Current Affairs 4th December 2023 : चालू घडामोडी ४ डिसेंबर २०२३

current affairs

Current Affairs 4th December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 4, 2023

Daily Current Affairs (Date – 4th December 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 4 December 2023. Find Current General Knowledge 4th December 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 4th December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडीडिसेंबर २०२३ : Current Affairs December 4, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ४ डिसेंबर २०२३) खाली दिले आहेत.

(Q१)  महिला कैद्यांसाठी देशातील पहिले खुले कारागृह कोठे साकारण्यात येणार आहे?

(A)  येरवाडा

(B)  नागपूर

(C)  छत्रपती संभाजीनगर

(D)  ठाणे

Ans- (A) येरवाडा

(Q२) केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवालानुसार देशातील एकूण किती नद्या प्रदूषित आहेत?

(A)  ३५३

(B)  ३००

(C)  ३११

(D)  ३२२

Ans- (C) ३११

(Q३) केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवालानुसार देशातील एकूण ३११ प्रदूषित नद्यापैकी महाराष्ट्र राज्यातील किती नद्यांचा समावेश आहे?

(A)  ५०

(B)  ५५

(C)  ४५

(D)  ४०

Ans- (B) ५५

(Q४) बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाला मिचौंग हे नाव  कोणत्या देशाने दिले आहे?

(A)  भारत

(B)  श्रीलंका

(C)  भूतान

(D)  म्यानमार

Ans- (D) म्यानमार

(Q५) खलीलपैकी कोण भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर (बुद्धिबळ) ठरली आहे?

(A)  सानिया मिर्झा

(B)  सायना नेहवाल

(C)  वैशाली रमेशबाबु

(D)  पी. नेहा वडेरा

Ans- (C) वैशाली रमेशबाबु

(Q६) आर. प्रज्ञानंद आणि आर. वैशाली हे कोणत्या खेळातील भारताचे पहिले बहीण भाऊ ग्रँडमास्टर ठरले आहेत?

(A)  क्रिकेट

(B)  बुद्धिबळ

(C)  कब्बडी

(D)  टेनिस

Ans- (B) बुद्धिबळ

(Q७) राजस्थान विधानसभा निवडणूक-२०२३ मध्ये कोणत्या पक्ष्याला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत?

(A)  भारतीय जनता पक्ष

(B)   समाजवादी पार्टी

(C)   काँग्रेस

(D)  आरजेडी

Ans- (A) भारतीय जनता पक्ष

(Q८) राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने विधानसभेच्या किती जागा जिंकल्या आहेत?

(A)  ५६

(B)  ६६

(C)  ६८

(D)  ६९

Ans- (D) ६९

(Q९)  मध्यप्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकूण किती जागा जिंकल्या आहेत?

(A)  १६७

(B)  १६३

(C)  १५४

(D)  १६६

Ans- (B) १६३

(Q१०) छत्तीसगड विधानसभा निवडणुक-२०२३ मध्ये काँगेस पक्षाने एकूण किती जागा जिंकल्या आहेत?

(A)  ३४

(B)  ३३

(C)  ३७

(D)  ३५

Ans- (D) ३५

(Q११) छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकूण किती जागा जिंकल्या आहेत?

(A)  ४५

(B)  ५६

(C)  ५४

(D)  ५०

Ans- (C) ५४

(Q१२) तेलंगणा विधानसभा निवडणुक-२०२३ मध्ये सर्वाधिक विधानसभेच्या जागा कोणत्या पक्षाच्या निवडून आल्या आहेत?

(A)  काँग्रेस

(B)  BRS

(C)  BJP

(D)  RJD

Ans- (A) काँग्रेस

(Q१३) तेलंगणा विधानसभा निवडणुक-२०२३ मध्ये काँगेस पक्षाने सर्वाधिक किती जागावर विजय मिळवला आहे?

(A)  ६७

(B)  ६८

(C)  ६६

(D)  ६४

Ans- (D) ६४

(Q१४) तेलंगणा विधानसभा निवडणुकीत BRS पक्ष्याने एकूण किती जागा जिंकल्या आहेत?

(A)  ३५

(B)  ३९

(C)  ५८

(D)  ४५

Ans- (B) ३९

(Q१५) भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर पहिल्या महिला कमांडीग ऑफिसर म्हणुन कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A)  प्रेरणा देवस्थळी

(B)  अभिलाषा म्हात्रे

(C)  निता तिवारी

(D)  शिवानी सुर्वे

Ans- (A) प्रेरणा देवस्थळी =

(Q१६) युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा पुढील २०२४ मध्ये कोणत्या देशात होणार आहे?

(A)  भारत

(B)  चीन

(C)  जर्मनी

(D)  ब्राझील

Ans- (C) जर्मनी

(Q१७) केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या क्रीडा पुरस्काराच्या समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) सचिन तेंडुलकर

(B)  ए. एम. खानविलकर

(C)  रवी शास्त्री

(D)  आकाश चोप्रा

Ans- (B) ए. एम. खानविलकर

(Q१८) दुबई येथे सुरू असलेल्या जागतिक हवामान परिषदेत किती वर्षापर्यंत अपारंपारीक ऊर्जा तिप्पट करण्याचा करार करण्यात आला आहे?

(A)  २०३५

(B)  २०३१

(C)  २०३०

(D)  २०३४

Ans-(C) २०३०

(Q१९) दुबई येथे सुरू असलेल्या जागतिक हवामान परिषदेत २०३० पर्यंत अपारंपारिक ऊर्जा तिप्पट करण्याच्या करारावर किती देशांनी सह्या केल्या आहेत?

(A)  ११८

(B)  १२०

(C)  १२१

(D)  १२३

Ans- (A) ११८

(Q२०) मिचौंग हे चक्रीवादळ कोणत्या ठिकाणी तयार झाले आहे?

(A)  अरबी समुद्र

(B)  लाल समुद्र

(C)  पॅसिफिक महासागर

(D)  बंगालचा उपसागर

Ans- (D) बंगालचा उपसागर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT