Current Affairs 4th August 2023 : चालू घडामोडी ०४ ऑगस्ट २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 4th August 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 04, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 4th August 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 04 August 2023. Find Current General Knowledge 4th August 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Current Affairs 4th August 2023 Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 4th August 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०४ ऑगस्ट २०२३ : Current Affairs August 04, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०४ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०४ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) केंद्र सरकारने कोणत्या देशाकडून आयात कमी करण्यासाठी व देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी लॅपटॉप, टॅबलेट च्या आयातीवर निर्बंध घातले आहेत?
(A) चीन
(B) जपान
(C) फ्रान्स
(D) रशिया
Ans-(A) चीन

(Q२) भारतात चीन कडून किती टक्के इलेक्ट्रॉनिक्स यंत्रे आणि जैविक रसायने आयात होतात?
(A) ५५%
(B) ६०%
(C) ७०%
(D) ६५%
Ans-(D) ६५%

(Q३) भारताने २०२२-२३ मध्ये किती अब्ज डॉलर ची लॅपटॉप संगणक ची आयात केली आहे?
(A) ५.५६
(B) ५.३३
(C) ६.५५
(D) ७.८९
Ans-(B) ५.३३

(Q४) महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) अशोक चव्हाण
(B) बाळासाहेब थोरात
(C) विजय वडेट्टीवार
(D) जयंत पाटील
Ans-(C) विजय वडेट्टीवार

(Q४) विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र विधान सभेच्या विरोधी पक्षनेते पदी कितव्यांदा नियुक्ती झाली आहे?
(A) पहिल्यांदा
(B) दुसऱ्यांदा
(C) तिसऱ्यांदा
(D) चौथ्यांदा
Ans-(B) दुसऱ्यांदा

(Q६) मुद्रितमाध्यम आणि नियतकालिके नोंदणी विधेयक २०२३ हे कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे?
(A) मुद्रितमाध्यम आणि बुकनोंदणी कायदा १८६७
(B) प्रसार माध्यम कायदा १८७०
(C) पत्रकार कायदा १८६०
(D) प्रसार माध्यम आणि स्वतंत्र कायदा १९८०
Ans-(A) मुद्रितमाध्यम आणि बुकनोंदणी कायदा १८६७

(Q७) ना.धो.महानौर यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्रात कर्यरत होते?
(A) उद्योग
(B) शास्त्रज्ञ
(C) साहित्य
(D) अभिनय
Ans-(C) साहित्य

(Q८) जेष्ठ कवी ना. धो. महानौर यांना कोणत्या साली पद्मश्री पुरस्कार मिळाला होता?
(A) १९९०
(B) १९८९
(C) १९८८
(D) १९९१
Ans-(D) १९९१

(Q९) जेष्ठ कवी ना. धो. महानौर यांना साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता?
(A) १९९९
(B) २०००
(C) २००१
(D) २००२
Ans-(B) २०००

(Q१०) खालीलपैकी कोणता कविता संग्रह कवी ना.धो.महानौर यांचा नाही?
(A) पानझड
(B) गाथा शिवरायांची
(C) वाहटूळ
(D) माझी शाळा
Ans-(D) माझी शाळा

(Q११) जेष्ठ कवी ना. धो. महानौर हे महाराष्ट्र विधानपरिषद चे किती वेळा सदस्य राहिले होते?
(A) २
(B) १
(C) ३
(D) ४
Ans-(A) २

(Q१२) भारताच्या २३ वर्षा खालील पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) अजित आगरकर
(B) राहुल देशमुख
(C) क्लाईफोड मिरांडा
(D) रघवीर खानवलकर
Ans-(C) क्लाइफोड मिरांडा

(Q१३) सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्वच रुग्णालयात गरीब व गरजू व्यक्तींना मोफत उपचार देण्याचा निर्णय कोणत्या राज्याच्या सरकारने घेतला आहे?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(A) महाराष्ट्र

(Q१४) रिलायन्स इंडस्ट्रिजने फॉर्चून ग्लोबल ५०० च्या यादीत कितवे स्थान पटाकवले आहे?
(A) ४६
(B) ७८
(C) ८८
(D) ९०
Ans-(C) ८८

(Q१५) या वर्षी फॉर्चून ग्लोबल ५०० यादीत भारताच्या किती कंपण्याचा समावेश आहे?
(A) ५
(B) ६
(C) ७
(D) ८
Ans-(D) ८

(Q१६) फॉर्चून ग्लोबल ५०० यादीत इंडिया ऑइल कार्पोरेशन ने कितवे स्थान पटकावले आहे?
(A) ९०
(B) ९४
(C) ९७
(D) ९८
Ans-(B) ९४

(Q१७) बँक ऑफ इंग्लंड ने मुख्य व्याजदरात पाव टक्के वाढ करून किती टक्के केला आहे?
(A) ५.५६%
(B) ५.८०
(C) ५.२५%
(D) ५.६०%
Ans-(C) ५.२५%

(Q१८) एस अँड पी ग्लोबल अहवाला नुसार भारताचा सेवा क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक जुलै महिन्यात किती गुणावर पोहचला आह?
(A) ६२.३
(B) ६०.७
(C) ६६.८
(D) ६५.७
Ans-(A) ६२.३

(Q१९) भारताचा जुलै महिन्याचा सेवा क्षेत्राचा PMI निर्देशांक कोणत्या वर्षानंतरचा सर्वोच्च निर्देशांक आहे?
(A) २०१३
(B) २००८
(C) २००९
(D) २०१०
Ans-(D) २०१०

(Q२०) जागतिक अथेलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा कोठे होणार आहेत?
(A) दुबई
(B) बुडापेस्ट
(C) पॅरीस
(D) दिल्ली
Ans-(B) बुडापेस्ट

(Q२१) भारतातील किती विमानतळ १००% हरित ऊर्जेवर सुरु आहेत?
(A) ५०
(B) ५६
(C) ५८
(D) ५५
Ans-(D) ५५

(Q२२) अमेरिकेच्या प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला चे देशातील पहिले कार्यालय कोठे सुरु होणार आहे?
(A) पुणे
(B) मुंबई
(C) हैद्राबाद
(D) बंगळूरू
Ans-(A) पुणे

(Q२३) राज्यसभेने सागरी क्षेत्र दुरुस्ती विधेयक २०२३ मंजूर केले आहे, त्यानुसार सागरी क्षेत्रात खनिज उत्पादनासाठी निश्चित किती वर्षाच्या कालखंडासाठी परवाना देण्याची तरतूद करण्यात आली आहे?
(A) ४०
(B) ५४
(C) ४५
(D) ५०
Ans-(D) ५०

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT