Current Affairs 4th November 2023 : चालू घडामोडी ०४ नोव्हेंबर २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 4th November 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 04, 2023

Daily Current Affairs (Date – 4th November 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 04 November 2023. Find Current General Knowledge 4th November 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 4th November 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०४ नोव्हेंबर २०२३ : Current Affairs November 04, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०४ नोव्हेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) २०२३-२४ मध्ये जागतिक कापूस उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत किती टक्क्यानी वाढण्याचा अंदाज आहे?
(A) ०.५%
(B) ०.७%
(C) ०.८%
(D) ०.९%
Ans-(A) ०.५%

(Q२) एकूण जागतिक कापूस उत्पादनापैकी भारताचा वाटा किती टक्के आहे?
(A) ३४%
(B) २०%
(C) २५%
(D) ३३%
Ans-(C) २५%

(Q३) भारताची कापूस आयातीमध्ये २०२२-२३ मध्ये किती वाढ होण्याचा अंदाज आहे?
(A) ४४%
(B) ५५%
(C) ३३%
(D) २२%
Ans-(B) ५५%

(Q४) भारताच्या कापूस निर्यातीत २०२२-२३ मध्ये किती टक्के घट होण्याचा अंदाज आहे?
(A) ३४%
(B) २९%
(C) २१%
(D) २३%
Ans-(D) २३%

(Q५) महाराष्ट्र शासनाने राज्याच्या कोणत्या विभागात धवलक्रांती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण
(B) मराठवाडा आणि विदर्भ
(C) कोकण आणि मराठवाडा
(D) ऊत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ
Ans-(B) मराठवाडा आणि विदर्भ

(Q६) महाराष्ट्र सरकारने मराठवाडा आणि विदर्भ या विभागात किती वर्ष धवल क्रांती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) ४
(B) २
(C) ३
(D) ५
Ans-(D) ५

(Q७) महाराष्ट्र शासनाने विदर्भ आणि मराठवाडा विभागात राबविण्यात येणाऱ्या धवलक्रांती कार्यक्रमद्वारे किती लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे?
(A) ३.४०
(B) २.३५
(C) ३.३०
(D) ४.५०
Ans-(C) ३.३०

(Q८) भारताच्या अन्न प्रक्रिया क्षेत्रात गेल्या ९ वर्षात किती कोटी थेट विदेशी गुंतवणूक आली आहे?
(A) ५० हजार
(B) ४० हजार
(C) ३० हजार
(D) २५ हजार
Ans-(A) ५० हजार

(Q९) भारताची गेल्या ९ वर्षात प्रक्रिया केलेल्या अन्नाची निर्यात किती टक्के वाढली आहे?
(A) १२०%
(B) १२५%
(C) १३४%
(D) १५०%
Ans-(D) १५०%

(Q१०) भारताच्या अन्नप्रक्रिया क्षेत्राची क्षमता किती लाख टन झाली आहे?
(A) ३००
(B) १००
(C) २००
(D) ४००
Ans-(C) २००

(Q११) कोणत्या राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय लाटकर यांना केंद्रीय गृह मंत्री विशेष मेडल जाहीर झाले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) झारखंड
(C) बिहार
(D) राजस्थान
Ans-(B) झारखंड

(Q१२) केंद्रीय गृह मंत्रालयाचे विशेष मेडल जाहीर झालेले झारखंड चे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय लाटकर मूळचे कोणत्या राज्याचे आहेत?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) गोवा
(D) मध्यप्रदेश
Ans-(A) महाराष्ट्र

(Q१३) अमेरिकेच्या मॅकिन्से हेल्थ इन्सिट्यूट ने केलेल्या सर्व्हे मध्ये कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण आरोग्य संदर्भातील जागतिक क्रमवारीत भारत कितव्या स्थानावर आहे?
(A) पहिल्या
(B) तिसऱ्या
(C) दुसऱ्या
(D) चौथ्या
Ans-(C) दुसऱ्या

(Q१४) अमेरिकेच्या मॅकेन्से हेल्थ इन्सिट्यूट च्या सर्वे नुसार कर्मचाऱ्याच्या संपूर्ण आरोग्य संदर्भातील जागतिक क्रमवारीत कोणता देश प्रथम स्थानावर आहे?
(A) तुर्कीये
(B) भारत
(C) रशिया
(D) चीन
Ans-(A) तुर्कीये

(Q१५) अमेरिकेच्या मॅकिन्से हेल्थ इन्सीट्यूट च्या सर्वे नुसार कर्मचाऱ्यांच्या आरोग्य संदर्भातील जागतिक क्रमवारीत सर्वात शेवटी कोणता देशाचा क्रमांक आहे?
(A) चीन
(B) सिंगापूर
(C) पाकिस्तान
(D) जपान
Ans-(D) जपान

(Q१६) नेपाळ या देशामध्ये नुकताच झालेल्या भूकंप किती रिस्टर स्केल तीव्रतेचा होता?
(A) ६.७
(B) ६.४
(C) ५.६
(D) ५.९
Ans-(B) ६.४

(Q१७) भारताच्या सेवा क्षेत्राचा वाढीचा निर्देशांक ऑक्टोबर महिन्यात किती गुणावर होता?
(A) ५८.४
(B) ५६.७
(C) ५५.४
(D) ५८.३%
Ans-(A) ५८.४

(Q१८) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या रिषभ दास ने कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) कास्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(C) रौप्य

(Q१९) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या रिषभ दास ने किती मीटर शर्यतीत रौप्य जिंकले आहे?
(A) ५५
(B) ५०
(C) ४५
(D) ४०
Ans-(B) ५०

(Q२०) नवी दिल्ली येथे आयोजित वर्ल्ड फूड इंडिया कार्यक्रमा चे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
(A) अरविंद केजरीवाल
(B) नितीन गडकरी
(C) दौपद्री मुर्मू
(D) नरेंद्र मोदी
Ans-(D) नरेंद्र मोदी

(Q२१) हॉलिबॉल क्लब स्पर्धेचे आयोजन भारतात प्रथमच कोठे करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) दिल्ली
(C) बेंगळूरू
(D) कोलकत्ता
Ans-(C) बेंगळूरू

(Q२२) भारताने श्रीलंका देशाला किती कोटी डॉलर चे अनुदान दिले आहे?
(A) २.५
(B) १.५
(C) १.८
(D) ३.२
Ans-(B) १.५

(Q२३) भारत आणि कोणत्या देशाने अनुदाणावरील द्विपक्षीय करार केला आहे?
(A) सिंगापूर
(B) नेपाळ
(C) बांगलादेश
(D) श्रीलंका
Ans-(D) श्रीलंका

(Q२४) भारत आणि श्रीलंका यांच्यातील अनुदाणावरील द्विपक्षीय कराराच्या वेळी भारताततर्फे कोण उपस्थित होते?
(A) निर्मला सीतारामन
(B) अमित शहा
(C) राजनाथ सिंह
(D) नितीन गडकरी
Ans-(A) निर्मला सीतारामन

(Q२५) भारतातील वस्त्र निर्यात २०३० पर्यंत किती अब्ज डॉलरचा पल्ला गाठण्याचा अंदाज आहे?
(A) ४५
(B) ४०
(C) ३८
(D) ३५
Ans-(B) ४०

(Q२६) भारताची २०२२-२३ मध्ये किती अब्ज डॉलरची कापड निर्यात झाली आहे?
(A) १६.९
(B) १४.५
(C) १२.३
(D) १६.२
Ans-(D) १६.२

(Q२७) दिल्लीचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती च्या वर गेला आहे?
(A) ४००
(B) ३००
(C) ५००
(D) ४६०
Ans-(C) ५००

(Q२८) महाराष्ट्र सरकारच्या पुस्तकाचे गाव योजनेत कोणत्या जिल्यातील वेरूळ गावाचा समावेश करण्यात आला आहे?
(A) छत्रपती संभाजीनगर
(B) परभणी
(C) जालना
(D) बीड
Ans-(A) छत्रपती संभाजीनगर

(Q२९) केंद्र सरकारच्या आझादी का अमृत महोत्सव आणि मेरी माटी मेरा देश कार्यक्रमात कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक
पटकावला आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) बिहार
(D) गुजरात
Ans-(D) गुजरात

(Q३०) केंद्र सरकारच्या आझादी का अमृत महोत्सव आणि मेरी माटी मेरा देश कार्यक्रमात केंद्रशासित प्रदेशामध्ये कोणी प्रथम क्रमांक पटकावला आहे?
(A) दिल्ली
(B) जम्मू अँड कास्मीर
(C) चंदीगड
(D) लक्ष्यद्विप
Ans-(B) जम्मू अँड कास्मीर

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT