Current Affairs 3rd March 2023 : चालू घडामोडी ०३ मार्च २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 3rd March 2023 in Marathi

Daily Current Affairs (Date – 3rd March 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 03 March 2023. Find Current General Knowledge 3rd March 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०३ मार्च २०२३ : Current Affairs March 03, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०३ मार्च २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) कोणाची नियुक्ती पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि सरन्यायधिस यांचा समावेश असलेल्या सल्लागार समितीच्या शिफारशी नुसार करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानी दिला आहे ?
(A) मुख्य निवडणूक आयुक्त
(B) वित्त आयोग अध्यक्ष
(C) राज्यपाल
(D) राष्ट्रपती
Ans-(A) मुख्य निवडणूक आयुक्त

(Q२) हिडेंनबर्ग संस्थेने अदानी ग्रुपवर केलेल्या आरोपाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्ष खाली समिती नेमली ?
(A) महेश जेठामलाणी
(B) अभय सप्रे
(C) कपिल सिब्बल
(D) उदय ललित
Ans-(B) अभय सप्रे

(Q३) आशिया बुद्धिबळ महासंघाने कोणाला वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार दिला ?
(A) के.गणेश
(B) अभिजित कुटे
(C) डी.गुकेश
(D) रमेश कुमार
Ans-(C) डी.गुकेश

(Q४) महिला आयपीएल च्या पहिल्या हंगामासाठी कोणाची दिल्ली कॅपिटल्स सांघाच्या कर्णधार पदी निवड झाली ?
(A) सारा टेलर
(B) दीप्ती शर्मा
(C) ऍलिश पेरी
(D) मेग लॅनिंग
Ans-(D) मेग लॅनिंग

(Q५) मेघालय विधानसभा निवडणूक २०२३ मध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक २६ जागा मिळाल्या ?
(A) नॅशनल पीपल्स पार्टी
(B) भारतीय जनता पार्टी
(C) काँग्रेस
(D) राष्ट्रीय जनता दल
Ans-(A) नॅशनल पीपल्स पार्टी

(Q६) मेघालय विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला किती जागा मिळाल्या ?
(A) ६
(B) ५
(C) ७
(D) ८
Ans-(B) ५

(Q७) त्रिपुरा विधानसभा निवडणूक २०२३ मध्ये भारतीय जनता पार्टीला किती जागा मिळाल्या ?
(A) ३०
(B) ४०
(C) ३२
(D) २६
Ans-(C) ३२

(Q८) नागालँड विधानसभा निवडणूक २०२३ मध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक २५ जागा जिकल्या ?
(A) भाजप
(B) काँग्रेस
(C) नागा पीपल्स फ्रंट
(D) नॅशनालिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी
Ans-(D) नॅशनालिस्ट डेमोक्रेटीक प्रोग्रेसीव्ह पार्टी

(Q९) नागालँड विधानसभा निवडणुकी मध्ये भाजपा ने किती जागा जिंकल्या ?
(A) १२
(B) १३
(C) १०
(D) ९
Ans-(A) १२

(Q१०) नागालँड विधानसभा निवडणूकी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला किती जागा मिळाल्या?
(A) ६
(B) ७
(C) ८
(D) ९
Ans-(B) ७

(Q११) कोणत्या राज्याच्या विधानसभेत पहिल्यांदा महिला आमदार निवडून आली ?
(A) मेघालय
(B) त्रिपुरा
(C) नागालँड
(D) मणिपूर
Ans-(C) नागालँड

(Q१२) त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत सी पी आय एम
पक्षाने किती जागा जिकल्या ?
(A) १०
(B) १२
(C) १३
(D) ११
Ans-(D) ११

(Q१३) सशस्त्र सुरक्षा दल महासंचालक पदी कोणाची निवड झाली ?
(A) रश्मी शुक्ला
(B) सदानंद दाते
(C) विश्वास नांगरे
(D) अमितेश कुमार
Ans-(A) रश्मी शुक्ला

(Q१४) भारताने कोणत्या देशाबरोबर सशस्त्र दलामध्ये नियमितपणे संयुक्त सराव आयोजीत करण्याचे जाहीर केले ?
(A) सिंगापूर
(B) इटली
(C) नेपाळ
(D) चीन
Ans-(B) इटली

(Q१५) जोर्जिंया मेलोनी या भारत दौऱ्यावर आलेल्या कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत ?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) इस्राइल
(C) इटली
(D) जपान
Ans-(C) इटली

(Q१६) भारताने कोणत्या देशासोबत स्टार्ट-अप ब्रिज स्थापन करण्याची घोषणा केली ?
(A) जर्मनी
(B) न्यूझीलंड
(C) ब्राझील
(D) इटली
Ans-(D) इटली

(Q१७) भारतात फेब्रुवारी २०२३ महिन्यात बेरीजगारी दर किती होता ?
(A) ७.४५%
(B) ८.४५%
(C) ६.७६%
(D) ५.९०%
Ans-(A) ७.४५%

(Q१८) देशात सर्वाधिक बेरोजगारी दर कोणत्या राज्यात आहे ?
(A) उत्तप्रदेश
(B) हरियाना
(C) आसाम
(D) मध्येप्रदेश
Ans-(B) हरियाना

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT