Current Affairs 4th September 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 04, 2024 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 4th September 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 04 September 2024. Find Current General Knowledge 4th September 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 4th September 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
चालू घडामोडी ०४ सप्टेंबर २०२४ : Current Affairs September 04, 2024→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०४ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
१) खालीलपैकी कोणत्या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत?
(A) ब्रुनेई
(B) फिनलंड
(C) तैवान
(D) सीरिया
Ans-(A) ब्रुनेई
(Q२) ब्रुनेई या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान ठरले आहेत?
(A) दुसरे
(B) तिसरे
(C) पहिले
(D) चौथे
Ans-(C) पहिले
(Q३) अमरावती येथे सुरू होत असलेल्या भाषा विद्यापीठाच्या कुलगुरूपती कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) डॉ. सदानंद मोरे
(B) डॉ. अविनाश आवलगावकर
(C) डॉ. भालचंद्र नेमाडे
(D) डॉ. श्रीपाल सबनीस
Ans-(B) डॉ. अविनाश आवलगावकर
(Q४) जागतिक बँकेने वित्त वर्षे २०२५ साठी भारताचा वृध्दी दर अंदाज ६.६ टक्के वरून किती टक्के केला आहे?
(A) ८
(B) ९
(C) ७.५
(D) ७
Ans-(D) ७
(Q५) फॉर्च्यून इंडियाच्या अहवालानुसार भारतातील १८५ अब्जाधीशांकडे देशाच्या GDP च्या किती टक्के संपत्ती आहे?
(A) ३०.५५
(B) ३१.८९
(C) ३३.८१
(D) ३४.५०
Ans-(C) ३३.८१
(Q६) फॉर्च्यून इंडियाच्या अहवालानुसार भारतातील टॉप १० अब्जधीशांच्या यादीत कोण एकमेव महिला आहेत?
(A) इंद्रा नुयी
(B) सावित्री जिंदाल
(C) निता अंबानी
(D) किरण मुझुमदार शॉ
Ans-(B) सावित्री जिंदाल
(Q७) कोणत्या देशातील २ वर्षाखालील मुलांना मोबाईल, टीव्ही पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे?
(A) स्वीडन
(B) नॉर्वे
(C) कॅनडा
(D) ऑस्ट्रिया
Ans-(A) स्वीडन
(Q८) केंद्र सरकारने कितव्या विधी आयोगाची स्थापना केली आहे?
(A) २०
(B) २५
(C) २४
(D) २३
Ans-(D) २३
(Q९) कोणत्या राज्याच्या विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर करण्यात आले आहे?
(A) राजस्थान
(B) पश्चिम बंगाल
(C) उत्तर प्रदेश
(D) महाराष्ट्र
Ans-(B) पश्चिम बंगाल
(Q१०) भारत आणि ब्रुनेई देशाच्या राजनैतिक संबंधाला किती वर्षे पूर्ण झाली आहेत?
(A) ४५
(B) ५५
(C) ५०
(D) ४०
Ans-(D) ४०
(Q११) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या नित्या श्री सिवन ने कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही
Ans-(C) कांस्य
(Q१२) भारताच्या दीप्ती जीवनजीने पॅराऑलिम्पिक स्पर्धेत किती मिटर धावण्याच्या शर्यतीत कांस्य पदक पटकावले आहे?
(A) ४००
(B) ३००
(C) २००
(D) १००
Ans-(A) ४००
(Q१३) कोणत्या राज्याने डेंग्यू ला महामारी घोषीत केले आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) राजस्थान
(D) कर्नाटक
Ans-(D) कर्नाटक
(Q१४) केंद्र सरकारने स्थापन केलेल्या २३ व्या विधी आयोगाचा कार्यकाळ किती वर्षे असणार आहे?
(A) ४
(B) ३
(C) २
(D) १
Ans-(B) ३
(Q१५) खालीलपैकी कोणाच्या हस्ते AgriSURE या पोर्टल चे लाँच करण्यात आले आहे?
(A) शिवराज सिंह चौहान
(B) गिरिराज सिंह
(C) नितीन गडकरी
(D) अनुराग ठाकूर
Ans-(A) शिवराज सिंह चौहान
(Q१६) वरुन अभ्यास २०२४ नौदल सराव कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात येत आहे?
(A) भारत आणि पाकिस्तान
(B) भारत आणि चीन
(C) भारत आणि फ्रान्स
(D) भारत आणि ऑस्ट्रेलिया
Ans-(C) भारत आणि फ्रान्स
(Q१७) भारत आणि फ्रान्स यांच्यात आयोजीत करण्यात आलेला वरुन नौदल सराव २०२४ ची कितवी आवृत्ती आहे?
(A) २०
(B) २३
(C) २४
(D) २२
Ans-(D) २२
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


