Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 3rd October 2024 : चालू घडामोडी ०३ ऑक्टोबर २०२४

Shankuअपडेट 15 Jan 2025
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 3rd October 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi October 03, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 3rd October 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 03 October 2024. Find Current General Knowledge 3rd October 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 3rd October 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०३ ऑक्टोबर २०२४ : Current Affairs October 03, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०३ ऑक्टोबर २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) कोणत्या कालावधी दरम्यान देशात दरवर्षी वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो?

(A) २ ते ८ ऑक्टोंबर

(B) ३ ते ९ ऑक्टोंबर

(C) १ ते ७ ऑक्टोंबर

(D) ४ ते १० ऑक्टोंबर

Ans-(A) २ ते ८ ऑक्टोंबर

(Q२) देशात दरवर्षी ते ऑक्टोंबर या कालावधीत कोणता सप्ताह साजरा केला जातो?

(A) पर्यटन सप्ताह

(B) कृषी सप्ताह

(C) वन्यजीव सप्ताह

(D) शिक्षण सप्ताह

Ans-(C) वन्यजीव सप्ताह

(Q३) Dharti Aba Tribel Village Utkrsh अभियानाची सुरुवात कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) अमित शहा

(B) नरेंद्र मोदी

(C) हेमंत सोरेन

(D) अरविंद केजरीवाल

Ans-(B) नरेंद्र मोदी

(Q४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Dharti Aba Tribel Village Utkrsh अभियानाची सुरुवात कोणत्या राज्यातून केली आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) बिहार

(D) झारखंड

Ans-(D) झारखंड

(Q५) Dharti Aba Tribel Village Utkrsh अभियान देशांतील किती जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे?

(A) ५५३

(B) ५५७

(C) ५५०

(D) ५५८

Ans-(C) ५५०

(Q६) ICC women’s T२० World Cup २०२४ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे?

(A) भारत

(B) युएई

(C) इंग्लंड

(D) वेस्ट इंडीज

Ans-(B) युएई

(Q७) पहिल्या खो-खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) अमेरिका

(D) रशिया

Ans-(A) भारत

(Q८) क्लाउडिया शिनबाम ने कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे?

(A) तैवान

(B) नॉर्वे

(C) इराक

(D) मेक्सिको

Ans-(D) मेक्सिको

(Q९) खालीलपैकी कोणाची सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट च्या CEO पदी नियुक्ती झाली आहे?

(A) रितेश अग्रवाल

(B) रवि आहुजा

(C) पूनित बालन

(D) पंकज तिवारी

Ans-(B) रवि आहुजा

(Q१०) AYUSH Medical Value Travel Summit २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) नवी दिल्ली

(B) कोलकाता

(C) चेन्नई

(D) मुंबई

Ans-(D) मुंबई

(Q११) कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश बनला आहे?

(A) ब्राझील

(B) चीन

(C) भारत

(D) सिंगापुर

Ans-(C) भारत

(Q१२) भारत जगातील कितवा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश बनला आहे?

(A) ३

(B) ५

(C) २

(D) १

Ans-(A) ३

(Q१३) जन सुराज पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना कोणी केली आहे?

(A) तेजस्वी यादव

(B) लालू प्रसाद यादव

(C) नितीश कुमार

(D) प्रशांत किशोर

Ans-(D) प्रशांत किशोर

(Q१४) प्रशांत किशोर यांनी कोणत्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे?

(A) भारतीय स्वराज्य पार्टी

(B) जन सुराज पार्टी

(C) लोक जन पार्टी

(D) राष्ट्रीय समाज पार्टी

Ans-(B) जन सुराज पार्टी

(Q१५) भारतीय वंशाचे व्यक्ती रवि आहुजा यांची कोणत्या कंपनीच्या CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) Sony pictures Entertenment

(B) Z network

(C) Facebook

(D) twiter

Ans-(A) Sony pictures Entertenment

(Q१६) इंडियन न्यूज पेपर सोसायटीच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) भारत सिंग

(B) राहुल कुमार

(C) M V श्रेयमस कुमार

(D) वैभव तिवारी

Ans-(C) M V श्रेयमस कुमार

(Q१७) स्वच्छ भारत अभियानाला किती वर्ष पूर्ण झाले आहेत?

(A) ७

(B) ५

(C) ८

(D) १०

Ans-(D) १०


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा