Current Affairs 5th February 2024 : चालू घडामोडी ०५ फेब्रुवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 5th February 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 05, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 5th February 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 05 February 2024. Find Current General Knowledge 5th  February 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 5th February 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०५ फेब्रुवारी २०२४ : Current Affairs February 05, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०५ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) केंद्र सरकारने कोणाची आरोग्य सचिवपदी नियुक्ती केली आहे?

(A) अपूर्व चंद्रा

(B) राकेश कुमार

(C) मुकेश शर्मा

(D) दिलीप परुळेकर

Ans-(A) अपूर्व चंद्रा

(Q२) केंद्र सरकारच्या महिती प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) अश्विनी कुलकर्णी

(B) राजेश अग्रवाल

(C) संजय जाजू

(D) प्रवीण कुमार

Ans-(C) संजय जाजू

(Q३) विशाखापट्टणम येथे आयोजित सोहळ्यात कोणते जहाज भारतीय नौदलात दाखल झाले आहे?

(A) INS शिलाँग

(B) INS संधायक

(C) INS कोहिमा

(D) INS भारत

Ans-(B) INS संधायक

(Q४) भारतीय नौदलात दाखल झालेल्या INS संधायक या जहाजाचा वेग ताशी किती किलोमीटर आहे?

(A) ४५

(B) ४०

(C) ३५

(D) ३०

Ans-(D) ३०

(Q५) भारतीय नौदलात दाखल झालेल्या INS संधायक या जहाजाचे वजन किती टन आहे?

(A) ३५००

(B) ३४५६

(C) ३४००

(D) ३७००

Ans-(C) ३४००

(Q६) भारतीय नौदलात सामील झालेल्या INS संधायक या जहाजाची लांबी किती फूट आहे?

(A) २८५.६

(B) २८८.१

(C) २८०.९

(D) २८७.८

Ans-(B) २८८.१

(Q७) अंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मध्ये भारताकडून द्विशतक झळकावणारा यशस्वी जैस्वाल हा कितवा कमी वयाचा खेळाडू ठरला आहे?

(A) तिसरा

(B) दुसरा

(C) पहिला

(D) चौथा

Ans-(A) तिसरा

(Q८) कोणता खेळाडू भारताकडून सर्वात वेगाने १५० कसोटी बळी पूर्ण करणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे?

(A) झहीर खान

(B) मोहमद सिराज

(C) भुवनेश्वर कुमार

(D) जसप्रीत बुमराह

Ans-(D) जसप्रीत बुमराह

(Q९) भारतीय क्रिकेट खेळाडू जसप्रीत बुमराह ने आंतरराष्ट्रिय कसोटी क्रिकेट मध्ये कोणत्या खेळाडूची विकेट घेवून १५० विकेट पूर्ण केल्या?

(A) जॉनी ब्रेस्टो

(B) बेन स्टोक्स

(C) जो रूट

(D) ओलीस पोप

Ans-(B) बेन स्टोक्स

(Q१०) कोणत्या राज्यातील ४०० कोटींच्या आयआयएम संबलपूर कॅम्पस चे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले आहे?

(A) झारखंड

(B) बिहार

(C) राजस्थान

(D) ओडिसा

Ans-(D) ओडिसा

 

(Q११) जागतिक कर्क रोग दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १ फेब्रुवारी

(B) २ फेब्रुवारी

(C) ४ फेब्रुवारी

(D) ३ फेब्रुवारी

Ans-(C) ४ फेब्रुवारी

(Q१२) २०२४ या वर्षीच्या जागतिक कर्करोग दिनाची थीम काय आहे?

(A) close the care gap

(B) mission end of cancer

(C) cancer free India

(D) avoid smoking

Ans-(A) close the care gap

(Q१३) बनवरलाल पुरोहित यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे?

(A) हरियाणा

(B) गोवा

(C) गुजरात

(D) पंजाब

Ans-(D) पंजाब

(Q१४) छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच पुतळा कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला आहे?

(A) सिंधुदुर्ग

(B) रत्नागिरी

(C) रायगड

(D) पुणे

Ans-(B) रत्नागिरी

(Q१५) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न कोणाला जाहीर करण्यात आला आहे?

(A) लाडकृष्ण अडवाणी

(B) मुरली मनोहर जोशी

(C) अरुण जेटली

(D) सुसमा स्वराज

Ans-(A) लाडकृष्ण अडवाणी

(Q१६) लाडकृष्ण अडवाणी यांना कितवा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) ४९

(B) ४८

(C) ५०

(D) ५१

Ans-(C) ५०

(Q१७) लाडकृष्ण अडवाणी यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. ते कोणत्या काळात भारताचे उपपंतप्रधान होते?

(A) २००१-०२

(B) २००२-०४

(C) २००४-०६

(D) २००६-०८

Ans-(B) २००२-०४

(Q१८) लाडकृष्ण अडवाणी यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. ते भारतीय जनता पक्षाचे किती वेळा राष्ट्रीय अध्यक्ष होते?

(A) ३

(B) ४

(C) २

(D) ५

Ans-(A) ३

(Q१९) लाडकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना केंद्र सरकारने कोणत्या साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे?

(A) २०२१

(B) २०१८

(C) २०१५

(D) २०१७

Ans-(C) २०१५

(Q२०) लाडकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये कोणत्या खात्याचे मंत्री होते?

(A) अर्थ

(B) कृषी

(C) संरक्षण

(D) गृह

Ans-(D) गृह

(Q २१) देशभरात ब्रॉडबँड इंटरनेट स्पीड मध्ये कोणती कंपनी पहिल्या स्थानावर आहे?

(A) Airtel

(B) Jio

(C) Idea

(D) BSNL

Ans-(A) Airtel

(Q २२) खालीलपैकी कोणत्या देशात जंगलांना आग लागल्यामुळे त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाने आणीबाणी जाहीर केली आहे?

(A) ब्राझील

(B) सिंगापुर

(C) चीली

(D) उत्तर कोरिया

Ans-(C) चिली

(Q २३) हज गेनगोब यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते?

(A) इटली

(B) चीन

(C) दक्षिण कोरिया

(D) नामिबिया

Ans-(D) नामिबिया

(Q २४) कोणत्या राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाने समान नागरी कायद्याच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे?

(A) केरळ

(B) उत्तराखंड

(C) राजस्थान

(D) उत्तरप्रदेश

Ans-(B) उत्तराखंड

(Q २५) खालीलपैकी कोणते शहर २०२३ मध्ये जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर ठरले आहे?

(A) पॅरिस

(B) दिल्ली

(C) लंडन

(D) न्यूयॉर्क

Ans-(C) लंडन

(Q २६) भारतातील बंगळुरू हे शहर जगातील कितव्या क्रमांकाचे सर्वाधिक शहर ठरले आहे?

(A) ६

(B) ५

(C) ४

(D) ३

Ans-(A) ६

(Q २७) महाराष्ट्रातील पुणे शहर जगात कितव्या क्रमांकाचे सर्वाधिक गर्दीचे शहर ठरले आहे?

(A) ५

(B) ४

(C) ६

(D) ७

Ans-(D) ७

(Q २८) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच किती कोटी रुपयांच्या आसाममाला या रस्त्याच्या दुसऱ्या अवृतीचे लोकार्पण केले आहे?

(A) ३४४०

(B) ३४४४

(C) ३४५०

(D) ३५६०

Ans-(B) ३४४४

(Q २९) एम एम श्रीवास्तव यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीस पदी निवड झाली आहे?

(A) राजस्थान

(B) महाराष्ट्र

(C) गुजरात

(D) केरळ

Ans-(A) राजस्थान

(Q ३०) सुरत हे गुजरात राज्यातील कितवे आंतरराष्ट्रिय विमानतळ ठरले आहे?

(A) पहिले

(B) दुसरे

(C) चौथे

(D) तिसरे

Ans-(D) तिसरे


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT