Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Government Jobs

Current Affairs 4th January 2024 : चालू घडामोडी ०४ जानेवारी २०२४

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 4th January 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 04, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 4th January 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 04 January 2024. Find Current General Knowledge 4th  January 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 4th January 2024:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०४ जानेवारी २०२४ : Current Affairs January 04, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०४ जानेवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लक्ष्यद्वीप मध्ये किती कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) ११५०

(B) १२५९

(C) १३६०

(D) १०५०

Ans-(A) ११५०

(Q२) PM नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या केंद्र शासित प्रदेशात ११५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे?

(A) दिल्ली

(B) जम्मू आणि काश्मीर

(C) लक्ष्यद्वीप

(D) चंदीगड

Ans-(C) लक्ष्यद्विप

(Q३) लक्ष्यद्वीप येथील कडमत येथे दररोज किती लाख लिटर शुद्ध पिण्याच्या पाण्याची निर्मिती करणाऱ्या लो टेंप्रेचेर थर्मल डीसलिनेशन प्रकल्पाचे उद्घाटन PM नरेंद्र मोदी हस्ते झाले आहे?

(A) २.५

(B) १.५

(C) १.८

(D) २.३

Ans-(B) १.५

(Q४) लक्ष्यद्वीप मध्ये कोठे सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) कडमत

(B) मिनिकॉय

(C) अगाट्टी

(D) करवत्ती

Ans-(D) करवत्ती

(Q५) कोणत्या केंद्र शासित प्रदेशातील करवत्ती येथील सौर ऊर्जा प्रकल्प हा बॅटरी वर आधारीत राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प ठरणार आहे?

(A) दिल्ली

(B) चंदीगड

(C) लक्ष्यद्वीप

(D) अंदमान आणि निकोबार

Ans-(C) लक्ष्यद्वीप

(Q६) मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात कोठे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे?

(A) नाशिक

(B) जळगांव

(C) धुळे

(D) अहमदनगर

Ans-(B) जळगांव

(Q७) मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेअंतर्गत जळगांव जिल्हयात किती हेक्टरवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे?

(A) ४ हजार

(B) ५ हजार

(C) ६ हजार

(D) ३ हजार

Ans-(A) ४ हजार

(Q८) मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेअंतर्गत जळगांव येथे उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पातून किती M W वीजनिर्मिती होणार आहे?

(A) ५००

(B) ६००

(C) ७००

(D) ८००

Ans-(D) ८००

(Q९) २०२३ या वर्षात जगात सर्वाधिक कामगार कपात कोणत्या देशात झाली आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) भारत

(D) इंग्लंड

Ans-(B) अमेरिका

(Q१०) २०२३ मध्ये अमेरिकेने जगात सर्वाधिक किती टक्के कामगाराची कपात केली आहे?

(A) ६०

(B) ६६

(C) ७८

(D) ७०

Ans-(D) ७०

(Q११) २०२३ मध्ये जगभरात कामगार कपात होण्याच्या यादीत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे?

(A) पाहिल्या

(B) तिसऱ्या

(C) दुसऱ्या

(D) पाचव्या

Ans-(C) दुसऱ्या

 

(Q१२) S अँड P ग्लोबल ने जाहीर केलेल्या सर्व्हेनुसार डिसेंबर मध्ये देशाचा वस्तू उत्पादन क्षेत्राचा PMI निर्देशांक घसरून किती झाला आहे?

(A) ५४.९

(B) ४५.८

(C) ५५.६

(D) ४९.७

Ans-(A) ५४.९

(Q१३) देशाच्या ग्रामीण भागात इंटरनेट आणि मोबाईल चे जाळे विस्तारण्यासाठी इस्रो कोणत्या उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे?

(A) GSAT-२२

(B) GSAT-२४

(C) GSAT-२३

(D) GSAT-२०

Ans-(D) GSAT-२०

(Q१४) देशाच्या ग्रामीण भागातील इंटरनेट जाळे विस्तारण्यसाठी इस्रो स्पेस एक्स च्या कोणत्या अग्निबानाद्वारे GSAT-२० या उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे?

(A) फाल्कन-६

(B) फाल्कन-९

(C) फाल्कन-७

(D) फाल्कन-५

Ans-(B) फाल्कन-९

(Q१५) स्पेस एक्स च्या फाल्कन-रॉकेट व्दारे इस्रो प्रक्षेपित करणाऱ्या GSAT-२० चे वजन किती किलो आहे?

(A) ४७००

(B) ५६००

(C) ४५००

(D) ५२००

Ans-(A) ४७००

(Q१६) lanset नियकालिकेच्या अहवालानुसार कॅन्सर ने मृत्यू होण्यात आशिया खंडात भारत कितव्या क्रमांकावर आहे?

(A) पहिल्या

(B) तिसऱ्या

(C) दुसऱ्या

(D) पाचव्या

Ans-(C) दुसऱ्या

(Q१७) Lanset नियतकालिकेच्या अहवालानुसार कॅन्सर ने मृत्यू होण्यात आशिया खंडात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) श्रीलंका

(B) चीन

(C) मलेशिया

(D) पाकिस्तान

Ans-(B) चीन

(Q१८) ICC च्या २०२३ वर्षातील सर्वोत्तम पुरुष टी-२० क्रिकेट पुरस्कारासाठी कोणत्या भारतीय खेळाडूला नामांकन मिळाले आहे?

(A) सूर्यकुमार यादव

(B) रवींद्र जडेजा

(C) यशस्वी जैस्वाल

(D) रिंकू सिंग

Ans-(A) सूर्यकुमार यादव

(Q१९) पहिले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलन कोठे आयोजीत करण्यात आले होते?

(A) नाशिक

(B) ठाणे

(C) जालना

(D) पुणे

Ans-(D) पुणे

(Q२०) पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या पाहिल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेललाचे अध्यक्ष कोण होते?

(A) सदानंद मोरे

(B) उत्तम कांबळे

(C) विश्वास पाटील

(D) भालचंद्र नेमाडे

Ans-(C) विश्वास पाटील

(Q२१) कोणत्या राज्याच्या सरकारने २२ जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणुन घोषीत केला आहे?

(A) छत्तीसगड

(B) गुजरात

(C) आसाम

(D) गोवा

Ans-(A) छत्तीसगड

(Q२२) दुसरे विश्व मराठी संमेलन कोठे आयोजीत करण्यात येणार आहे?

(A) ठाणे

(B) पुणे

(C) नवी मुंबई

(D) जळगांव

Ans-(C) नवी मुंबई

 

(Q२३) फोबर्स इंडीया नुसार २०२३ मध्ये सर्वात श्रीमंत १०० भारतीयांच्या यादीत किती महिलांचा समावेश आहे?

(A) ७

(B) ९

(C) ४

(D) ८

Ans-(B) ९

(Q२४) २०२३ मध्ये सर्वात श्रीमंत भारतीयांमध्ये टॉप १० यादीत कोणत्या एकमेव महिलेचा समावेश आहे?

(A) निता अंबानी

(B) नीना सिंह

(C) रेखा झुनझुनवाला

(D) सावित्री जिंदाल

Ans-(D) सावित्री जिंदाल

(Q२५) फोबर्स इंडीया नुसार २०२३ मध्ये देशात सावित्री जिंदाल ह्या किती अब्ज डॉलर्स संपत्तीसह सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत?

(A) ३४

(B) २८

(C) २४

(D) २१

Ans-(C) २४

(Q२६) खालीलपैकी कोनाला २०२४ चा एम एस स्वामिनाथन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?

(A) राकेश कुमार

(B) राणा सिंग

(C) रितू नेगी

(D) बी आर कंबोज

Ans-(D) बी आर कंबोज

(Q२७) desert cyclon २०२४ हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशात आयोजीत करण्यात आला आहे?

(A) भारत आणि पाकिस्तान

(B) भारत आणि युएई

(C) चीन आणि जपान

(D) सिंगापुर आणि श्रीलंका

Ans-(B) भारत आणि युएई

(Q२८) भारत आणि युएई या देशामध्ये desert cyclon हा लष्करी सराव ते १५ जानेवारी दरम्यान कोणत्या राज्यात आयोजीत करण्यात आला आहे?

(A) राजस्थान

(B) मणिपूर

(C) सिक्कीम

(D) त्रिपुरा

Ans-(A) राजस्थान

(Q२९) जागतिक ब्रेल दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २ जानेवारी

(B) ३ जानेवारी

(C) १ जानेवारी

(D) ४ जानेवारी

Ans-(D) ४ जानेवारी

(Q३०) अमेरिकेच्या इस्राईल स्नेही धोरणाचा निषेध म्हणुन कोणी रामन मॅगसेसे पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे?

(A) दलाई लामा

(B) संदीप पांडे

(C) रवीश कुमार

(D) अरविंद केजरीवाल

Ans-(B) संदीप पांडे


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा
Chandrapur Bharti

Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा