न्युयॉर्क
Ans-(B) दोहा
(Q१५) खालीलपैकी कोणत्या भारताच्या पहिल्या स्वदेशी रेडियशन विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे?
(A) रुद्रम १
(B) रूद्र २
(C) आकाश २
(D) पृथ्वी १
Ans-(A) रुद्रम १
(Q१६) भारताचे पहिले स्वदेशी रेडीयशन विरोधी क्षेपणास्त्र रुद्रम १ कोणी विकसित केले आहे?
(A) ISRO
(B) HAL
(C) DRDO
(D) NASA
Ans-(C) DRDO
(Q१७) भारताच्या पहिल्या स्वदेशी रेडीयशन विरोधी क्षेपणास्त्र रुद्रम १ ची यशस्वी चाचणी घेण्यात आली असुन ते कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे?
(A) जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे
(B) हवेतून जमिनीवर मारा करणारे
(C) हवेतून हवेत मारा करणारे
(D) जमिनीतून हवेत मारा करणारे
Ans-(B) हवेतून जमिनीवर मारा करणारे
(Q१८) युनेस्को च्या जागतिक वारसा समितीचे ४६ वे सत्र कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?
(A) चीन
(B) जपान
(C) भारत
(D) जर्मनी
Ans-(C) भारत
(Q१९) भारतात नवी दिल्ली येथे कोणत्या कालावधीत युनेस्को च्या जागतिक वारसा समितीचे ४६ वे सत्र आयोजित केले जाणार आहे?
(A) २१ ते ३१ जुलै २०२४
(B) १७ ते २७ जुलै २०२४
(C) १९ ते २९ जुलै २०२४
(D) २० ते ३० जुलै २०२४
Ans-(A) २१ ते ३१ जुलै २०२४
(Q२०) केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजनेचा कालावधी कधीपर्यंत वाढविला आहे?
(A) जानेवारी २०२५
(B) एप्रिल २०२५
(C) जून २०२५
(D) मार्च २०२५
Ans-(D) मार्च २०२५
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


