Current Affairs 5th August 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 05, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 5th August 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 05 August 2024. Find Current General Knowledge 5th August 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 5th August 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी ०५ ऑगस्ट २०२४ : Current Affairs August 05, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०५ ऑगस्ट २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे?
(A) नवी दिल्ली
(B) मुंबई
(C) पुणे
(D) नाशिक
Ans-(A) नवी दिल्ली
(Q२) नवी दिल्ली येथे किती वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे?
(A) ६५
(B) ७५
(C) ७०
(D) ६८
Ans-(C) ७०
(Q३) नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ३२ व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) नितीन गडकरी
(B) नरेंद्र मोदी
(C) शिवराज सिंह चौहान
(D) राहुल गांधी
Ans-(B) नरेंद्र मोदी
(Q४) भारतात किती वर्षानंतर आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे?
(A) ५५
(B) ६७
(C) ७०
(D) ६५
Ans-(D) ६५
(Q५) रोहित शर्मा अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक किती वेळा ५० हून अधिक धावांची खेळी करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे?
(A) १२०
(B) १२३
(C) १२१
(D) १२५
Ans-(C) १२१
(Q६) एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या भारतीय फलंदाजामध्ये रोहित शर्माने कितवे स्थान पटकावले आहे?
(A) २
(B) ५
(C) ४
(D) ३
Ans-(B) ५
(Q७) सर्बियाचा टेनिस पटु नोव्होक जोकोविच ने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) सुवर्ण
(Q८) सर्बियाचा टेनिस पटु नोव्होक जोकोविच ने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कितवे सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) दुसरे
(B) तिसरे
(C) चौथे
(D) पहिले
Ans-(D) पहिले
(Q९) पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत टेनिस पटु नोव्होक जोकोविच ने अंतिम लढतीत कोणाचा पराभव करून सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) राफेल नदाल
(B) कार्लोस अल्कराझ
(C) रोहन बोपण्णा
(D) जेनिक सिनर
Ans-(B) कार्लोस अल्कराझ
(Q१०) अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात कोणत्या अभिनेत्याला जीवन गौरव पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) मोहन आगाशे
(B) नाना पाटेकर
(C) मकरंद अनासपुरे
(D) दिलीप प्रभावळकर
Ans-(D) दिलीप प्रभावळकर
(Q११) जागतिक व्यापार संघटनेच्या WTO रिपोर्ट नुसार जागतिक कृषी निर्यातीत भारत देश कितव्या क्रमांकावर हे?
(A) ७
(B) ५
(C) ८
(D) ९
Ans-(C) ८
(Q१२) नॅशनल हाऊसिंग बँक च्या mangening director MD पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) संजय शुक्ला
(B) जतिन अगरवाल
(C) पियूष मिश्रा
(D) प्रमोद जाधव
Ans-(A) संजय शुक्ला
(Q१३) भारत-अमेरिका अंतराळ मिशन Axiom-4 साठी कोणत्या भारतीय अंतराळवीराची निवड करण्यात आली आहे?
(A) अजित कृष्णन
(B) प्रशांत नायर
(C) अंगद प्रताप
(D) शुभांशु शुक्ला
Ans-(D) शुभांशु शुक्ला
(Q१४) सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) चा अतिरिक्त कारभार कणाकडे देण्यात आला आहे?
(A) प्रदीप तिवारी
(B) दलजीत सिंग चौधरी
(C) हरमन प्रीत कौर
(D) पंकज कपूर
Ans-(B) दलजीत सिंग चौधरी
(Q१५) भारतीय नौदल जहाज INS तबर ने नुकताच कोणत्या देशासोबत सागरी भागीदारी (MPX) सराव केला?
(A) रशिया
(B) चीन
(C) अमेरिका
(D) जपान
Ans-(A) रशिया
(Q१६) भारत सरकारने किती नवीन नॅशनल हायस्पीड कॉरिडॉर ला मंजुरी दिली आहे?
(A) ९
(B) ७
(C) ८
(D) ६
Ans-(C) ८
(Q१७) मुख्यमंत्री मईयां सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरु केली आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) पंजाब
(D) हरियाणा
Ans-(B) झारखंड
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


