Current Affairs 5th December 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 05, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 5th December 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 05 December 2024. Find Current General Knowledge 5th December 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 5th December 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी ०५ डिसेंबर २०२४ : Current Affairs December 05, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०५ डिसेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांच्याविरोधात संसदेत महाभियोग प्रस्ताव मांडला आहे?
(A) दक्षिण कोरिया
(B) उत्तर कोरिया
(C) चीन
(D) इराक
Ans-(A) दक्षिण कोरिया
(Q२) खालीलपैकी कोणत्या देशात आपत्कालीन मार्शल लॉ लागु करण्यात आला आहे?
(A) फ्रान्स
(B) इंग्लंड
(C) दक्षिण कोरिया
(D) दक्षिण आफ्रिका
Ans-(C) दक्षिण कोरिया
(Q३) भारतीय वंशीय कलाकार जसलिन कौर हीचा कोणत्या देशाचा प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार २०२४ ने गौरव करण्यात आला आहे?
(A) चीन
(B) ब्रिटन
(C) अमेरिका
(D) रशिया
Ans-(B) ब्रिटन
(Q४) कोणत्या राज्याच्या सरकारने गोमांसावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) बिहार
(C) झारखंड
(D) आसाम
Ans-(D) आसाम
(Q५) कोणत्या देशाने सलग तिसऱ्यांदा ज्युनियर हॉकी आशिया चसक पटकावला आहे?
(A) चीन
(B) पाकिस्तान
(C) भारत
(D) सिंगापुर
Ans-(C) भरत
(Q६) भारतीय पुरूष ज्युनियर हॉकी संघाने अंतिम सामन्यात कोणत्या देशाचा पराभव करून ज्युनियर हॉकी आशिया चसक जिंकला आहे?
(A) अफगानिस्तान
(B) पाकिस्तान
(C) तुर्कस्तान
(D) क्रिगिस्तान
Ans-(B) पाकिस्तान
(Q७) खालीलपैकी कोणी रेल्वे (सुधारणा) विधेयक २०२४ लोकसभेत सादर केले आहे?
(A) अश्विनी वैष्णव
(B) पियूष गोयल
(C) अनुराग ठाकूर
(D) नितीन गडकरी
Ans-(A) अश्विनी वैष्णव
(Q८) भारतावरील बाह्य कर्ज किती अब्ज डॉलर्स वर पोहचले आहे?
(A) ६५०
(B) ६७७
(C) ६४८
(D) ६४७
Ans-(D) ६४७
(Q९) कोणत्या भारतीय वंशीय कलाकाराचा ब्रिटन च्या प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार २०२४ ने गौरव करण्यात आला आहे?
(A) अमीन पटेल
(B) जसलिन कौर
(C) हॉनी सिंग
(D) जितेश कौर
Ans-(B) जसलिन कौर
(Q१०) आशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिप २०२४ चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली
(C) कानपूर
(D) पुणे
Ans-(B) नवी दिल्ली
(Q११) ऑक्सफर्ड डिक्शनरी द्वारा कोणत्या शब्दाला वर्ल्ड ऑफ द इयर २०२४ घोषीत करण्यात आले आहे?
(A) fake news
(B) low cost
(C) Brain Rot
(D) Social media
Ans-(C) Brain Rot
(Q१२) कोणत्या देशाने कच्चे तेल, पेट्रोल वरील विंडफॉल कर रद्द केला आहे?
(A) भारत
(B) जपान
(C) जर्मनी
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(A) भारत
(Q१३) Netumbo Nandi Nadatwa यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पदी नियुक्ती झाली आहे?
(A) तुर्की
(B) फिनलंड
(C) नॉर्वे
(D) नामिबिया
Ans-(D) नामिबिया
(Q१४) अंतरराष्ट्रीय समुद्री संमेलन २०२४ चे कोठे आयोजन करण्यात येणार आहे?
(A) कोलकाता
(B) नवी दिल्ली
(C) चेन्नई
(D) मुंबई
Ans-(C) चेन्नई
(Q१५) ४३ व्या ज्युनियर राष्ट्रीय खो खो करंडक स्पर्धा २०२४ चे विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावले आहे?
(A) राजस्थान
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र
(Q१६) बंगालच्या उपसागरात सध्या कोणते चक्रीवादळ आले आहे?
(A) फेगल
(B) बिपरजॉय
(C) मोचा
(D) तेज
Ans-(A) फेगल
(Q१७ ) केंद्र सरकार पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे, सदरील अभियान कशाशी संबंधित आहे?
(A) नवीन शाळा सुरू करण्याकरता
(B) शिक्षक भरती बाबत
(C) साक्षरता वर्गाची पाहणी करण्याकरता
(D) वरीलपैकी नाही
Ans-(C) साक्षरता वर्गाची पाहणी करण्याकरता
(Q १८ ) बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक लोकसभेत कोणी मांडले?
(A) संजय देशमुख
(B) निर्मला सीतारामन
(C) नितीन गडकरी
(D) अमित शहा
Ans-(B) निर्मला सीतारामन
(Q१९ ) लोकसभेत मांडलेल्या बँकिंग सुधारणा विधेयकात एकूण किती सुधारणा प्रस्तावित आहेत ?
(A) 11
(B) 12
(C) 42
(D) 19
Ans-(D) 19
(Q२० ) दिल्ली उच्च न्यायालयाच्या कोणत्या न्यायमूर्तीची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) न्या. विभू बाखरु
(B) न्या. एस.मुरलीधर
(C) न्या. मनमोहन
(D) न्या. संजय करोल
Ans-(C) न्या. मनमोहन
(Q२१ ) दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) न्या. विभू बाखरु
(B) न्या. एस.मुरलीधर
(C) न्या. मनमोहन
(D) न्या. संजय करोल
Ans-(A) न्या. विभू बाखरु
(Q२२ ) सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी पॉश कायद्याचे प्रभावी अंमलबजामचे निर्देश दिले आहे, हा कायदा कशाशी संबंधित आहे?
(A) लैंगिक छळ (प्रतिबंध आणि निवारण)
(B) माहितीच्या अधिकाराबाबत
(C) कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या बाबत
(D) भ्रष्टाचार प्रतिबंध बाबत
Ans-(A) लैंगिक छळ (प्रतिबंध आणि निवारण)
(Q२३ ) महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत दिला जाणारा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला?
(A) पद्मरेखा धनकर
(B) प्राजक्ता माळी
(C) श्रेया कोचर
(D) A आणि B बरोबर
Ans-(D) A आणि B बरोबर
(Q२४) लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
(A) डॉ.अतुल नारायण वैद्य
(B) डॉ.संजय भावे
(C) प्रा.इंद्रा मणी
(D) डॉ.शरद गडाख
Ans-(A) डॉ.अतुल नारायण वैद्य
(Q२५ ) जागतिक व्यापार संघटनेच्या माहितीनुसार सध्या कोणता देश जगातील सर्वाधिक मोठा पुरवठादार देश म्हणून समोर आला आहे?
(A) युएई
(B) युक्रेन
(C) रशिया
(D) चीन
Ans-(D) चीन
(Q२६ ) जागतिक व्यापार संघटनेच्या माहितीनुसार सध्या कोणता देश जगातील सर्वाधिक दुसरा मोठा पुरवठा देश म्हणून समोर आला आहे?
(A) अमेरिका
(B) युक्रेन
(C) रशिया
(D) चीन
Ans-(A) अमेरिका
(Q२७ ) देशात नवदल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
(A) 4 डिसेंबर
(B) 14 डिसेंबर
(C) 3 डिसेंबर
(D) 1 डिसेंबर
Ans- (A) 4 डिसेंबर
(Q२८ ) यंदाच्या (2024) नौदल दिनाची संकल्पना खालीलपैकी कोणती आहे ?
A) नावीन्य, स्वदेशीकरणाद्वारे सामर्थ्य आणि शक्ती
B) स्वदेशीकरणाद्वारे सामर्थ्य आणि शक्ती
C) स्वदेशीकरणाद्वारे सामर्थ्य
D) नवीनीकरणातून शक्ती
Ans- A) नावीन्य, स्वदेशीकरणाद्वारे सामर्थ्य आणि शक्ती
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


