Current Affairs 5th December 2023 : चालू घडामोडी ०५ डिसेंबर २०२३

current affairs

Current Affairs 05th December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 05, 2023

Daily Current Affairs (Date – 5th December 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 5 December 2023. Find Current General Knowledge 5th December 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 5th December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी  डिसेंबर २०२३ : Current Affairs December 5, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख डिसेंबर २०२३) खाली दिले आहेत.

डिसेंबर २०२३

(Q१) नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे कोणाच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले?

(A)  नरेंद्र मोदी

(B)  अनिल चौहान

(C)  द्रोपद्री मुर्मू

(D)  रमेश बैस

Ans- (A) नरेंद्र मोदी

(Q२) भारतीय ___ च्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा लावण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे?

(A)  हवाई दल

(B)  पोलीस

(C)  नौदल

(D)  पायदळ

Ans- (C) नौदल

(Q३) मिझोराम राज्याच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत?

(A)  मिझो नॅशनल फ्रंट

(B)  झोरम पीपल्स मुव्हमेंट

(C)  काँग्रेस

(D)  बिजेपी

Ans- (B) झोरम पीपल्स मुव्हमेंट

(Q४) मिझोराम विधानसभा निवडणुक २०२३ मध्ये झोरम पीपल्स मुव्हमेंट या पक्ष्याने एकूण किती जागा जिंकल्या आहेत?

(A)  २५

(B)  २६

(C)  २८

(D)  २७

Ans- (D) २७

(Q५) मिझोराम विधानसभा निवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंट ने किती जागा जिंकल्या आहेत?

(A)  १२

(B)  १४

(C)  १०

(D)  ११

Ans- (C) १०

(Q६) राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभगाच्या अहवालानुसार देशात अट्रोसिटी चे सर्वाधिक गुन्हे कोणत्या राज्यात दाखल झाले आहेत?

(A)  बिहार

(B)  उत्तरप्रदेश

(C)  राजस्थान

(D)  गोवा

Ans- (B) उत्तरप्रदेश

(Q७) देशात अट्रोसिटी च्या गुन्हे नोंद होण्यामध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे?

(A)  ६

(B)  ५

(C)  ७

(D)  ३

Ans- (A) ६

(Q८)  राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार सर्वाधिक आर्थिक गुन्ह्याची नोंद कोठे झाली आहे?

(A)  दिल्ली

(B)  नागपूर

(C)  कोलकाता

(D)  मुंबई

Ans- (D) मुंबई

(Q९) देशात आर्थिक गुन्ह्याच्या नोंदी मध्ये महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे?

(A)  ३

(B)  ४

(C)  २

(D)  ६

Ans- (B) ४

(Q१०) राज्यसभेत परित झालेले टपाल कार्यालय विधेयक-२०२३ मध्ये कोणत्या सालाच्या भारतीय टपाल कार्यालय कायद्या रद्द करण्याची तरतूद आहे?

(A) १४५०

(B) १७८०

(C) १८७९

(D)  १८९८

Ans- (D) १८९८

(Q११) २०१५-२०२३ या काळात देशात नवीन किती टपाल कार्यालय उघडण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री आश्विन वैष्णव यांनी दिली आहे?

(A)  ४ हजार

(B)  २ हजार

(C)  ५ हजार

(D)  ३ हजार

Ans- (C) ५ हजार

(Q१२) कोणत्या युनिव्हर्सिटी ने रिज हा शब्द २०२३ चा वर्ड्स ऑफ इयर जाहीर केला आहे?

(A)  Oxford

(B)  cambridge

(C)  somboysis

(D)  landan University

Ans- (A) Oxford

(Q१३) चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत १५-२९ वयोगटातील शहरी भागात कोणत्या राज्यात सर्वाधिक बेरोजगारी दर आहे?

(A)  बिहार

(B)  राजस्थान

(C)  गोवा

(D)  हिमाचल प्रदेश

Ans- (D) हिमाचल प्रदेश

(Q१४) चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशातील १५-२९ वयोगटातील शहरी भागात एकुण किती टक्के बेरोजगारी दर आहे?

(A)  १३.४

(B)  १७.४

(C)  १५.६

(D)  ११.३

Ans- (B) १७.४

(Q१५) चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत १५-२९ वयोगटातील शहरी भागात कोणत्या राज्यात सर्वाधिक कमी बेरोजगारी दर आहे?

(A)  गुजरात

(B)  महाराष्ट्र

(C)  बिहार

(D)  राजस्थान

Ans- (A) गुजरात

(Q१६) चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या शहरी भागात महिलांचे (१५-२९) बेरोजगारीचे प्रमाण किती टक्के आहे?

(A)  ५०.९

(B)  ५५.६

(C)  ५१.८

(D)  ५४.५

Ans- (C) ५१.८

(Q१७) संड्रा डे ओ- कोनुर यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती होतय?

(A)  चीन

(B)  सिंगापुर

(C)  जपान

(D)  अमेरिका

Ans- (D) अमेरिका


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT