Current Affairs 5th January 2024 : चालू घडामोडी ०५ जानेवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 5th January 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 05, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 5th January 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 05 January 2024. Find Current General Knowledge 5th  January 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 5th January 2024:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०५ जानेवारी २०२४ : Current Affairs January 05, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०५ जानेवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन मैदनावर कसोटी क्रिकेट चा सामना जिंकणारा कोण पाहिला आशियाई कर्णधार ठरला आहे?

(A) रोहित शर्मा

(B) बाबर आझम

(C) शाकीब उल हसन

(D) रशीद खान

Ans-(A) रोहित शर्मा

(Q२) खालीलपैकी कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने सर्वात वेगवान कसोटी विजय मिळवण्याचा विश्वविक्रम नोंदविला आहे?

(A) इंग्लंड

(B) ऑस्ट्रेलिया

(C) भारत

(D) श्रीलंका

Ans-(C) भारत

(Q३) केपटाऊन येथे भारत आणि कोणत्या देशा सोबत खेळवण्यात आलेला कसोटी क्रिकेट सामना इतिहासातील सर्वात कमी चेंडूचा सामना ठरला आहे?

(A) पाकिस्तान

(B) दक्षिण आफ्रिका

(C) इंग्लंड

(D) अफगाणिस्थान

Ans-(B) दक्षिण आफ्रिका

(Q४) रश्मी शुक्ला यांची कोणत्या राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) बिहार

(B) गुजरात

(C) राजस्थान

(D) महाराष्ट्र

Ans-(D) महाराष्ट्र

(Q५) खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याच्या पाहिल्या महिला पोलिस महासंचालक ठरल्या आहेत?

(A) मीरा बोरवणकर

(B) मोक्षदा पाटील

(C) रश्मी शुक्ला

(D) तेजस्विनी सातपुते

Ans-(C) रश्मी शुक्ला

(Q६) महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती झालेल्या रश्मी शुक्ला या कोणत्या बॅचच्या IPS officer आहेत?

(A) १९८०

(B) १९८८

(C) १९७८

(D) १९८९

Ans-(B) १९८८

(Q७) महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती झालेल्या रश्मी शुक्ला यांना कोणत्या साली उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक मिळाले होते?

(A) २००५

(B) २००७

(C) २००८

(D) २०१०

Ans-(A) २००५

(Q८) कोणत्या उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र-योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे?

(A) कृषी

(B) इंधन

(C) द्राक्ष

(D) रेशीम

Ans-(D) रेशीम

(Q९) महाराष्ट्र सरकारने कोणत्या कालावधीत रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र-योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) २०२०-२१ ते २०२४-२५

(B) २०२१-२२ ते २०२५-२६

(C) २०२३-२४ ते २०२६-२७

(D) २०२२-२३ ते २०२५-२६

Ans-(B) २०२१-२२ ते २०२५-२६

(Q१०) देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा कोणत्या राज्यात सुरु होणार आहे?

(A) महाराष्ट्र

(B) गोवा

(C) आसाम

(D) उत्तर प्रदेश

Ans-(D) उत्तर प्रदेश

(Q११) उत्तरप्रदेश येथील वृंदावन येथे कोनाच्या हस्ते देशांतील पाहिल्या मुलीच्या सैनिकी शाळेचे उद्घाटन झाले आहे?

(A) अमित शहा

(B) योगी आदित्यनाथ

(C) राजनाथ सिंह

(D) आनंदीबेन पटेल

Ans-(C) राजनाथ सिंह

(Q१२) केंद्र सरकारने देशभरात किती नविन सैनिकी शाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) १००

(B) ५०

(C) ७५

(D) ६०

Ans-(A) १००

(Q१३) सध्या देशात किती सैनिकी शाळा आहेत?

(A) ४५

(B) ३४

(C) ४१

(D) ३३

Ans-(D) ३३

(Q१४) महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) डॉ. विजय हजारे

(B) डॉ. माधव कुसेकर

(C) जीवनराव गोरे

(D) अनिल परब

Ans-(B) डॉ. माधव कुसेकर

(Q१५) राष्ट्रिय जिमन्यास्टिक स्पर्धा कोठे पार पडली?

(A) भुवनेश्वर

(B) रांची

(C) दिल्ली

(D) कोलकाता

Ans-(A) भुवनेश्वर

 

(Q१६) महाराष्ट्र राज्यातील शिवडी न्हावासेवा सागरी सेतू ला कोणाचे नाव देण्यात आले आहे?

(A) बाळासाहेब ठाकरे

(B) दी बा पाटील

(C) अटल बिहारी वाजपेयी

(D) वी दा सावरकर

Ans-(C) अटल बिहारी वाजपेयी

(Q१७) __ देशातील सर्वात लांबीचा सागरी सेतू आहे?

(A) मुबई- पुणे

(B) शिवडी -न्हावासेवा

(C) ठाणे -कल्याण

(D) वरळी -दादर

Ans-(B) शिवडी-न्हावासेवा

(Q१८) डेव्हिड चसक टेनिस स्पर्धा फेब्रुवारी २०२४ मध्ये कोणत्या देशात होणार आहे?

(A) भारत

(B) नेपाळ

(C) पाकिस्तान

(D) चीन

Ans-(C) पाकिस्तान

(Q१९) केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या अंदाजानुसार २०२३-२४ मध्ये देशात किती दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होवू शकते?

(A) ११४

(B) ११३

(C) ११५

(D) १२३

Ans-(A) ११४

 

(Q२०) केंद्र सरकारने चालू वर्षासाठी गव्हाची MSP किती रुपये प्रती क्विंटल निश्चित केली आहे?

(A) २३४५

(B) २५००

(C) २५६०

(D) २२७५

Ans-(D) २२७५

(Q२१) केंद्रीय नविन आणि नविकरन ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार २०२३ या वर्षात देशात अपारंपारिक ऊर्जा निर्मिती क्षमतेत किती गिगा WAT वाढ झाली आहे?

(A) १३.८

(B) १२.५

(C) १३.५

(D) १४.३

Ans-(C) १३.५

(Q२२) केंद्रीय नवीन आणि नविकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार पवन उर्जा निर्मितीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ४

(B) ५

(C) ३

(D) २

Ans-(A) ४

(Q२३) केंद्रीय नवीन आणि नविकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहिती नुसार सौर ऊर्जा निर्मितीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ६

(B) ७

(C) ४

(D) ५

Ans-(D) ५

(Q२४) केंद्र सरकारने किती सालापर्यंत ५०० GW वीजनिर्मिती अपारंपारिक स्रोता पासून करण्याची घोषणा केली आहे?

(A) २०२८

(B) २०३०

(C) २०३५

(D) २०३२

Ans-(B) २०३०

(Q२५) इंडीया रेटिंग आणि रिसर्च  ने भारताचा २०२४ मध्ये GDP वाढीचा अंदाज किती टक्के वर्तविला आहे?

(A) ६.७

(B) ६.८

(C) ६.५

(D) ६.९

Ans-(A) ६.७

(Q२६) कोणत्या राज्यातील हट्टी समुदयाला अनुसूचित जमाती ST चा दर्जा देण्यात आला आहे?

(A) हरियाणा

(B) आसाम

(C) मध्यप्रदेश

(D) हिमाचल प्रदेश

Ans-(D) हिमाचल प्रदेश

(Q२७) कोणता केंद्रशासित प्रदेश हा PM विश्वकर्मा योजना लागू करणारा पाहिला प्रदेश ठरला आहे?

(A) दिल्ली

(B) चंदीगड

(C) जम्मू आणि काश्मीर

(D) लडाख

Ans-(C) जम्मू आणि काश्मीर

(Q२८) कोणत्या राज्यातील खजूर गूळ या पदार्थाला GI टॅग प्राप्त झाले आहे?

(A) मणिपूर

(B) ओडिसा

(C) झारखंड

(D) पश्चिम बंगाल

Ans-(B) ओडिसा

(Q२९) केंद्रिय नविन आणि नविकरण उर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात सौर उर्जा निर्मितीत २०२३ मध्ये किती MW ने वाढ झाली आहे?

(A) २८८

(B) २८६

(C) २८०

(D) २८४

Ans-(D) २८४

(Q३०) केंद्रीय नविन आणि नविकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतात आतापर्यंत किती MW इतकी सौर ऊर्जा निर्मिती क्षमता स्थापित झाली आहे?

(A) ४ हजार

(B) ५ हजार

(C) ३ हजार

(D) ६ हजार

Ans-(A) ४ हजार


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT