Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 3rd September 2024 : चालू घडामोडी ०३ सप्टेंबर २०२४

Shankuअपडेट 6 Mar 2025
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 3rd September 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 03, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 3rd September 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 03 September 2024. Find Current General Knowledge 3rd September 2024. Here we are trying to update the Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari, Saamana, Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat, Marathwada Neta. All questions are necessary for the Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answers. Just Bookmark this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 3rd September 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०३ सप्टेंबर २०२४ : Current Affairs September 03, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०३ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी कोणती योजना जाहीर केली आहे?

(A) डिजिटल कृषी मिशन

(B) डिजिटल ग्रीन प्रोजेक्ट

(C) डिजिटल कृषी क्रांती

(D) डिजिटल ग्रीन प्रोजेक्ट

Ans-(A) डिजिटल कृषी मिशन

(Q२) भारत सरकारने नवीन डिजिटल कृषी मिशन योजनेसाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे?

(A) ३,४६०

(B) ३,४३०

(C) २,८१७

(D) २,३४०

Ans-(C) २,८१७

(Q३) भारत सरकारने शेतकऱ्यासाठी जाहीर केलेल्या पीक विज्ञान योजनेसाठी किती कोटी रुपयांची तरतूद केली आहे?

(A) ३७६०

(B) ३९७९

(C) ३४५०

(D) ३७६८

Ans-(B) ३९७९

(Q४) पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सुमित अंतील ने कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) कांस्य

(C) रौप्य

(D) कोणतेही नाही

Ans-(A) सुवर्ण

(Q५) सलग दोन पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारा सुमित अंतिल कितवा भारतीय भालाफेक पटु ठरला आहे?

(A) ३

(B) २

(C) २

(D) १

Ans-(D) १

(Q६) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या निषाद कुमार ने कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) कांस्य

(C) रौप्य

(D) कोणतेही नाही

Ans-(C) रौप्य

(Q७) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या निषाद कुमार ने कोणत्या खेळात रौप्य पदक पटकावले आहे?

(A) उंच उडी

(B) लांब उडी

(C) गोळाफेक

(D) थाळीफेक

Ans-(A) उंच उडी

(Q८) राष्ट्रीय गव्हर्नन्स परिषद २०२४ कुठे आयोजित करण्यात आले आहे?

(A) नवी दिल्ली

(B) हैदराबाद

(C) कोलकत्ता

(D) मुंबई

Ans-(D) मुंबई

(Q९) जानेवारी ते जून २०२४ या काळात भारताची किती अब्ज डॉलरची आयात झाली आहे?

(A) ५४.६

(B) ५०.४

(C) ४५.७

(D) ५३.८

Ans-(B) ५०.४

(Q१०) केंद्र सरकारने मनमाड ते इंदूर या नवीन किती किलोमीटर रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे?

(A) ३१०

(B) ३०७

(C) ३०८

(D) ३०९

Ans-(D) ३०९

 

(Q११) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या योगेश कथूनिया ने कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) कांस्य

(C) रौप्य

(D) कोणतेही नाही

Ans-(C) रौप्य

(Q१२) कोणत्या फुटबॉल संघाने Durand Cup २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे?

(A) North East United

(B) kerla Blasters

(C) rajsthan royals

(D) Mumbai City

Ans-(A) North East United

(Q१३) केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पीक विज्ञान योजनेमध्ये किती घटकाचा समावेश आहे?

(A) ४

(B) ५

(C) ३

(D) ६

Ans-(D) ६

(Q१४) कोणत्या राज्यात २०२३-२४ मध्ये सोयाबीन चे सर्वाधिक उत्पादन झाले आहे?

(A) महाराष्ट्र

(B) मध्यप्रदेश

(C) राजस्थान

(D) हरियाणा

Ans-(B) मध्यप्रदेश

(Q१५) जानेवारी ते जून २०२४ या काळात भारताच्या औद्योगिक साहित्याच्या आयातीत चीन वाटा किती टक्के होता?

(A) २८.९

(B) २७.५

(C) २६.७

(D) २९.७

Ans-(D) २९.७


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा