Current Affairs 4th January 2023 : चालू घडामोडी 0४ जानेवारी २०२३

current affairs

Current Affairs 4th January 2023

Daily Current Affairs (Date – 4th January 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 04 January 2023. Find Current General Knowledge 4th January 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी 0४ जानेवारी २०२३ : Current Affairs January 04, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0४ जानेवारी २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(1) सियाचीन येथे ‘पहिली भारतीय महिला लष्करी अधिकारी’ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे.

(A) अलका खुराना

(B)मिताली मधुमिता

(C)शिवा चोहान

(D) दिव्या अजित कुमार

(2) महाराष्ट्रात वर्ष 2023 मध्ये थंड हवेच्या कोणत्या ठिकाणी ‘हायड्रोजन ट्रेन’ सुरू करण्यात येणार आहे.

  • लोणावळा
  • महाबळेश्वर
  • पाचगणी
  • माथेरान

(3) 25 डिसें. ते2जानेवारी 23 पर्यंत शिर्डी येथील साई चरणी विक्रमी किती दान झाले.

(A)15 कोटी

(B)17 कोटी

(C) 18 कोटी

(D)14 कोटी

(4) आगामी मुंबई महानगर पालिकेसाठी ‘उद्धव ठाकरे’ यांच्या पक्षाने कोणत्या पक्षाबरोबर युती केली आहे.

(A) एम आय एम

(B) रिपाई

(C) वंचित बहुजन आघाडी

(D) काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस

(5)  ‘विरोधी पक्ष नेते ‘अजित पवार’ यांच्या कुठल्या विधाना मुळे राज्यभर तीव्र आंदोलन झाले.

(A)औरंगजेब दृष्ट नव्हता

(B)शिवाजी महाराज धर्मवीर नव्हते

(C)संभाजी महाराज धर्मवीर नव्हते

(D)यापैकी नाही

(6) उत्तराखंड मधील ‘हलद्वानी’ येथे रेल्वेच्या ‘किती एकर जमिनीवर’ अतिक्रमण झाले आहे.

(A)70 एकर

(B) 80 एकर

(C) 90 एकर

(D)शंभर एकर

(7) महाराष्ट्र विज कर्मचाऱ्यांनी कुठल्या कारणांसाठी 72 तासांचा संप पुकारला आहे.

(A)थकीत सातवा आयोग वेतन

(B)वीज महामंडळाचे खाजगीकरण

(C)वारस भरती प्रकरण

(D)कामाचे तास प्रकरण

(8)‘स्टार्टअप’ मध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे.

(A)पहिल्या

(B)दुसऱ्या

(C)तिसऱ्या

(D) चौथ्या

(9) नुकत्याच झालेल्या युक्रेन च्या हल्ल्यात रूस चे किती सैनिक ठार झाले.

(A)63 पेक्षा जास्त

(B) 100 पेक्षा जास्त

(C) 70 पेक्षा जास्त

(D) 200 पेक्षा जास्त

(10) रुस ने युक्रेन वर हल्ला करण्यासाठी ‘इराणच्या कुठल्या ड्रोन’ चा वापर केला.

(A)आबाद ड्रोन

(B)शादाब ड्रोन

(C)शाहेद ड्रोन

(D)जावेद ड्रोन

(11) संरक्षण व संशोधन आणि विकास संस्था (डी.आर.डी.ओ) यांनी आपला 65 वा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला.

(A)1 जानेवारी

(B)2 जानेवारी

(C)3 जानेवारी

(D)4 जानेवारी

(12) ‘प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना’ केंद्रांची संख्या भारतात कितीवर पोहोचली आहे.

(A) 4500

(B) 3500

(C) 5200

(D)9000

(13)  वर्ष 2022 मध्ये सर्वात जास्त ‘वस्तू व सेवा कर महसूल’(GST) कोणत्या महिन्यात जमा झाला.

(A)मार्च 2022

(B)एप्रिल 2022

(C)सप्टेंबर 2022

(D)डिसेंबर 2022

(14)  इंग्लंडच्या कुठल्या टी-ट्वेंटी खेळाडूला आयसीसी सर्वोत्तम खेळाडू 2022 म्हणून नामांकित करण्यात आले आहे.

(A)डेव्हिड विले

(B)जाफरा आर्चर

(C)सेम करण

(D)जोस बटलर

(15) भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याने वर्ष 2022 मध्ये केवळ जाहिरातींमधून किती रुपये कमावले.

(A)250 कोटी

(B)250.10 कोटी

(C)250.40 कोटी

(D)256.52 कोटी

(16)  2023 हे वर्ष जगभरात खालीलपैकी ‘कुठल्या धान्याचे आंतरराष्ट्रीय वर्ष’ म्हणून पाळले जाणार आहे.

(A)गहू

(B)बाजरी

(C)ज्वारी

(D)तांदूळ

(17)  3जानेवारी 2023 रोजी झालेला भारत श्रीलंका पहिला टी ट्वेंटी सामना कोणी जिंकला.

(A)भारत

(B)श्रीलंका

(C)यापैकी कोणी नाही

(18) ‘पुष्कर फेस्टिवल’ कुठल्या राज्यात साजरा करण्यात येतो.

(A)उज्जैन

(B)उत्तराखंड

(C)जम्मू काश्मीर

(D)हिमाचल प्रदेश

(19) मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ‘बाळासाहेबांची शिवसेना’(शिंदे गट) कोणत्या पक्षाबरोबर युती करणार आहे.

(A)भाजपा

(B)राष्ट्रवादी काँग्रेस

(C) पीपल्स रिपब्लिकन पार्टी

(D) मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी

(20) पश्चिम बंगालमध्ये अज्ञातांकडून कुठल्या ट्रेन वर दगड मारण्यात आले.

(A)सूर्यनगरी एक्सप्रेस

(B) वंदे भारत एक्सप्रेस

(C)बंगाल एक्सप्रेस

(D)समझोता एक्सप्रेस

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT